< स्तोत्रसंहिता 108 >
1 १ दाविदाचे स्तोत्र हे देवा, माझे मन स्थिर आहे; मी आदराने माझ्या मनापासून संगिताने गाणे गाईन.
Ének. Dávid zsoltára. Kész az én szívem, oh Isten, hadd énekeljek és zengedezzek; az én dicsőségem is kész.
2 २ हे सतार आणि वीणे, तुम्ही जागृत व्हा. मी पहाटेला जागे करीन.
Serkenj fel te lant és hárfa, hadd keltsem fel a hajnalt!
3 ३ हे परमेश्वरा, मी तुला लोकांमध्ये धन्यवाद देईन; मी राष्ट्रांमध्ये तुझी स्तुतीगान गाईन.
Hálát adok néked a népek között Uram, és zengedezek néked a nemzetek között!
4 ४ कारण तुझा महान विश्वासाचा करार आकाशाहून उंच आहे; आणि तुझी सत्यता आकाशाला पोहचली आहे.
Mert nagy, egek felett való a te kegyelmed, és a felhőkig ér a te hűséges voltod!
5 ५ हे देवा, तू आकांशाच्यावर उंचावलेला आहे. आणि तुझी महिमा सर्व पृथ्वीवर होवो.
Magasztaltassál fel, oh Isten, az egek felett, és dicsőséged legyen az egész földön!
6 ६ म्हणून ज्यांना तू प्रेम करतो त्यांनी वाचावे, तुझ्या उजव्या हाताने आम्हास वाचव आणि मला उत्तर दे.
Hogy megszabaduljanak a te szeretteid, segíts a te jobb kezeddel és hallgass meg engem!
7 ७ देव आपल्या पवित्रतेत म्हणाला, “मी उल्लासेन; मी शखेम विभागीन आणि सुक्कोथाचे खोरे मोजून देईन.
Az ő szentélyében szólott az Isten: Örvendezek, hogy eloszthatom Sikhemet, és felmérhetem Sukkothnak völgyét.
8 ८ गिलाद माझा आहे आणि मनश्शे माझा आहे. एफ्राईमही माझे शिरस्त्राण आहे. यहूदा माझा राजदंड आहे.
Enyém Gileád, enyém Manassé; Efraim az én fejemnek védelme, Júda az én törvényrendelőm.
9 ९ मवाब माझे स्नानाचे पात्र आहे. अदोमावर मी आपले पादत्राण फेकीन. मी पलिष्टीया विषयी विजयाने आरोळी करीन.”
Moáb az én mosdómedenczém, Edomra az én saruimat vetem, Filistea felett kaczagok.
10 १० तटबंदीच्या नगरात मला कोण घेऊन जाईल? मला अदोमात कोण नेईल?
Kicsoda visz el engem a kerített városba? kicsoda vezérel engem Edomig?
11 ११ हे देवा, तू आम्हास नाकारले नाही का? तू आमच्या सैन्याबरोबर युद्धास गेला नाहीस.
Nem te vagy-é, oh Isten, a ki megvetettél minket, hogy ki ne menj, oh Isten, a mi seregeinkkel?
12 १२ आमच्या शत्रूविरूद्ध आम्हास मदत दे, कारण मनुष्याची मदत निष्फळ आहे.
Adj szabadulást nékünk az ellenségtől, mert hiábavaló az emberi segítség!
13 १३ देवाच्या मदतीने आम्ही विजयी होऊ; तो आपल्या शत्रूला पायाखाली तुडवील.
Istennel hatalmasan cselekszünk, és ő megtapodja ellenségeinket.