< Jozuego 3 >
1 Jozue wstał wcześnie rano i on oraz wszyscy synowie Izraela wyruszyli z Szittim, i przyszli nad Jordan; i tam przenocowali, zanim się przeprawili [przez rzekę].
१यहोशवा पहाटेस ऊठला आणि सर्व इस्राएल लोकांसह शिट्टीमाहून निघून यार्देनतीरी आला आणि पलीकडे जाण्यापूर्वी ते तेथे राहिले.
2 A po upływie trzech dni przełożeni przeszli przez obóz;
२तीन दिवसानंतर पुढारी छावणीच्या मध्य भागामधून गेले.
3 I rozkazali ludowi: Gdy ujrzycie arkę przymierza PANA, swojego Boga, i niosących ją kapłanów Lewitów, wy także wyruszycie ze swego miejsca i pójdziecie za nią.
३व त्यांनी लोकांस अशी आज्ञा केली की, “आमचा देव परमेश्वर याच्या कराराचा कोश याजक ऊचलून घेऊन जात असताना तुम्ही पाहाल तेव्हा हे ठिकाण सोडून त्यांच्या पाठोपाठ जा;
4 Pomiędzy wami a nią niech będzie jednak odległość około dwóch tysięcy łokci. Nie zbliżajcie się do niej, abyście poznali drogę, którą macie iść, gdyż nie szliście tą drogą nigdy dotąd.
४पण कोशाच्या व तुमच्यामध्ये मोजून सुमारे दोन हजार हात अंतर ठेवा; त्याच्या फार जवळ जाऊ नका, म्हणजे ज्या वाटेने तुम्हाला जायचे आहे ती तुम्हाला समजेल; कारण यापूर्वी या वाटेने तुम्ही कधी गेला नाही.”
5 Wtedy Jozue powiedział do ludu: Poświęćcie się, gdyż jutro PAN dokona cudów pośród was.
५मग यहोशवा लोकांस म्हणाला, “शुद्ध व्हा, कारण उद्या परमेश्वर तुमच्यामध्ये आश्चर्यकारक कृत्ये करणार आहे.”
6 Do kapłanów zaś Jozue powiedział: Weźcie arkę przymierza i idźcie przed ludem. Wzięli więc arkę przymierza i szli przed ludem.
६नंतर यहोशवा याजकांना म्हणाला, “कराराचा कोश उचलून घेऊन लोकांच्या पुढे चला,” त्याप्रमाणे ते कराराचा कोश उचलून घेऊन लोकांच्या पुढे चालू लागले.
7 I PAN powiedział do Jozuego: Dziś zacznę cię wywyższać na oczach całego Izraela, aby poznali, że jak byłem z Mojżeszem, [tak] będę i z tobą.
७परमेश्वर देव यहोशवाला म्हणाला, “आज मी सर्व इस्राएलाच्या नजरेसमोर तुझी थोरवी वाढविण्यास सुरुवात करीन, म्हणजे मी जसा मोशेबरोबर होतो तसाच तुझ्याबरोबरही आहे हे त्यांना समजून येईल.
8 Rozkaż kapłanom niosącym arkę przymierza: Gdy dojdziecie do brzegu wód Jordanu, zatrzymajcie się w Jordanie.
८कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांना आज्ञा कर की, ‘जेव्हा तुम्ही यार्देनेच्या पाण्याच्या कडेला पोहचाल तेव्हा यार्देन नदीत स्थिर उभे राहा.”
9 Wtedy Jozue powiedział do synów Izraela: Zbliżcie się i słuchajcie słów PANA, swojego Boga.
९मग यहोशवा इस्राएल लोकांस म्हणाला, “इकडे या! आणि देव परमेश्वर याची वचने ऐका!
10 I Jozue dodał: Po tym poznacie, że Bóg żywy jest wśród was i że na pewno wypędzi przed wami Kananejczyków, Chetytów, Chiwwitów, Peryzzytów, Girgaszytów, Amorytów i Jebusytów.
१०अशा प्रकारे तुम्हाला समजेल की, जिवंत देव तुमच्यामध्ये आहे, आणि कनानी, हित्ती, हिव्वी, परिज्जी, गिर्गाशी, अमोरी व यबूसी यांना तो तुमच्या समोरून घालवून देईल.
11 Oto arka przymierza PANA całej ziemi przejdzie przed wami przez Jordan.
११संपूर्ण पृथ्वीचा जो प्रभू त्याच्या कराराचा कोश तुमच्यासमोर पलीकडे जाण्यासाठी यार्देनेत प्रवेश करीत आहे.
12 Teraz więc wybierzcie sobie dwunastu mężczyzn z pokoleń Izraela, po jednym z każdego pokolenia;
१२तर आता प्रत्येक वंशातील एक मनुष्य, अशी इस्राएल वंशातून बारा माणसे तुम्ही निवडा;
13 A gdy stopy kapłanów niosących arkę PANA, Pana całej ziemi, staną w wodzie Jordanu, wtedy wody Jordanu się rozdzielą i wody płynące z góry staną jak jeden wał.
१३संपूर्ण पृथ्वीचा जो प्रभू परमेश्वर याच्या कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांच्या पायांचे तळवे यार्देनेच्या पाण्याला लागताच वरून वाहत येणारे यार्देनेचे पाणी वाहण्याचे थांबून त्याचे दोन भाग होतील व त्याची रास उभी राहील.”
14 Gdy więc lud wyruszył ze swoich namiotów, aby przeprawić się przez Jordan, a kapłani niosący arkę przymierza [szli] przed ludem;
१४लोक यार्देनेपलीकडे जाण्यासाठी आपल्या तंबूतून निघाले तेव्हा कराराचा कोश वाहणारे याजक लोकांपुढे चालले.
15 I kiedy niosący arkę przyszli nad Jordan, a nogi kapłanów, którzy nieśli arkę, zanurzyły się w wodzie przy brzegu (Jordan bowiem wzbiera i wylewa na wszystkie swoje brzegi przez cały czas żniwa);
१५कराराचा कोश वाहणारे यार्देनेपाशी येऊन पोहचले आणि कोश वाहणाऱ्या याजकांचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले. (कापणीच्या हंगामाच्या दिवसात यार्देन नदी दुथडी भरून वाहत असते.)
16 Wtedy wody płynące z góry zatrzymały się i stanęły jak jeden wał bardzo daleko od miasta Adam [leżącego] w pobliżu Sartan. A te, które płynęły w dół do Morza Pustyni, czyli do Morza Słonego, odpłynęły zupełnie. I tak lud przeprawił się naprzeciw Jerycha.
१६तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बऱ्याच अंतरावर म्हणजे सारतानाजवळील आदाम नगरापाशी साठून राहिले व त्याची रास उभी झाली, आणि जे पाणी अराबाचा समुद्र म्हणजे क्षारसमुद्र याकडे वाहत जात होते ते अगदी हटले; मग ते सर्व लोक यरीहोसमोर पार उतरून गेले.
17 A kapłani niosący arkę przymierza PANA stali pewnie na suchej ziemi pośrodku Jordanu, a wszyscy Izraelici szli po suchej ziemi, aż cały lud przeprawił się przez Jordan.
१७परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी कोरड्या जमिनीवरून पार निघून गेले. अशा प्रकारे सर्व इस्राएल राष्ट्र यार्देनेपलीकडे गेले.