< स्तोत्रसंहिता 15 >
1 १ दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, तुझ्या पवित्र तंबूत कोण राहू शकेल? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील?
Dávid zsoltára. Uram, kicsoda tartózkodhatik sátorodban, kicsoda lakozhatik szent hegyeden?
2 २ जो निर्दोषपणे चालतो आणि जे चांगले ते करतो, आणि आपल्या हृदयात सत्य बोलतो तो.
A ki tökéletességben jár, igazságot cselekszik, és igazat szól az ő szívében.
3 ३ जो आपल्या जीभेने चुगली करत नाही, किंवा दुसऱ्यांची हानी करत नाही, किंवा आपल्या शेजाऱ्याचा अपमान करत नाही.
Nem rágalmaz nyelvével; nem tesz rosszat felebarátjának, és nem szerez gyalázatot rokonainak.
4 ४ अधमाचा तिरस्कार करतो, परंतु जे परमेश्वराचे भय धरतात त्यांचा सन्मान करतो, जो वचन देऊन आपले अहीत झाले तरी मागे हटत नाही,
A megbélyegzett útálatos az ő szemeiben, de az Urat félőket tiszteli: a ki kárára esküszik, és meg nem változtatja.
5 ५ जेव्हा तो पैसे उधार देतो तेव्हा व्याज घेत नाही, जो निर्दोष लोकांविरूद्ध साक्ष देण्यासाठी लाच घेत नाही. तो, जो या गोष्टी करतो तो कधीही ढळणार नाही.
Pénzét nem adja uzsorára, és nem vesz el ajándékot az ártatlan ellen. A ki ezeket cselekszi, nem rendül meg soha örökké.