< Apokalipsa 3 >
1 I anðelu Sardske crkve napiši: tako govori onaj što ima sedam Duhova Božijih, i sedam zvijezda: znam tvoja djela, da imaš ime da si živ, a mrtav si.
१सार्दीस येथील मंडळीच्या दूताला लिही: ज्याच्याजवळ देवाचे सात आत्मे व सात तारे आहेत त्याचे हे शब्द आहेत. मला तुमची कामे माहीत आहेत, तू जिवंत आहेस अशी तुझी किर्ती आहे. पण तुम्ही मरण पावलेले आहात.
2 Straži, i utvrðuj ostale koji hoæe da pomru; jer ne naðoh tvojijeh djela savršenijeh pred Bogom svojijem.
२जागृत हो आणि जे मरणाच्या पंथास लागले आहे ते सावरून धर कारण माझ्या देवासमोर तुमची कामे पूर्ण झाल्याचे मला आढळले नाही.
3 Opominji se dakle, kako si primio i kako si èuo, i drži i pokaj se. Ako li ne uzastražiš, doæi æu na tebe kao lupež, i neæeš èuti u koji æu èas doæi na tebe.
३म्हणून जे तुम्ही स्वीकारले आणि ऐकले याची आठवण करा, त्याप्रमाणे वागा आणि पश्चात्ताप करा. पण जर तुम्ही जागे होत नाही, तर मी चोरासारखा येईन आणि की मी नेमक्या कोणत्या वेळेला तुमच्याकडे येईन हे तुम्हास कळणार नाही.
4 Ali imaš malo imena i u Sardu, koji ne opoganiše svojijeh haljina, i hodiæe sa mnom u bijelima, jer su dostojni.
४तरी ज्यांनी आपली वस्त्रे मलीन केली नाहीत अशी थोडी नावे सार्दीसमध्ये तुझ्याजवळ आहेत, ते माझ्याबरोबर शुभ्र वस्त्रात चालतील कारण ते लायक आहेत.
5 Koji pobijedi on æe se obuæi u haljine bijele, i neæu izbrisati imena njegova iz knjige života, i priznaæu ime njegovo pred ocem svojijem i pred anðelima njegovima.
५जो विजय मिळवतो, तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान करील, मी त्याचे नाव जीवनाच्या पुस्तकातून खोडणारच नाही; पण माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर त्याचे नाव स्वीकारीन,
6 Ko ima uho neka èuje šta govori Duh crkvama.
६आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.
7 I anðelu Filadelfijske crkve napiši: tako govori sveti istiniti, koji ima kljuè Davidov, koji otvori i niko ne zatvori, koji zatvori i niko ne otvori.
७फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिहीः जो पवित्र व सत्य आहे त्याचे हे शब्द आहेत, ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे, जे तो उघडतो, ते कोणी बंद करू शकणार नाही आणि जे तो बंद करतो ते कोणी उघडू शकणार नाही.
8 Znam tvoja djela; gle, dadoh pred tobom vrata otvorena, i niko ih ne može zatvoriti; jer imaš malo sile, i držao si moju rijeè, i nijesi se odrekao imena mojega.
८मला तुमची कामे माहीत आहेत, पाहा मी तुमच्यासमोर द्वार उघडे करून ठेवले आहे. जे कोणीही बंद करू शकणार नाही. मला माहीत आहे की, तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझा शब्द पाळला आहेस आणि माझे नाव नाकारले नाहीस.
9 Evo dajem one iz zbornice sotonine koji govore da su Jevreji a nijesu, nego lažu; evo æu ih uèiniti da doðu i da se poklone pred nogama tvojima, i da poznadu da te ja ljubim.
९पाहा, जे सैतानाच्या सभास्थानाचे आहेत, ते स्वतःला यहूदी समजतात पण ते यहूदी नाहीत तर ते खोटारडे आहेत. मी त्यांना तुमच्याकडे आणून तुमच्या पाया पडायला लावीन आणि त्यांना समजेल की मी तुमच्यावर प्रीती केली आहे.
10 Jer si održao rijeè trpljenja mojega, i ja æu tebe saèuvati od èasa iskušenja, koji æe doæi na sav vasioni svijet da iskuša one koji žive na zemlji.
१०धीराने सहन करण्याविषयी तुम्ही माझी आज्ञा पाळली आहे. म्हणून सर्व जगावर जो संकटाचा समय येणार आहे त्यापासून मी तुम्हास राखीन. हा त्रास जे लोक या पृथ्वीवर राहतात त्यांची परीक्षा होण्यासाठी येईल.
11 Evo æu doæi brzo: drži što imaš, da niko ne uzme vijenca tvojega.
११मी लवकर येत आहे, जे तुझ्याकडे आहे त्यास घट्ट धरून राहा यासाठी की कोणीही तुझा मुकुट घेऊ नये.
12 Koji pobijedi uèiniæu ga stub u crkvi Boga svojega, i više neæe iziæi napolje; i napisaæu na njemu ime Boga svojega, i ime novoga Jerusalima, grada Boga mojega, koji silazi s neba od Boga mojega, i ime moje novo.
१२जो विजय मिळवतो त्यास मी माझ्या देवाच्या भवनाचा खांब बनवीन आणि तो कधीही बाहेर जाणार नाही, मी त्याच्यावर माझ्या देवाचे नाव व माझ्या देवापासून स्वर्गातून उतरणारे नवे यरूशलेम, म्हणजे माझ्या देवाची नगरी हिचे नाव आणि माझे नवे नाव लिहीन.
13 Ko ima uho neka èuje šta govori Duh crkvama.
१३आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.
14 I anðelu Laodikijske crkve napiši: tako govori Amin, svjedok vjerni i istiniti, poèetak stvorenja Božijega:
१४लावदीकिया येथील मंडळीच्या दूताला लिही: जो आमेन, विश्वासू आणि खरा साक्षीदार आहे, देवाच्या निर्मितीवरील सत्ताधीश आहे त्याचे हे शब्द आहेत.
15 Znam tvoja djela da nijesi ni studen ni vruæ. O da si studen ili vruæ!
१५मला तुझी कामे माहीत आहेत, ती अशी की, तू थंड नाहीस व गरमही नाहीस. तू थंड किंवा गरम असतास तर बरे झाले असते.
16 Tako, buduæi mlak, i nijesi ni studen ni vruæ, izbljuvaæu te iz usta svojijeh.
१६पण, तू तसा नाहीस, कोमट आहेस, तू थंड नाहीस किंवा गरम नाहीस. म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे.
17 Jer govoriš: bogat sam, i obogatio sam se, i ništa ne potrebujem; a ne znaš da si ti nesreæan, i nevoljan, i siromah, i slijep, i go.
१७तू म्हणतो मी सधन आहे, मी संपत्ती मिळविली आहे, आणि मला कशाची गरज नाही, पण तू कष्टी, दयनीय, गरीब, आंधळा व नग्न आहेस हे तुला कळत नाही.
18 Svjetujem te da kupiš u mene zlata žeženoga u ognju, da se obogatiš; i bijele haljine, da se obuèeš, i da se ne pokaže sramota golotinje tvoje; i masti oèinjom pomaži oèi svoje da vidiš.
१८मी तुम्हास सल्ला देतो की, अग्नीत शुद्ध केलेले सोने माझ्याकडून विकत घे. म्हणजे तू श्रीमंत होशील आणि तुमची लज्जास्पद नग्नता दिसू नये म्हणून नेसावयाला शुभ्र वस्त्रे विकत घे आणि स्पष्ट दिसावे म्हणून डोळ्यांत घालण्यास अंजन विकत घे.
19 Ja koje god ljubim one i karam i pouèavam; postaraj se dakle, i pokaj se.
१९ज्यांच्यावर मी प्रेम करतो, त्यांना शिकवण देतो व त्यांनी कसे रहावे याची शिस्त लावतो, म्हणून झटून प्रयत्न करा आणि पश्चात्ताप करा.
20 Evo stojim na vratima i kucam: ako ko èuje glas moj i otvori vrata, uæi æu k njemu i veèeraæu s njime, i on sa mnom.
२०पाहा, मी दाराजवळ उभा आहे व दरवाजा ठोकीत आहे. जर कोणी माझा आवाज ऐकतो आणि दरवाजा उघडतो, तर मी आत येईन आणि त्याच्याबरोबर भोजन करेन व तोसुध्दा माझ्याबरोबर भोजन करेल.
21 Koji pobijedi daæu mu da sjede sa mnom na prijestolu mojemu, kao i ja što pobijedih i sjedoh s ocem svojijem na prijestolu njegovu.
२१ज्याप्रमाणे मी विजय मिळवला आणि माझ्या पित्याच्या राजासनावर बसलो आहे तसा जो विजय मिळवील त्यास मी माझ्या राजासनावर बसण्याचा अधिकार देईन.
22 Ko ima uho neka èuje šta govori Duh crkvama.
२२आत्मा मंडळ्यास काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत तो ऐको.”