< स्तोत्रसंहिता 66 >
1 १ अहो पृथ्वीवरील सर्वजणहो देवाचा जयजयकार करा;
Kuom jatend wer. Wer. Zaburi. Go koko gi mor ne Nyasaye, in piny duto!
2 २ त्याच्या नावाचा महिमा गा; त्याची स्तुती गौरवशाली होईल अशी करा.
Wer kipako duongʼ mar nyinge; mi pakne obed gi duongʼ!
3 ३ देवाला म्हणा, तुझी कृत्ये किती भीतिदायक आहेत, तुझ्या महान सामर्थ्यामुळे तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन होतात.
Wachne Nyasaye niya, “Mano kaka timbe mitimo dongo! Tekoni duongʼ manade, mamiyo wasiki duto leny nono koneni.
4 ४ सर्व पृथ्वी तुझी आराधना करतील; आणि तुझी स्तोत्रे गातील; ते तुझ्या नावाची स्तोत्रे गातील.
Piny duto kuloreni; giweroni wende pak; giwero wende pak ka gipako nyingi.” (Sela)
5 ५ अहो या, आणि देवाची कार्ये पहा; तो मनुष्यांच्या मुलांस आपल्या कृत्यांनी धाक बसवतो.
Biuru uneye gik ma Nyasaye osetimo; bi uneye kaka gik motimo ne dhano dongo!
6 ६ त्याने समुद्र पालटून कोरडी भूमी केली; ते नदीतून पायांनी चालत गेले; तेथे आम्ही त्याच्यात आनंद केला.
Ne oloko nam lo motwo, mine gikalo pige ka giwuotho gi tiendegi, Biuru mondo wabed moil kuome.
7 ७ तो आपल्या सामर्थ्याने सर्वकाळ राज्य करतो; तो आपल्या डोळ्यांनी सर्व राष्ट्रांचे निरीक्षण करतो; बंडखोरांनी आपल्यास उंच करू नये.
Olocho nyaka chiengʼ gi teko ne, wengene ema rito ogendini. Omiyo kik jongʼanyo hedhre mar kedo kode. (Sela)
8 ८ अहो लोकांनो, आमच्या देवाला धन्यवाद द्या, आणि त्याची स्तुती ऐकू येईल अशी करा.
Pakuru Nyasachwa, yaye ogendini, neuru ni pak mipakego ji duto owinjo;
9 ९ तो आमचा जीव राखून ठेवतो, आणि तो आमचे पाय सरकू देत नाही.
oserito ngimawa kendo osegengʼo tiendewa ni kik kier.
10 १० कारण हे देवा, तू आमची परीक्षा केली आहे; रुप्याची परीक्षा करतात तशी तू आमची परीक्षा केली आहे.
Yaye Nyasaye ne itemowa ni in iwuon; ne ipwodhowa ka fedha.
11 ११ तू आम्हास जाळ्यात आणले; तू आमच्या कमरेवर अवजड ओझे ठेवले.
Ne iterowa e od twech kendo ne iketo lodi mapek e dier ngʼewa.
12 १२ तू आमच्या डोक्यावरून लोकांस स्वारी करण्यास लावले. आम्ही अग्नीतून आणि पाण्यातून गेलो, परंतु तू आम्हास बाहेर काढून प्रशस्त जागी आणले.
Ne imiyo ji onyono wiyewa; kendo ne wakalo mach gi pi, kata kamano ne ikelowa nyaka kama omew.
13 १३ मी होमार्पणे घेऊन तुझ्या घरात येईन; मी तुला केलेले नवस फेडीन.
Abiro biro e hekalu mari gi misango miwangʼo pep kendo abiro chopo kwongʼruok masetimo kodi.
14 १४ संकटात असता जे मी आपल्या ओठांनी उच्चारले आणि जे मी आपल्या तोंडाने बोलल,
Kwongʼruok mane asingoni e chunya kendo awacho gi dhoga kane an e thagruok.
15 १५ मी तुला मेंढ्याच्या धूपासहित पुष्ट पशूंचे होमार्पणे मी तुला अर्पीण; बोकड आणि गोऱ्हे अर्पीण.
Abiro timoni misango gi jamni machwe kendo abiro miyi chiwo mar imbe; bende abiro chiwoni rwedhi gi diek. (Sela)
16 १६ जे सर्व तुम्ही देवाचे भय धरता, या आणि ऐका, आणि त्याने माझ्यासाठी काय केले ते मी तुम्हास सांगतो.
Biuru uchik itu, un duto muluoro Nyasaye; we anyisue gik ma osetimona.
17 १७ मी माझ्या मुखाने त्याचा धावा केला, आणि माझ्या जीभेवर त्याची स्तुती होती.
Ne aywakne gi dhoga; pakne ne ni e lewa.
18 १८ जर माझ्या मनात अन्यायाकडे मी पाहिले असते, तर प्रभूने माझे ऐकले नसते.
Ka dine bed ni amor gi richo manie chunya, to Ruoth dine ok ochikona ite,
19 १९ पण देवाने खचित ऐकले आहे; त्याने माझ्या प्रार्थनेच्या वाणीकडे लक्ष दिले आहे.
to kuom adier, Nyasaye osechikona ite kendo osewinjo dwonda ka alame.
20 २० देवाचा धन्यवाद होवो, त्याने माझ्या प्रार्थनांपासून आपले मुख फिरविले नाही, किंवा त्याच्या कराराच्या विश्वासूपणापासून आपली दृष्टी वळविली नाही.
Pak obed ne Nyasaye, ma ok osedagi lamona, kata golo herane kuoma.