< Eyüp 32 >
1 Böylece bu üç kişi Eyüp'e yanıt vermekten vazgeçti, çünkü Eyüp kendi doğruluğundan emindi.
१नंतर या तीन मनुष्यांनी ईयोबाला उत्तर देण्याचे थांबविले, कारण तो त्याच्या स्वतःच्या नजरेमध्ये नितीमान होता.
2 Ram ailesinden Bûzlu Barakel oğlu Elihu Eyüp'e çok öfkelendi. Çünkü Eyüp kendini Tanrı'dan haklı görüyordu.
२नंतर राम घराण्यातील बरखेल बूजी याचा पुत्र अलीहू याचा राग भडकला, देवापेक्षा स्वतःला निर्दोष ठरविल्याबद्दल ईयोबावर त्याचा राग भडकला.
3 Elihu Eyüp'ün üç arkadaşına da öfkelendi, çünkü Eyüp'ü suçlamalarına karşın sağlam bir yanıt bulamamışlardı.
३अलीहूचा राग आणखी त्याच्या तीनही मित्रावर भडकला कारण ईयोबासाठी त्यांना कोणतेही उत्तर सापडले नाही, आणि तरीही ते ईयोबाला दोष देत राहीले होते.
4 Elihu Eyüp'le konuşmak için sırasını beklemişti, çünkü ötekiler yaşça kendisinden büyüktü.
४दुसरे लोक त्याच्यापेक्षा वयाने मोठे असल्या कारणाने अलीहूने ईयोबास बोलण्यास वाट पाहिली.
5 Bu üç kişinin başka bir şey söyleyemeyeceğini görünce öfkesi alevlendi.
५तथापि, जेव्हा अलीहूने बघीतले कि, त्या तीन पुरूषांकडे काहीही उत्तर नाही हे पाहून, त्याचा राग भडकला.
6 Bûzlu Barakel oğlu Elihu şöyle konuştu: “Ben yaşça küçüğüm, sizse yaşlısınız. Bu yüzden çekindim, bildiğimi söylemekten korktum.
६मग बरखेल बूजी याचा पुत्र अलीहू याने उत्तर दिले, तो म्हणाला, मी तरूण आहे व तुम्ही वृद्ध आहात. म्हणून मी तुम्हास बोलण्याची हिम्मत केली नाही आणि माझे मत बोलून दाखवले नाही.
7 ‘Çok gün görenler konuşsun’ dedim, ‘Çok yıl yaşayanlar bilgeliği öğretsin.’
७मी म्हणालो, जास्त दिवस पाहिलेल्यांनी बोलले पाहीजे, जास्त वर्ष घातलेल्यांनी ज्ञान शिकवावे.
8 Oysa insana ruh, Her Şeye Gücü Yeten'in soluğu akıl verir.
८परंतु देवाचा आत्मा मनुष्यात असतो, सर्वसमर्थाचा श्वास त्यास समजबुद्धी देतो.
9 Akıl yaşta değil baştadır. Adaleti anlamak yaşa bakmaz.
९मनुष्य महान असला म्हणजेच तो ज्ञानी असतो असे नाही, जे वयाने मोठे आहेत त्यांनाच न्यायाची जाण आहे असेही नाही.
10 “Bu yüzden, ‘Beni dinleyin’ diyorum, Ben de bildiğimi söyleyeyim.
१०त्या कारणामुळे मी तुम्हास म्हणतो, माझ्याकडे तुम्ही लक्ष द्या, मी देखील माझे ज्ञान तुम्हास सांगेन.
11 Siz konuşurken ben bekledim, Siz ne diyeceğinizi araştırırken Düşüncelerinizi dinledim.
११पाहा, मी तुमच्या शब्दांची वाट पाहीली, जेव्हा तुम्ही काय बोलावे हे विचार करीत असता, मी तुमचे वादविवाद ऐकले आहेत.
12 Bütün dikkatimi size çevirdim. Ama hiçbiriniz Eyüp'ün haksızlığını kanıtlayamadı, Onun söylediklerine karşılık veremedi.
१२खरे पाहता, मी तुझ्याकडे लक्ष लावले, परंतू, पाहा, तुमच्यापैकी असा कोणीही नाही का जो ईयोबाला समजावेल किंवा त्याच्या शब्दांना प्रतीसाद देईल.
13 ‘Biz bilgeliğe eriştik, Bırakın Tanrı onu haksız çıkarsın, insan değil’ demeyin.
१३संभाळा, आम्हास ज्ञान सापडले असे म्हणण्यास धजू नको! देव ईयोबाला हरवील, मर्त्य मनुष्य हे करू शकत नाही.
14 Ama Eyüp'ün sözlerinin hedefi ben değildim, Bu yüzden onu sizin sözlerinizle yanıtlamayacağım.
१४ईयोबाने त्याचे शब्द माझ्या विरोधात वापरले नाहीत, म्हणून मी तुमच्या शब्दांनी त्यास उत्तर देणार नाही.
15 “Onlar yıldı, yanıt veremiyorlar artık, Söyleyecek şeyleri kalmadı.
१५हे तीनही माणसे मुके झाले आहेत, आता ते ईयोबाला उत्तर देऊ शकत नाहीत.
16 Onlar konuşmuyor diye ben beklemeli miyim, Duruyor, yanıt vermiyorlar diye?
१६ते बोलत नाहीत म्हणून मी वाट पाहावी काय? ते शांत उभे आहेत आणि काहीच उत्तर देत नाहीत.
17 Benim de söyleyecek sözüm var, Ben de bildiğimi söyleyeceğim.
१७नाही, मी माझ्या बाजूने उत्तर देईल, मी माझे ज्ञान त्यांना शिकवीन.
18 Çünkü içim dolu, İçimdeki ruh beni zorluyor.
१८माझ्याजवळ पुष्कळ शब्द आहेत, माझा आत्मा मला स्फुर्ती देत आहे.
19 İçim açılmamış şarap gibi, Yeni şarap tulumları gibi patlamak üzere.
१९पाहा, माझे मन बंद करून ठेवलेल्या द्राक्षरसाप्रमाणे झाले आहे, नवीन द्राक्षरसाच्या बूधल्याप्रणाणे ते फुटण्यास आले आहे.
20 Konuşup rahatlamalıyım, Ağzımı açıp yanıtlamalıyım.
२०मी बोललो तर मला बरे वाटेल, मी माझे ओठ उघडेल आणि उत्तर देईल.
21 Kimseye ayrıcalık göstermeyecek, Kimseye yaltaklanmayacağım.
२१मी कोणाची बाजू घेणार नाही, किंवा कोणत्याही मनुष्यांनी खुशामत करणार नाही.
22 Çünkü yaltaklanmayı bilsem, Yaratıcım beni hemen yok ederdi.
२२खुशामत कशी करावी ते मला माहीती नाही, जर मी तसे केले असेल तर, माझा निर्माता मला लवकर घेवून जाईल.