< स्तोत्रसंहिता 60 >

1 दाविदाचे स्तोत्र हे देवा, तू आम्हास टाकून दिले आहेस; तू आम्हास फाडून खाली टाकले आहे; आमच्यावर रागावला आहेस; तू आम्हांस पुन्हा पूर्वस्थितीवर आण.
Salmo “Mictão” de Davi, de ensinamento, para o regente, conforme “Susanedute”, quando lutou contra os de Arã-Naraim e Arã-Zobá, e Joabe voltou vitorioso, tendo ferido no Vale do Sal a doze mil dos de Edom: Deus, tu nos rejeitaste, e nos quebraste; tu te encheste de ira. [Por favor], restaura-nos!
2 तू भूमी कंपित केली आहेस; तू ती फाडून वेगळी केली; तिचे खिंडार बरे कर, कारण ती हादरत आहे.
Tu fizeste a terra tremer, [e] a abriste; cura suas rachaduras, porque ela está abalada.
3 तू तुझ्या लोकांस कठीण गोष्टी दाखवल्या आहेत; तू आम्हास झिंगवण्यास लावणारा द्राक्षरस पाजला आहे.
Mostraste ao teu povo coisas duras; nos fizeste beber vinho perturbador.
4 तुझा आदर करणाऱ्यास तू निशाण दिले आहे, यासाठी की, त्यांनी सत्याकरता तो उभारावा.
Deste uma bandeira aos que te temem, para se refugiarem dos tiros de arco. (Selá)
5 ज्यांच्यावर तू प्रेम करतो त्यांची सुटका व्हावी, म्हणून तुझ्या उजव्या हाताने आमची सुटका कर आणि आम्हास उत्तर दे.
Para que os teus amados sejam livrados; salva-nos com tua mão direita, e responde-nos.
6 देव आपल्या पवित्रतेला अनुसरून म्हणाला, मी जल्लोष करीन; मी शखेमाची वाटणी करीन आणि सुक्कोथाचे खोरे मोजून देईन.
Deus falou em seu santuário: Eu me alegrarei; repartirei a Siquém e medirei o vale de Sucote.
7 गिलाद माझा आहे आणि मनश्शे माझा आहे; एफ्राईमही माझे शिरस्त्राण आहे; यहूदा माझा राजदंड आहे.
Meu [é] Gileade, e meu [é] Manassés; e Efraim [é] a força de minha cabeça; Judá [é] meu legislador.
8 मवाब माझे धुण्याचे पात्र आहे; अदोमावर मी माझे पादत्राण फेकीन; मी आनंदाने पलिष्ट्यावर विजयाने आरोळी मारीन.
Moabe [é] minha bacia de lavar; sobre Edom lançarei minha sandália; gritarei de alegria sobre a Filístia.
9 मला बळकट नगरात कोण नेईल? मला अदोमात कोण नेईल?
Quem me levará a uma cidade fortificada? Quem me guiará até Edom?
10 १० हे देवा, तू आम्हास नाकारले नाही? परंतु तू आमच्या सैन्याबरोबर लढाईत गेला नाहीस.
Não serás tu, ó Deus, que tinha nos rejeitado? Não saías tu, ó Deus, com nossos exércitos?
11 ११ तू आमच्या शत्रूविरूद्ध आम्हास मदत कर, कारण मनुष्याचे सहाय्य निष्फळ आहे.
Dá-nos socorro para a angústia; porque a salvação de [origem] humana é inútil.
12 १२ आम्ही देवाच्या मदतीने विजयी होऊ; तो आमच्या शत्रूला आपल्या पायाखाली तुडविल.
Com Deus faremos coisas grandiosas; e ele atropelará nossos adversários.

< स्तोत्रसंहिता 60 >