< Psalmów 87 >
1 Synom Korego psalm i pieśń. Fundament jego jest na górach świętych.
१परमेश्वराचे नगर पवित्र पर्वतावर स्थापले आहे.
2 Umiłował Pan bramy Syońskie nad wszystkie przybytki Jakóbowe.
२याकोबाच्या सर्व तंबूपेक्षा परमेश्वरास सियोनेचे द्वार अधिक प्रिय आहे.
3 Sławne o tobie rzeczy powiadają, o miasto Boże! (Sela)
३हे देवाच्या नगरी, तुझ्याविषयी गौरवाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
4 Wspomnę na Egipt, i na Babilon przed swymi znajomymi; oto i Filistyńczycy, i Tyryjczycy, i Murzyni rzeką, że się tu każdy z nich urodził.
४राहाब आणि बाबेल माझे अनुयायी आहेत असे मी सांगेन. पाहा, पलिष्टी, सोर व कूश म्हणतात त्यांचा जन्म तेथलाच.
5 Także i o Syonie mówić będą: Ten i ów urodził się w nim; a sam Najwyższy ugruntuje go.
५सियोनेविषयी असे म्हणतील की, हा प्रत्येक तिच्यात जन्मला होता; आणि परात्पर स्वतः तिला प्रस्थापित करील.
6 Pan policzy narody, gdy je popisywać będzie, mówiąc: Ten się tu urodził. (Sela)
६लोकांची नोंदणी करताना, ह्याचा जन्म तेथलाच होता असे परमेश्वर लिहील.
7 Przetoż o tobie śpiewać będą z pląsaniem wszystkie siły żywota mego.
७गायन करणारे आणि वाद्ये वाजवणारेही म्हणतील की, माझ्या सर्व पाण्याचे झरे तुझ्यात आहेत.”