Preface
Read
+
Publisher
Nainoia, Inc.
PO Box 462, Bellefonte, PA 16823
(814) 470-8028
Nainoia Inc, Publisher
LinkedIn/NAINOIA-INC
Third Party Publisher Resources
Request Custom Formatted Verses
Please contact us below
Submit your proposed corrections
I understand that the Aionian Bible republishes public domain and Creative Commons Bible texts and that volunteers may be needed to present the original text accurately. I also understand that apocryphal text is removed and most variant verse numbering is mapped to the English standard. I have entered my corrections under the verse(s) below. Proposed corrections to the Ahirani Gospels, Mark Chapter 3 https://www.AionianBible.org/Bibles/Ahirani---Gospels/Mark/3 1) परत येशु सभास्थानमा गया, तठे लुळा हातना एक माणुस व्हता. 2) तो शब्बाथ दिन व्हता येशु त्या माणुसले बरं करस की काय करस; हाई दखाकरता काही लोके टपेल व्हतात. म्हणजे त्यानावर आरोप करानी संधी त्यासले भेटी असा त्यासना बेत व्हता. 3) येशुनी त्या लुळा हातना माणुसले सांगं “ऊठ, मजारमा उभा ऱ्हाय.” 4) मंग त्यानी त्या लोकसले ईचारं, “नियमशास्त्रप्रमाणे शब्बाथ दिनले एखादाले मदत करानं चांगलं की, वाईट करानं चांगलं? जीव वाचाडानं चांगलं की, जीव लेवानं चांगलं?” पण त्या गप्पच राहीनात. 5) मंग येशुनी संतापमा चारीबाजुले दखं अनी त्या लोकसना कठीण मनले दखीसन त्याले दुःख वाटनं, त्यानी लूळा हातना माणुसले सांगं, “तुना हात सरळ कर” त्यानी हात सरळ करा, अनी त्याना हात बरा व्हयना. 6) तवय परूशी लगेच बाहेर निंघी गयात अनी येशुले मारी टाकानी योजना आखाकरता त्यासनी हेरोदीया नावना राजकीय पक्षनी भेट लिधी. 7) मंग येशु त्याना शिष्यससंगे गालील समुद्रकडे गया, तवय गालील शहरमातीन लोकसनी गर्दी त्यानामांगे गयी, 8) अनी यहूदीया, यरूशलेम, ईदोन अनं यार्देन नदीना पलीकडला सर्व गावे अनी सोर अनं सिदोन यासना जवळना प्रदेशना लोकसनी गर्दीनं गर्दी त्यानी करेल कामसविषयीन्या गोष्टी ऐकीसन त्यानाकडे वनी. 9) त्याना आजुबाजूले लोके गर्दी करीसन चेंगरी टाकतीन म्हणीसन त्यानी शिष्यसले पहिलेच एक नाव तयार करीसन ठेवाले सांगं. 10) कारण त्यानी बराच लोकसले बरं करेल व्हतं. म्हणीसन जेवढा रोगी लोके व्हतात त्या त्याले स्पर्श कराले गर्दी करी राहींतात. 11) जवय जवय दुष्ट आत्मा लागेल लोके त्याले दखेत तवय त्यानापुढे पडी जायेत अनी जोरमा वरडीन म्हणेत, “तू देवना पोऱ्या शे!” 12) तवय तो त्यासले ताकिद दिसन सांगे, मी कोण शे हाई प्रकट करू नका. 13) मंग येशु डोंगरवर चढना अनी त्याले ज्या माणसे पाहिजे व्हतात त्यासले त्यानी बलायं अनं त्या त्यानाकडे वनात, 14) तवय त्यानी त्यासनामाईन बारा जणसले निवडं अनी त्यासले प्रेषित हाई नाव दिधं, ह्यानाकरता की, त्या त्यानासंगे राहतीन अनं तो त्यासले प्रचार कराले धाडी. 15) अनी त्यासले दुष्ट आत्मा काढाना अधिकार राही. 16) ह्या बारा जणसले त्यानी निवाडं; ते अस त्यानी शिमोनले पेत्र हाई नाव दिधं. 17) याकोब अनी त्याना भाऊ योहान ह्या जब्दीना पोऱ्यासले येशुनी बोआनेर्गेश, म्हणजे “गर्जनाना पोऱ्या” अस नाव दिधं; 18) आंद्रिया, फिलीप्प, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीना पोऱ्या याकोब, तद्दय, शिमोन कनानी हाऊ रोमी शासन विरोधी. 19) अनं येशुले धरी देणारा यहुदा इस्कर्योत. 20) मंग येशु घर वना पण तठे बी लोकसनी ईतली गर्दी करी की, त्याले अनं त्याना शिष्यसले जेवाले सुध्दा येळ नव्हती. 21) हाई गोष्ट त्याना घरनासना कानवर गयी, तवय त्या त्याले घर लई जावाकरता तठे वनात, त्या सांगी राहींतात, त्याले येड लागेल शे. 22) पण यरूशलेम शहरतीन येल शास्त्री सांगेत, “बालजबूलनी त्याले पछाडेल शे! म्हणीसन त्याले दुष्ट आत्मा काढता येतस.” 23) येशुनी त्यासले जोडे बलायं अनी दृष्टांतमा सांगु लागना की, “सैतानच सैतानले कशा काढु शकस? 24) एखादा राज्यमा फुट पडनी तर ते टिकू शकस नही. 25) एखादा घरमा फुट पडनी तर ते घर बी टिकु शकस नही. 26) सैतानच स्वतःना राज्यमा फुट पाडी तर असामा त्याना टिकाव लागाव नही, त्याना शेवट व्हई. 27) “एखादाले, पहीलवान माणुसनी घरनी संपत्ती लुटनी व्हई तर पहिले त्याले त्या पहीलवान माणुसले बांधनं पडी तरच तो त्याना घरनी संपत्ती लुटू शकस. 28) “मी तुमले सत्य सांगस की, लोकसनी करेल सर्व पापसनी अनं त्यासनी करेल देवनी निंदा यासनी बी क्षमा त्यासले भेटी जाई 29) पण जो बी पवित्र आत्मानी निंदा करी त्यानी कधीच क्षमा व्हवाव नही तो सार्वकालिक पापना भागीदार राही.” (aiōn g165, aiōnios g166) 30) “त्याले सैताननी पछाडेल शे,” असा त्या बोली राहींतात म्हणीसन येशु अस बोलना. 31) तवय येशुनी माय अनी त्याना भाऊ, बहिण तठे वनात, त्यासनी बाहेर उभा राहिन त्याले निरोप धाडा. 32) येशुना बाजुले बराच लोके बशेल व्हतात, त्यासनी त्याले सांगं, “दख, तुनी माय अनं तुना भाऊ, बहिण बाहेर तुनी वाट दखी राहीनात.” 33) येशुनी त्यासले उत्तर दिधं, “कोण मनी माय? अनी कोण मना भाऊ?” 34) मंग त्यानी तठे बशेल लोकसकडे दखीसन सांगं, “दखा! हाई मनी माय अनी ह्या मना भाऊ, बहिण! 35) कारण जो देवनी ईच्छाप्रमाणे वागस तोच मना भाऊ अनं बहिण, अनी तीच मनी माय.” Additional comments?
Refresh Captcha
The world's first Holy Bible un-translation!