< Esaias 58 >
1 Rop av strupen, spar ikke! Opløft din røst som en basun og forkynn mitt folk dets overtredelse og Jakobs hus dets synder!
१गळा काढून रड, दम धरू नको, रणशिंगाप्रमाणे तुझा आवाज मोठा कर. माझ्या लोकांनी केलेल्या चुका त्यांना सांग आणि याकोबाच्या घराण्यास त्यांची पापे दाखव.
2 Mig spør de dag for dag, og å få vite mine veier krever de; likesom de var et folk som har gjort rettferdighet og ikke forlatt sin Guds lov, krever de av mig rettferdige dommer; de vil at Gud skal komme nær til dem.
२तरी ते मला रोज शोधतात आणि माझे ज्ञानाचे मार्ग जाणून घ्यायला त्यांना आनंद होतो. अशा राष्ट्राप्रमाणे ज्याने देवाच्या आज्ञांचे पालन करण्याचे सोडले नाही आणि न्यायीपणाचा सराव केला. ते धार्मिकतेने न्याय करण्यास मला विचारतात, परमेश्वराकडे जाणे त्यांना आवडते.
3 Hvorfor faster vi, og du ser det ikke? Hvorfor plager vi vår sjel, og du akter ikke på det? - Se, på den dag I faster, gjør I eders gjerning, og alle eders arbeidere plager I.
३ते म्हणतात, “आम्ही का उपास केला, पण ते तू पाहिले नाहीस? आम्ही का आपणाला नम्र केले, तू त्याची दखल घेतली नाहीस?” पाहा! “उपासाच्या दिवशी तुम्ही तुमच्याच गोष्टींमध्ये आनंद पावता आणि तुमच्या सर्व कामकऱ्यांना छळता.”
4 Se, for å kives og strides faster I, og for å slå med ugudelighets neve; I faster ikke nu således at eders røst kan høres i det høie.
४पाहा! तुम्ही विवाद व भांडण यासाठी आणि तुमच्या दुष्टतेच्या हातांनी मारण्यासाठी तुम्ही उपास करता. तुमचा आवाज उच्चस्थानी ऐकू जावा, म्हणून तुम्ही आजच्याप्रमाणे उपवास करणार नाही.
5 Er dette den faste jeg finner behag i, en dag da et menneske plager sin sjel? At en bøier sitt hode som et siv og reder sin seng i sekk og aske - kaller du det en faste og en dag som behager Herren?
५या अशाप्रकारचा उपास मला हवा आहे काय, ज्यात मनुष्याच्या जीवास पीडा व्हावी? आपले डोके लव्हाळ्यासारखे खाली लववणे आणि आपल्या खाली गोणताट व राख पसरवणे, तू खरच याला उपास म्हणतोस, तो दिवस जो परमेश्वरास आनंदीत करेल?
6 Er ikke dette den faste jeg finner behag i, at I løser ugudelighets lenker, sprenger åkets bånd, slipper undertrykte fri og bryter hvert et åk?
६“या प्रकारचा उपवास मी निवडलेला नाही, दुष्टतेच्या बेड्या तोडणे, जोखडाचे बंद सोडणे व पीडितांना मोकळे करणे व तुम्ही प्रत्येक जोखड मोडावे हाच मी निवडलेला उपास नाही काय?
7 Mon ikke dette at du bryter ditt brød til den som sulter, og lar hjemløse stakkarer komme i hus - når du ser en naken, at du da klær ham og ikke drar dig bort fra den som er ditt eget kjød?
७भुकेलेल्यांना तुम्ही आपल्या घासातील घास द्यावा, बेघरांना तुमच्या घरात आसरा द्यावा, हे असे नाही काय? जेव्हा तू कोणी उघडा पाहतोस तर त्यास कपडे द्यावे, आणि आपणाला स्वतः: च्या नातेवाईकांपासून लपवून ठेवू नये.”
8 Da skal ditt lys bryte frem som morgenrøden, og din lægedom snart spire frem; din rettferdighet skal gå frem for ditt åsyn, og Herrens herlighet slutte ditt tog.
८तू असे करशील तेव्हा पहाटेच्या प्रकाशाप्रमाणे तुझा प्रकाश उगवेल, आणि तुझे आरोग्य लवकर उजळेल. तुझा चांगुलपणा तुझ्यापुढे चालेल आणि परमेश्वराचे गौरव तुझा पाठीराखा होईल.
9 Da skal du påkalle Herren, og han skal svare; da skal du rope, og han skal si: Se, her er jeg! Når du har hvert åk bort fra din midte, lar være å peke fingrer og tale ondt
९तेव्हा तू परमेश्वरास हाक मारशील आणि परमेश्वर उत्तर देईल. तू त्याची आरोळी करशील आणि तो म्हणेल, मी इथे आहे. जर तू आपल्या मधून जोखड, बोट दाखवने, दुष्टपणाचे भाषण काढून टाकशील.
10 og tar frem til den sultne det som du selv har lyst til, og metter en lidende sjel, da skal ditt lys oprinne i mørket, og din natt bli som middagen.
१०जर तू भुकेल्यांना मदत केली आणि दुःखी लोकांची गरज पूर्ण केली, तेव्हा तुझा प्रकाश अंधकारात चमकून उठेल, आणि तुझा अंधकार मध्यान्हीच्या सूर्यप्रकाशाप्रमाणे तळपेल.
11 Og Herren skal lede dig all tid og mette dig midt i ødemarken, og dine ben skal han styrke, og du skal bli som en vannrik have, som et kildevell der vannet aldri slipper op.
११तेव्हा परमेश्वर तुला सतत मार्गदर्शन करेल, आणि ओसाड प्रदेशात तो तुझ्या आत्म्याला तृप्त करील, आणि तुमची हाडे मजबूत करील. भरपूर पाणी मिळणाऱ्या बागेप्रमाणे तुम्ही व्हाल. आणि ज्या झऱ्याचे पाणी कधी आटत नाही, अशा सतत वाहणाऱ्या झऱ्याप्रमाणे तुम्ही व्हाल.
12 Og sønner av dig skal bygge op igjen ruinene fra gammel tid; grunnvoller som har ligget der fra slekt til slekt, skal du gjenreise, og de skal kalle dig murbrudds tilmurer, den som setter veier i stand, så folk kan bo i landet.
१२तुझ्यापैकी काही प्राचीन अवशेषांची पुनःबांधणी करतील; तू पुष्कळ नाश झालेल्या पिढ्या उभारशील. तुला “भींती दुरुस्त करणारा आणि राहण्यासाठी रस्ते नीट करणारा असे म्हणतील.”
13 Når du holder din fot tilbake fra sabbaten, så du ikke driver ditt yrke på min hellige dag, og du kaller sabbaten en lyst, kaller Herrens hellige dag ærverdig, og du ærer den, så du ikke går dine egne veier, ikke gjør din gjerning eller fører tomt snakk -
१३माझ्या पवित्र दिवशी तू आपला स्वत: चा आनंद पूर्ण करू नये म्हणून शब्बाथापासून आपला पाय फिरवशील आणि शब्बाथाला आनंद, परमेश्वराचा पवित्र दिवस, आदराचा दिवस म्हणशील, आणि आपले स्वत: चे कामकाज न करता व आपल्याच मनाचा आनंद न पाहता आणि आपल्याच गोष्टी न बोलता, तू त्याचा आदर करशील.
14 da skal du glede dig i Herren, og jeg vil la dig fare frem over landets høider og la dig nyte Jakobs, din fars arv; for Herrens munn har talt.
१४तर तू परमेश्वराच्या समक्ष आनंद पावशील, आणि मी तुला पृथ्वीच्या उच्च ठिकाणी चालवेन; आणि तुमचे वडील याकोब यांच्या मालकीच्या सर्व गोष्टी तो तुम्हास देईल, कारण परमेश्वराचे मुख हे बोलले आहे.