Preface
Read
+
Publisher
Nainoia, Inc.
PO Box 462, Bellefonte, PA 16823
(814) 470-8028
Nainoia Inc, Publisher
LinkedIn/NAINOIA-INC
Third Party Publisher Resources
Request Custom Formatted Verses
Please contact us below
Submit your proposed corrections
I understand that the Aionian Bible republishes public domain and Creative Commons Bible texts and that volunteers may be needed to present the original text accurately. I also understand that apocryphal text is removed and most variant verse numbering is mapped to the English standard. I have entered my corrections under the verse(s) below. Proposed corrections to the Ahirani Gospels, Matthew Chapter 20 https://www.AionianBible.org/Bibles/Ahirani---Gospels/Matthew/20 1) “स्वर्गना राज्य त्या घरमालकना मायक शे; जो आपला द्राक्षमयामा रोजी मजुर लावाकरता सकायमा बाहेर निंघना.” 2) अनी त्यानी रोजनी मजुरी एक चांदिना शिक्का ठराईन मजुरसले द्राक्षमयामा धाडी दिधं. 3) मंग तो जवळपास नऊ वाजाले घरना बाहेर गया, तवय त्यानी काही जणसले बजारमा रिकामं उभं दखं. 4) तो त्यासले बोलना, तुम्हीन बी द्राक्षमयामा जा, जी मजुरी व्हई ती मी तुमले दिसु; अनी त्या गयात. 5) मंग जवळपास बारा वाजता अनं तिन वाजता तो बाहेर गया तवय पण त्यानी तसच करं. 6) जवळपास पाच वाजाले तो बाहेर गया, तवय आखो कित्येक जणसले रिकाम उभं दखं. तवय त्यानी त्यासले ईचारं, तुम्हीन पुरा दिन का बर आठे रिकामा उभा राहेल शेतस? 7) त्या त्याले बोलणात, आमले कोणी कामवर लाय नही म्हणीन त्यानी त्यासले सांगं, तुम्हीन बी मना द्राक्षमयामा जा. 8) मंग संध्याकायले द्राक्षमयाना मालकनी त्याना कारभारीले सांगं, मजुरसले बलाई आनं अनी शेवटला मजुरसपाईन सुरवात करीसन पहिला मजुरपावत त्यासले मजुरी दे. 9) तवय जवळपास संध्याकायना पाच वाजता ज्यासले कामवर लायल व्हतं त्यासले पुरा रोज एक चांदीना शिक्का भेटना. 10) मंग पहिला मजुर वनात अनी आपले त्यासनापेक्षा जास्त मजुरी भेटी अस त्यासले वाटणं, पण त्यासले बी तेवढाच रोज भेटना. 11) तो त्यासनी लेवानंतर त्या मालकबद्दल कुरकुर करीसन बोलणात, 12) ह्या शेवटलासनी एकच तास काम करा अनी आम्हीन दिनभर ऊनतान्हमा कष्ट करात तरी तुम्हीन आमले अनी त्यासले मायकच रोज दिधा. 13) तवय त्यानी मजुरसमधला एकले उत्तर दिधं, अरे दोस्त, मी तुनावर अन्याय नही करा. हाईच मजुरीमा दिनभर काम करानं, हाई आपलं ठरेल व्हतं ना. 14) जे तुले भेटेल शे ते लिसन निंघी जाय; जेवढं तुले तेवढं शेवटनासले पण देवानं अशी मनी ईच्छा शे. 15) जे मनं शे त्यानं मी मना मर्जीप्रमाणे करसु, मी कोणा बांधायेल शे का? मनं उदार वागनं तुना डोयामा येस का? 16) याप्रमाणेच शेवटला त्या पहिला अनी पहिला त्या शेवटला व्हतीन. 17) यरूशलेमले जातांना येशुनी वाटमा त्याना बारा शिष्यसले एकांतमा लई जाईन सांगं, 18) दखा, आपण यरूशलेमले जाई राहिनुत; मनुष्यना पोऱ्याले मुख्य याजक अनं शास्त्री यासना हवाले करतीन, त्या त्याले मरणदंडसाठे दोषी ठरावतीन. 19) त्या त्यानी थट्टा कराले, फटका माराले अनं क्रुसखांबवर खियाले त्याले गैरयहूदीसना हवाले करतीन अनी तिन दिनमा तो परत जिवत व्हई. 20) तवय जब्दीना पोऱ्यासनी माय तिना पोऱ्याससंगे येशुकडे गई अनी त्याना पाया पडीसन त्याले एक ईनंती करी 21) येशुनी तिले ईचारं, तुले काय पाहिजे? ती त्याले बोलनी, तुना राज्यमा मना ह्या दोन्ही पोऱ्यासमाधला एकले उजवीकडे अनी दुसराले तुना डावीकडे बसाडं, अशी मनी ईच्छा शे. 22) येशुनी तिले उत्तर दिधं की, तुम्हीन काय मांगी राहीनात तुमले समजत नही. जो प्याला मी पेवाव शे तो तुमले पिता ई का त्या त्याले बोलनात, पिता ई. 23) त्यानी त्यासले सांगं, मना प्याला तुम्हीन पिशात हाई खरं, पण मना उजवीकडे अनं डावीकडे बसाना अधिकार देनं मनाकडे नही शे, तर ज्यासनाकरता मना बापनी हाई जागा तयार करेल शे, हाई त्यासनाकरता शे. 24) हाई गोष्ट ऐकीन दहा शिष्यसले त्या दोन्ही भाऊसना राग वना. 25) येशुनी त्यासले बलाईसन सांगं, गैरयहूदीसमा अधिकारी प्रभुत्व चालाडतस अनं मोठा लोके बी अधिकार गाजाडतस हाई तुमले माहीत शे. 26) पण तुमनामा तसं व्हवाले नको; म्हणीन तुमनामा ज्याले कोणले श्रेष्ठ होणं शे, त्यानी पहिले तुमना सेवक व्हवाले पाहिजे. 27) अनी तुमनामा ज्याले पहिला व्हवानी ईच्छा शे, त्यानी तुमना दास व्हवाले पाहिजे. 28) यामुये मनुष्यना पोऱ्या सेवा करी लेवाले नही तर सेवा कराले अनी बराच लोकसना पापनं मोल म्हणीन आपला जीव देवाले येल शे. 29) मंग त्या यरीहो शहरतीन जाई राहींतात तवय लोकसनी मोठी गर्दी त्यासना मांगे चाली राहींती. 30) तवय दखा, वाटवर बशेल दोन आंधयासनी येशु जवळतीन जाई राहीना, हाई ऐकीन, त्या वरडीसन बोलणात, “प्रभु, अहो दावीदना पोऱ्या, आमनावर दया करा.” 31) तवय त्यासले लोकसनी वरडू नका अस धमकाडं, पण त्या जास्तच वरडीन बोलु लागणात, “प्रभु, अहो दावीदना पोऱ्या! आमनावर दया करा.” 32) येशुनी ऊभं राहीसन त्यासले बलाईन सांगं, “मी तुमनाकरता काय करू अशी तुमनी ईच्छा शे?” 33) त्या बोलणात, “प्रभुजी, आमनी ईच्छा शे की, आमना डोया उघडी जावोत.” 34) तवय येशुले त्यासनी किव वनी त्यानी त्यासना डोयाले स्पर्श करा; तवय त्यासले लगेच दखावु लागनं, अनी त्या त्याना मांगे चालु लागणात. Additional comments?
Refresh Captcha
The world's first Holy Bible un-translation!