< Псалми 110 >
१दाविदाचे स्तोत्र माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो “तुझ्या शत्रूंना तुझे पादासन करीपर्यंत माझ्या उजव्या बाजूला बस.”
2 Госпо́дь із Сіону пошле бе́рло сили Своєї, — пануй Ти поміж ворога́ми Своїми!
२परमेश्वर म्हणतो, तुझ्या सामर्थ्याची काठी सियोनेपासून पुढे चालवील; तू आपल्या शत्रूंवर राज्य करशील.
3 Наро́д Твій готовий у день військово́го побо́ру Твого, — в оздо́бах святині із ло́ня зірни́ці прилине для Тебе, немов та роса, Твоя молодість.
३तुझे वैभवशाली सामर्थ्य दाखवण्याच्या दिवशी पवित्र पर्वतावर तुझे लोक स्वसंतोषाने पुढे होतात, पहाटेच्या उदरातून आलेले दवासारखे तुझे तरुण तुला आहेत.
4 Поклявся Господь, — і не буде жаліти: „Ти священик навіки за чином Мелхиседе́ковим“.
४परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि तो बदलणार नाही, “तू मलकीसदेकाच्या प्रकाराप्रमाणे तू सर्वकाळ याजक आहेस.”
5 По прави́ці Твоїй розторо́щить Владика царів у день гніву Свого́,
५प्रभू तुझ्या उजव्या हाताला आहे. तो आपल्या क्रोधाच्या दिवशी राजांचा वध करील.
6 Він буде суди́ти між наро́дами, землю ви́повнить тру́пами, розторо́щить Він голову в кра́ї великім.
६तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील; तो प्रेतांनी दऱ्या भरील; तो अनेक राष्ट्रात नेत्यांना मारील.
7 Буде пити з струмка́ на дорозі, тому́ то піді́йме Він го́лову!“
७तो मार्गाने चालत असता झऱ्यातले पाणी पिईल, आणि मग तो विजयानंतर आपले डोके वर उचलेल.