< Псалтирь 123 >
1 К Тебе возведох очи мои, Живущему на небеси.
१स्वर्गात सिंहासनारूढ असणाऱ्या, तुझ्याकडे मी आपली दृष्टी वर लावतो.
2 Се, яко очи раб в руку господий своих, яко очи рабыни в руку госпожи своея: тако очи наши ко Господу Богу нашему, дондеже ущедрит ны.
२पाहा, जसे दासाचे डोळे आपल्या मालकाच्या हाताकडे असतात, जसे दासीचे डोळे आपल्या मालकिणीच्या हाताकडे असतात, तसे आमचे डोळे आमचा देव परमेश्वर आमच्यावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे लागलेले असतात.
3 Помилуй нас, Господи, помилуй нас, яко помногу исполнихомся уничижения:
३हे परमेश्वरा, आमच्यावर दया कर, आमच्यावर दया कर, कारण आम्ही अपमानाने भरलो आहोत.
4 наипаче наполнися душа наша поношения гобзующих и уничижения гордых.
४सुखवस्तू लोकांनी केलेली थट्टा, आणि गर्विष्ठांनी केलेली नालस्ती ह्यांनी आमच्या जिवाला पुरेपुरे करून टाकले आहे.