< जखऱ्या 4 >
1 १ मग माझ्याशी बोलत असलेला देवदूत माझ्याजवळ आला व त्याने एखाद्या मनुष्यास झोपेतून जागे करतात तसे मला जागे केले.
[第五個神視:金燈台和兩棵葡萄樹]那與我談話的使者又來喚醒我,如喚醒夢中人一樣;
2 २ मग देवदूताने मला विचारले, “तुला काय दिसते?” मी म्हणालो, “मला भरीव सोन्याने बनलेला दिपवृक्ष, ज्याच्यावर एक वाटी आहे, असे दिसत आहे. त्यावर सात दिवे आहेत. त्या वाटीतून सात नळ्या काढल्या आहेत. प्रत्येक नळी एकेका दिव्याला जोडली आहे. वाटीतील तेल नळीतून प्रत्येक दिव्याला पोहोचते.
衪問我說:「你看見了什麼﹖」我回答說:「我看見,啊! 一座純金的燈台,頂上有一個油壺和七盞燈,頂端那七盞燈具有七條導管。
3 ३ वाटीच्या उजव्या बाजूस व डाव्या बाजूस प्रत्येकी एकेक जैतूनाचे झाड आहे.”
而燈台兩旁有兩棵橄欖樹,一左一右。
4 ४ माझ्याशी बोलणाऱ्या देवदूताला मी विचारले, “प्रभू, या गोष्टींचा अर्थ काय?”
我便問那與我談話的使者說:「我主,那是什麼意思﹖」
5 ५ तो देवदूत मला म्हणाला, “तुला या गोष्टींचा अर्थ माहीत नाही?” मी म्हणालो, “नाही प्रभू.”
那與我談話的使者回答我說:「你不知道那是什麼意思嗎﹖」我說:「我主,我不知道。」
6 ६ मग त्याने मला सांगितले हा जरुब्बाबेलला परमेश्वराचा संदेश आहे तो असा: “बलाने नव्हे अथवा शक्तीने नव्हे तर केवळ माझ्या आत्म्याद्वारे कार्यसिद्धी होईल.” सेनाधीश परमेश्वराने या गोष्टी सांगितल्या आहेत.
他向我說:「
7 ७ “हे उंच पर्वता तू कोण आहेस? तू जरुब्बाबेलासमोर सपाट प्रदेश होशील, तो त्यावर ‘अनुग्रह! अनुग्रह!’ असा गजर करीत शिखर पुढे आणील.”
這七盞燈就是那遍察全地的上主的眼睛,」
8 ८ मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले, ते असे:
我又問他說:「這燈台左右的兩棵橄欖樹是意思﹖」
9 ९ “जरुब्बाबेलाने माझ्या मंदिराचा पाया घातला आहे आणि त्याचेच हात हे मंदिर बांधून पूर्ण करतील तेव्हा तू समजशील की सेनाधीश परमेश्वराने मला तुझ्याकडे पाठवले आहे.
我再問他說:「這兩根經兩個金管流出黃金色油的橄欖樹枝,是什麼意思﹖
10 १० लहानशा आरंभाच्या दिवसास कोणी तुच्छ लेखले आहे काय? हे सात दिवे म्हणजे सर्व दिशांना पाहणारे परमेश्वराचे डोळेच होत. ते पृथ्वीवरील सर्वकाही पाहतात. आणि ते जरुब्बाबेलाच्या हाती ओळंबा पाहतील व हे लोक मोठा आनंद करतील”
他對我說:「你不知道這是什麼意思嗎﹖」我回答說:「我主,不知道。」
11 ११ मग मी (जखऱ्या) त्यास म्हणालो, “दिपवृक्षाच्या उजव्या व डाव्या बाजूस एकेक जैतूनाचे झाड काय आहेत?”
他說:「這是侍立在全地的主宰面前的兩位受傅者。」[以下號碼與上衝突]:
12 १२ मी त्याच्यासोबत पुन्हा बोललो व म्हणालो, मला जैतूनाच्या दोन शाखांना सोन्याच्या नळ्या जोडलेल्या दिसल्या. त्यातून तेल वाहात होते. ह्याचा अर्थ काय?
這是上主關於則魯巴貝耳所說的話:不是藉權勢,不是藉能力,而是藉我的神能──萬軍的上主說。
13 १३ तेव्हा देवदूताने मला विचारले, “तुला या गोष्टींबद्दल माहीती नाही?” मी म्हणालो, “नाही, महाराज!”
大山啊! 你算得什麼﹖在則魯巴貝耳面前,你必化為平地! 他要在「好啊! 好啊!」的歡呼聲中搬出角石。
14 १४ तेव्हा देवदूत म्हणाला, “परमेश्वराची सेवा करण्यासाठी संपुर्ण पृथ्वीतून निवडलेल्या दोन अभिषिक्तांची ती प्रतिके आहेत.”
上主的話傳給我說:則魯巴貝耳的手奠定了這殿宇的基礎,他的手也要完成這工程:這樣你們便知道:是萬軍的上主差遺了我到你們這裏來。
因為誰敢為了事業開端的微小,就輕視這一天呢﹖當他們看到則魯巴貝耳手中拿出笠石時,就要高興喜悅了。