< स्तोत्रसंहिता 67 >
1 १ देवाने आमच्यावर दया करावी आणि आम्हांस आशीर्वाद द्यावा. आणि त्याने आमच्यावर आपला मुखप्रकाश पाडावा.
詩歌,交與樂官,和以絃樂。 願天主祝福我們;以祂的慈愛容光照耀我們!
2 २ याकरिता की, तुझे मार्ग पृथ्वीवर माहित व्हावेत, तुझे तारण सर्व राष्ट्रामध्ये कळावे.
使世人認識天主的道路,萬民得知祂的救援。
3 ३ हे देवा, लोक तुझी स्तुती करोत; सर्व लोक तुझी स्तुती करोत.
天主,願萬民都稱頌您,願列邦也都讚美您!
4 ४ राष्ट्रे हर्ष करोत आणि हर्षाने गावोत, कारण तू लोकांचा न्याय सरळपणे करशील आणि राष्ट्रावर राज्य करशील.
您以正義統治世人,且在地上領導萬民,萬民都要踴躍歡欣。
5 ५ हे देवा, लोक तुझी स्तुती करोत; सर्व लोक तुझी स्तुती करोत.
天主,願萬民都稱頌您,願列邦也都讚美您!
6 ६ भूमीने आपला हंगाम दिला आहे आणि देव, आमचा देव, आम्हास आशीर्वाद देवो.
大地為我們生產百果與五穀;天主,我們的天主給我們賜福。
7 ७ देव आम्हास आशीर्वाद देवो आणि पृथ्वीवरील सर्व सीमा त्याचा सन्मान करोत.
願天主給我們祝福,願萬民都敬愛天主!