< स्तोत्रसंहिता 24 >
1 १ दाविदाचे स्तोत्र. भूमी आणि तिच्यावरील परिपूर्णता परमेश्वराची आहे. जग आणि त्यातील सर्व राहणारे परमेश्वराचे आहेत.
Daavidin virsi. Herran on maa ja kaikki, mitä siinä on, maanpiiri ja ne, jotka siinä asuvat.
2 २ कारण त्याने समुद्रावर तिचा पाया घातला, आणि जलांवर त्याने ती स्थापली.
Sillä hän on sen perustanut merten päälle, vahvistanut sen virtojen päälle.
3 ३ परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? परमेश्वराच्या पवित्र मंदिरात कोण उभा राहू शकतो?
Kuka saa astua Herran vuorelle, kuka seisoa hänen pyhässä paikassansa?
4 ४ ज्याचे हात निर्मळ आहेत, ज्यांचे हृदय शुद्ध आहे, ज्याने आपला जीव खोटेपणाकडे उंचावला नाही, आणि ज्याने दुष्टपणाने शपथ वाहिली नाही.
Se, jolla on viattomat kädet ja puhdas sydän, joka ei halaja turhuutta eikä vanno väärin.
5 ५ तो परमेश्वराकडून आशीर्वाद प्राप्त करेल, आणि त्यालाच त्याच्या तारणाऱ्या देवापासून न्यायीपण मिळेल.
Hän saa siunauksen Herralta ja vanhurskauden pelastuksensa Jumalalta.
6 ६ हिच पिढी त्यास शोधणारी आहे, जी याकोबाच्या देवाचे मुख शोधते.
Tämä on se suku, joka häntä kysyy, joka etsii sinun kasvojasi, -tämä on Jaakob. (Sela)
7 ७ अहो! वेशींनो, आपले मस्तक उंच करा. पुर्वकालीन द्वारांनो, उंच व्हा, म्हणजे गौरवशाली राजा आत येईल.
Nostakaa päänne, te portit, nostakaa päänne, te ikuiset ovet, kunnian kuninkaan käydä sisälle!
8 ८ गौरवशाली राजा कोण आहे? तोच परमेश्वर, सामर्थ्यशाली आणि थोर आहे.
Kuka on se kunnian kuningas? Hän on Herra, väkevä ja voimallinen, Herra, voimallinen sodassa.
9 ९ वेशींनो, तुमची मस्तके उंच करा. सर्वकाळच्या दरवाजांनो, तुम्ही उंच व्हा, म्हणजे गौरवशाली राजा आत येईल.
Nostakaa päänne, te portit, nostakaa päänne, te ikuiset ovet, kunnian kuninkaan käydä sisälle!
10 १० तो गौरवशाली राजा कोण आहे? सेनाधीश परमेश्वरच तो राजा आहे, तोच तो गौरवशाली राजा आहे.
Kuka on se kunnian kuningas? Hän on Herra Sebaot, hän on kunnian kuningas. (Sela)