< स्तोत्रसंहिता 87 >
1 १ परमेश्वराचे नगर पवित्र पर्वतावर स्थापले आहे.
Amo vohitse miavakeo o faha’eo;
2 २ याकोबाच्या सर्व तंबूपेक्षा परमेश्वरास सियोनेचे द्वार अधिक प्रिय आहे.
Kokoa’ Iehovà mandikoatse ze hene kiboho’ Iakobe o lalam-bein-Tsiôneo.
3 ३ हे देवाच्या नगरी, तुझ्याविषयी गौरवाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
Raha fanjaka ty saontsieñe ty ama’o, ry rovan’Añahareo: Selà
4 ४ राहाब आणि बाबेल माझे अनुयायी आहेत असे मी सांगेन. पाहा, पलिष्टी, सोर व कूश म्हणतात त्यांचा जन्म तेथलाच.
Ho talilieko i Rahabe naho i Bavele o mahafohiñe Ahikoo; heheke ty Pilistý, naho i Tsore, miharo amy Kose; Nisamak’ añe ty raike toy.
5 ५ सियोनेविषयी असे म्हणतील की, हा प्रत्येक तिच्यात जन्मला होता; आणि परात्पर स्वतः तिला प्रस्थापित करील.
Fe ho volañeñe ty hoe e Tsiône ao: Intoy naho intia ro toly ama’e ao, i Andindimoneñey ty mañoreñ’ aze.
6 ६ लोकांची नोंदणी करताना, ह्याचा जन्म तेथलाच होता असे परमेश्वर लिहील.
Hañiake t’Iehovà, ho volilie’e ondatio: Nisamak’ ao toy. Selà
7 ७ गायन करणारे आणि वाद्ये वाजवणारेही म्हणतील की, माझ्या सर्व पाण्याचे झरे तुझ्यात आहेत.”
Aa le hanao ty hoe o misaboo naho o mitsolio, hene ama’o o fandoparakoo.