< स्तोत्रसंहिता 123 >
1 १ स्वर्गात सिंहासनारूढ असणाऱ्या, तुझ्याकडे मी आपली दृष्टी वर लावतो.
Wer ma ji wero kadhi e hekalu. Atingʼo wangʼa ka arango, in ma kom lochni ni e polo.
2 २ पाहा, जसे दासाचे डोळे आपल्या मालकाच्या हाताकडे असतात, जसे दासीचे डोळे आपल्या मालकिणीच्या हाताकडे असतात, तसे आमचे डोळे आमचा देव परमेश्वर आमच्यावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे लागलेले असतात.
Mana kaka wenge wasumbini rango lwet ruodhgi, kendo kaka wenge jatich ma nyako mar ot rango lwet ruodhe madhako, e kaka wengewa rango Jehova Nyasaye ma Nyasachwa nyaka chop okechwa.
3 ३ हे परमेश्वरा, आमच्यावर दया कर, आमच्यावर दया कर, कारण आम्ही अपमानाने भरलो आहोत.
Yie ikechwa, yaye Jehova Nyasaye, yie ikechwa, nikech osechawa gi kinda.
4 ४ सुखवस्तू लोकांनी केलेली थट्टा, आणि गर्विष्ठांनी केलेली नालस्ती ह्यांनी आमच्या जिवाला पुरेपुरे करून टाकले आहे.
Josunga osejarowa moromo acheje bende osechayowa moromo.