< स्तोत्रसंहिता 54 >

1 दाविदाचे स्तोत्र हे देवा, तू आपल्या नावाने मला वाचव, आणि तुझ्या सामर्थ्यात माझा न्याय कर.
Oh ʼElohim, sálvame por tu Nombre, Y defiéndeme con tu poder.
2 हे देवा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या शब्दाकडे कान दे.
Oh ʼElohim, escucha mi oración. Escucha las palabras de mi boca.
3 कारण माझ्याविरूद्ध परके उठले आहेत, आणि दयाहीन माणसे माझ्या जीवाच्या मागे लागली आहेत; त्यांनी आपल्यापुढे देवाला ठेवले नाही.
Porque extraños se levantaron contra mí, Y hombres violentos buscan mi vida. No colocaron a ʼElohim delante de ellos. (Selah)
4 पाहा, देव माझा मदतनीस आहे; प्रभू माझ्या जिवाला उचलून धरणाऱ्या बरोबर आहे.
Ciertamente ʼElohim es el que me ayuda. ʼAdonay es Quien sostiene mi vida.
5 तो माझ्या शत्रूंना वाईटाची परत फेड करील; तू माझ्यासाठी आपल्या विश्वासूपणाने त्यांचा नाश कर.
Él hace volver el mal contra mis enemigos. Por tu fidelidad, destrúyelos.
6 मी तुला स्वखुशीने अर्पणे अर्पीण; हे परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देईन, कारण हे चांगले आहे.
Voluntariamente te ofreceré sacrificio. Oh Yavé, daré gracias a tu Nombre Porque es bueno,
7 कारण त्याने मला प्रत्येक संकटातून सोडवले आहे; माझे डोळे माझ्या शत्रूंकडे विजयाने पाहतात.
Porque me libraste de toda angustia Y mis ojos vieron la ruina de mis enemigos.

< स्तोत्रसंहिता 54 >