< स्तोत्रसंहिता 67 >

1 देवाने आमच्यावर दया करावी आणि आम्हांस आशीर्वाद द्यावा. आणि त्याने आमच्यावर आपला मुखप्रकाश पाडावा.
In finem, in hymnis. Psalmus cantici David. Deus misereatur nostri, et benedicat nobis; illuminet vultum suum super nos, et misereatur nostri:
2 याकरिता की, तुझे मार्ग पृथ्वीवर माहित व्हावेत, तुझे तारण सर्व राष्ट्रामध्ये कळावे.
ut cognoscamus in terra viam tuam, in omnibus gentibus salutare tuum.
3 हे देवा, लोक तुझी स्तुती करोत; सर्व लोक तुझी स्तुती करोत.
Confiteantur tibi populi, Deus: confiteantur tibi populi omnes.
4 राष्ट्रे हर्ष करोत आणि हर्षाने गावोत, कारण तू लोकांचा न्याय सरळपणे करशील आणि राष्ट्रावर राज्य करशील.
Lætentur et exsultent gentes, quoniam judicas populos in æquitate, et gentes in terra dirigis.
5 हे देवा, लोक तुझी स्तुती करोत; सर्व लोक तुझी स्तुती करोत.
Confiteantur tibi populi, Deus: confiteantur tibi populi omnes.
6 भूमीने आपला हंगाम दिला आहे आणि देव, आमचा देव, आम्हास आशीर्वाद देवो.
Terra dedit fructum suum: benedicat nos Deus, Deus noster!
7 देव आम्हास आशीर्वाद देवो आणि पृथ्वीवरील सर्व सीमा त्याचा सन्मान करोत.
Benedicat nos Deus, et metuant eum omnes fines terræ.

< स्तोत्रसंहिता 67 >