< स्तोत्रसंहिता 7 >

1 कूश बन्यामिन याच्या बोलण्यावरुन परमेश्वरास गाईलेले दाविदाचे शिग्गायोन. हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझ्याठायी आश्रय घेतो! माझा पाठलाग करणाऱ्यांपासून मला वाचव आणि मला सोडव.
En sång av David, som han sjöng till HERREN för benjaminiten Kus' ords skull. HERRE, min Gud, till dig tager jag min tillflykt; fräls mig från alla mina förföljare och rädda mig,
2 नाहीतर ते मला सिंहासारखे फाडून टाकतील. वाचवायला कोणी समर्थ नसणार, म्हणून ते माझे तुकडे तुकडे करतील.
så att de icke, såsom lejon, sönderslita min själ och rycka bort henne utan räddning.
3 परमेश्वरा माझ्या देवा, मी असे काही केले नाही जे शत्रू सांगतात, माझ्या हाती काही अन्याय नाही.
HERRE, min Gud, har jag gjort sådant, och är orätt i mina händer,
4 माझ्याशी शांतीने राहणाऱ्याचे मी कधीही वाईट केले नाही. किंवा माझ्याविरोधात जे होते त्यांना इजा केली नाही.
har jag med ont vedergällt ned som höll frid med mig eller plundrat den som var min ovän utan sak,
5 जर मी खरे सांगत नसेल तर, माझे शत्रू माझ्या जीवाच्या पाठीस लागो आणि त्यास गाठून घेवो. तो माझा जीव मातीत तुडवो आणि माझी प्रतिष्ठा धुळीस मिळवो.
så förfölje fienden min själ och tage henne fatt och trampe mitt liv till jorden och lägge min ära i stoftet. (Sela)
6 हे परमेश्वरा, आपल्या क्रोधाने उठ; माझ्या विरोध्यांच्या संतापामुळे उभा राहा, माझ्यासाठी जागा हो आणि तुझ्या न्यायाचा आदेश जो तू आज्ञापीले आहे तो पूर्णत्वास ने.
Stå upp, HERRE, i din vrede, res dig mot mina ovänners raseri och vakna upp till min hjälp, du som har påbjudit dom.
7 राष्ट्रांची सभा तुझ्याभोवती येवो, आणि पुन्हा तू त्यांच्यावरती आपले योग्य ठिकाण घे.
Må folkens församling omgiva dig, och må du över den vända åter till höjden.
8 परमेश्वर राष्ट्रांचा न्याय करतो, परमेश्वरा, मला समर्थन दे, आणि माझ्या न्यायीपणाप्रमाणे आणि माझ्या स्वतःच्या सात्त्विकतेप्रमाणे माझा न्याय कर.
HERREN håller dom över folken; skaffa mig rätt, HERRE, efter min rättfärdighet och ostrafflighet.
9 दुष्टांच्या वाईट कृत्यांचा अंत होवो, परंतु धार्मिकाला स्थापित कर. कारण न्यायी देव हृदय व अंतर्यामे पारखणारा आहे.
Låt de ogudaktigas ondska få en ände, men håll den rättfärdige vid makt; ty du, som prövar hjärtan och njurar, är en rättfärdig Gud.
10 १० जो सरळ हृदयाच्यांना तारतो त्या देवापाशी माझी ढाल आहे.
Min sköld är i Guds hand; han frälsar de rättsinniga.
11 ११ देव न्यायी न्यायाधीश आहे, असा देव जो प्रतिदिवशी न्यायाने रागावतो.
Gud är en rättfärdig domare och en Gud som dagligen vredgas.
12 १२ जर मनुष्याने पश्चाताप केला नाही तर, देव त्याच्या तलवारीला धार लावणार आणि त्याचा धनुष्य युद्धासाठी तयार करणार.
Om någon icke vill omvända sig, så vässer han sitt svärd, sin båge spänner han och gör den redo;
13 १३ त्याने आपली प्राणघातक शस्त्रे तयार केली आहेत. तो आपले अग्नीबान तयार करतो.
och han riktar mot honom dödande skott, sina pilar gör han brinnande.
14 १४ त्यांचा विचार कर जे दुष्टपणाने गरोदर झाले आहेत. जे विध्वंसक योजनांची गर्भधारणा करतात, जे अपायकारक लबाडीला जन्म घालतात.
Se, denne är i födsloarbete med fördärv, han går havande med olycka, men han föder ett intet.
15 १५ त्याने खड्डा खोदला आणि तो खोल खोदला, आणि त्याने जो खड्डा केला त्यामध्ये तोच पडला.
Han gräver en grop och gör den djup, men han faller själv i den grav som han gräver.
16 १६ त्याच्या अपायकारक योजना त्याच्याच डोक्यावर परत येतील, आणि त्याची हिंसा त्याच्याच माथ्यावर येईल.
Den olycka han tänkte vålla vänder tillbaka på hans huvud, och över hans hjässa kommer hans ondska.
17 १७ मी परमेश्वरास त्याच्या न्यायीपणाप्रमाणे धन्यवाद देईन, मी परात्पर परमेश्वराच्या नावाची स्तुती गाईन.
Jag vill tacka HERREN efter hans rättfärdighet och lovsjunga HERRENS, den Högstes, namn.

< स्तोत्रसंहिता 7 >