< स्तोत्रसंहिता 133 >

1 दाविदाचे स्तोत्र पाहा, बंधूंनी ऐक्यात एकत्र राहणे किती चांगले आणि आनंददायक आहे.
大卫上行之诗。 看哪,弟兄和睦同居 是何等地善,何等地美!
2 ते डोक्यावर ओतलेल्या तेलासारखे, अहरोनाच्या दाढीखालून ओघळणाऱ्या तेलासारखे, त्याच्या वस्राच्या काठापर्यंत ओघळणाऱ्या बहुमूल्य तेलासारखे आहे.
这好比那贵重的油浇在亚伦的头上, 流到胡须,又流到他的衣襟;
3 सीयोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे आहे; कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे.
又好比黑门的甘露降在锡安山; 因为在那里有耶和华所命定的福, 就是永远的生命。

< स्तोत्रसंहिता 133 >