< Ayubu 25 >

1 Ndipo Bildadi Mshuhi akajibu:
नंतर बिल्दद शूहीने उत्तर दिले व तो म्हणाला,
2 “Mamlaka na kuheshimiwa ni vyake Mungu; yeye huthibitisha amani katika mbingu juu.
“अधीकार चालवणे व भीती दाखवणे हे देवाकडेच आहे, तो स्वर्गाच्या उच्च स्थानामध्ये शांती राखतो.
3 Je, majeshi yake yaweza kuhesabika? Ni nani asiyeangaziwa na nuru yake?
त्याच्या सैन्याची मोजणी करीता येईल काय? कोणावर त्याचा प्रकाश पडत नाही?
4 Mtu awezaje kuwa mwadilifu mbele za Mungu? Awezaje mtu aliyezaliwa na mwanamke kuwa safi?
मनुष्य देवापुढे नितीमान कसा ठरेल? स्त्रीपासुन जन्मलेला निर्मळ कसा ठरेल, व त्यास स्विकारले जाईल.
5 Ikiwa hata mwezi sio mwangavu nazo nyota si safi machoni pake,
पाहा, त्याच्या दृष्टीने चंद्र सुध्दा तेजोमय नाही. त्याच्या दृष्टीला तारे देखील पवित्र वाटत नाहीत.
6 sembuse mtu ambaye ni funza: mwanadamu ambaye ni buu tu!”
मग मनुष्य किती कमी आहे, एखाद्या अळीप्रमाणे आहे. तो जंतूप्रमाणे आहे.”

< Ayubu 25 >