< Zaburi 150 >
1 Msifuni Bwana. Msifuni Mungu katika patakatifu pake, msifuni katika mbingu zake kuu.
१परमेश्वराची स्तुती करा. देवाची त्याच्या पवित्रस्थानात स्तुती करा. त्याच्या सामर्थ्याच्या स्वर्गात स्तुती करा.
2 Msifuni kwa matendo yake makuu, msifuni kwa kadiri ya wingi wa ukuu wake.
२त्याच्या सामर्थ्यशाली कृत्यांसाठी त्याची स्तुती करा; त्याच्या महान उत्कृष्टतेसाठी त्याची स्तुती करा.
3 Msifuni kwa mvumo wa tarumbeta, msifuni kwa kinubi na zeze,
३शिंग वाजवून त्याची स्तुती करा; सतार आणि वीणा वाजवून त्याची स्तुती करा.
4 msifuni kwa matari na kucheza, msifuni kwa kinanda cha nyuzi na filimbi,
४डफ वाजवून आणि नाचून त्याची स्तुती करा; तंतुवाद्याने आणि वायुवाद्याने त्याची स्तुती करा.
5 msifuni kwa matoazi yaliayo, msifuni kwa matoazi yavumayo sana.
५जोराने झांज वाजवून त्याची स्तुती करा; उंच आवाजाने झांज वाजवून त्याचे स्तुती करा.
6 Kila chenye pumzi na kimsifu Bwana. Msifuni Bwana!
६प्रत्येक श्वास घेणारा परमेश्वराची स्तुती करो. परमेश्वराची स्तुती करा.