< Salmos 134 >
1 Miren, bendigan a Yavé, Ustedes, todos los esclavos de Yavé, Los que sirven de noche en la Casa de Yavé.
१परमेश्वराच्या सर्व सेवकांनो या, जे तुम्ही रात्रभर परमेश्वराच्या मंदिरात उभे राहता ते तुम्ही परमेश्वरास धन्यवाद द्या.
2 Levanten sus manos hacia el Santuario, Y bendigan a Yavé.
२पवित्रस्थानाकडे आपले हात वर करा; आणि परमेश्वरास धन्यवाद द्या.
3 Que Yavé, el que hizo el cielo y la tierra, Te bendiga desde Sion.
३आकाश व पृथ्वी यांचा निर्माणकर्ता परमेश्वर तुला सियोनेतून आशीर्वाद देवो.