< स्तोत्रसंहिता 13 >
1 १ मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, तू मला आणखी किती काळ विसरून जाणार आहेस? किती वेळ तू आपले मुख माझ्यापासून लपवणार आहे?
Načelniku godbe, psalm Davidov.
2 २ पूर्ण दिवस माझ्या हृदयात दु: ख असता, किती काळ मी माझ्या जीवाबद्दल चिंता करू? किती काळ माझे शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार?
Doklej, Gospod? Bodeš li pozabljal me večno? Doklej bodeš skrival obličje svoje pred menoj?
3 ३ हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे बघ, माझ्या प्रश्नांचे उत्तर दे. मला मृत्यू निद्रा येऊ नये म्हणून, माझे डोळे प्रकाशीत कर.
Doklej naj skrivam naklepe svoje v srci svojem; žalovanje v prsih svojih podnevi? Doklej se bode spenjal sovražnik moj proti meni?
4 ४ मी त्याच्यावर विजय मिळवला असे माझ्या शत्रूला बोलू देऊ नको. म्हणजे माझा शत्रू असे म्हणणार नाही की, मी त्यावर विजय मिळविला आहे. नाहीतर माझे शत्रू मी ढळलो म्हणून उल्लासतील.
Poglej, usliši me, Gospod, moj Bog; razsvetli oči moje, da ne spavam v smrti.
5 ५ परंतु मी तुझ्या प्रेमदयेवर विश्वास ठेवला आहे. माझे हृदय तुझ्या तारणात हर्ष पावते.
Da ne poreče neprijatelj moj: Premagal sem ga; ne radujejo se sovražniki moji, ko bodem omahnil.
6 ६ मी परमेश्वरासाठी गाईन, कारण त्याने मला फार उदारपणे वागवले आहे.
Ker jaz imam zaupanje v milost tvojo; raduje se naj moj duh v blaginji tvoji; prepeval bodem Gospodu, ko mi bode storil dobro.