< नीतिसूत्रे 31 >
1 १ ही लमुएल राजाची वचने आहेत त्याच्या आईने त्यास शिकवलेली देववाणीः
Siangpahrang Lemuel lawk, a manu ni a cangkhai e naw teh:
2 २ ऐक, माझ्या मुला? ऐक, माझ्या पोटच्या मुला? ऐक, माझ्या नवसाच्या मुला?
Bangtelane ka capa, bangtelane ka khe e capa, bangtelane ka lawkkam capa.
3 ३ तू आपली शक्ती स्त्रियांना देऊ नको, किंवा आपले मार्ग राजांचा नाश करणाऱ्यास देऊ नको.
Siangpahrangnaw patenghai karaphoekung napui koe na thaonae poe hanh.
4 ४ हे लमुएला, द्राक्षरस पिणे हे राजांना शोभत नाही, आणि मादक पेय कोठे आहे? असे म्हणणे अधिपतींना शोभत नाही.
Aw Lemuel, misurtui nei e hoi yamu nei e teh siangpahrangnaw hane nahoeh.
5 ५ ते प्याले तर कायदा काय म्हणतो ते विसरून जातील, नंतर ते गरीबांचा न्याय उलटा करतील.
Hoehpawiteh, net awh vaiteh kâlawk pahnim awh vaiteh mathoenaw hanelah kalanhoehe lah lawkceng awh langvaih.
6 ६ जो नाशास लागला आहे त्यास मादक पेय दे. आणि खिन्न जिवाला द्राक्षरस दे.
Meimei kadout e hah yamu pânei awh nateh, lungrei ka thai e hah misurtui pânei awh.
7 ७ त्याने पिऊन आपले दारिद्र्य विसरावे आणि त्याने आपले सर्व क्लेश विसरावे.
Net awh naseh, a reithainae hah pahnim awh naseh, a lungmathoenae pahnim totouh net awh naseh.
8 ८ जो कोणी स्वतःसाठी बोलू शकत नाही त्यांच्यासाठी बोल, गरीबांच्या हक्कांसाठी आपले तोंड उघड.
Lawkanaw hanlah dei pouh nateh, due hanelah lawk tâtueng pouh e naw hane hai dei pouh.
9 ९ तू आपले मुख उघड आणि जे योग्य आहे त्याचा योग्य रीतीने न्याय कर, आणि ते गरीब व गरजू आहेत त्यांची बाजू मांडून त्यांना न्याय कर.
Kalan lah lawkceng nateh tamimathoe hoi tamikavout hanlah kâhet pouh.
10 १० हुशार व कार्यक्षम पत्नी कोणाला सापडेल? पण तिचे मोल मौल्यवान खड्यांपेक्षा अधिक आहे.
Yu kahawi apinimaw a hmu thai han. Bangkongtetpawiteh talung phukaawm hlak hai aphuohnawn.
11 ११ तिच्या पतीचे मन तिच्यावर भरवसा ठेवते, तो कधीही गरीब होणार नाही.
A vâ ni a lungthin hoi a kâuep teh hawinae awm laipalah awm mahoeh.
12 १२ ती आपल्या आयुष्याच्या सर्व दिवशी त्याच्यासाठी चांगल्या गोष्टी करते आणि अनिष्ट करत नाही.
A hring nathung thoenae laipalah hawinae dueng doeh a sak pouh.
13 १३ ती लोकर आणि ताग निवडते, आणि आपल्या हातांनी आनंदाने काम करते.
Tumuen hoi pahla hah a tawng teh a kut hoi amahmawk ouk a tawk.
14 १४ ती व्यापाऱ्याच्या जहाजासारखी आहे, ती आपले अन्न दुरून आणते.
Hno ka yawt e long patetlah ao teh, ahlanae koehoi rawca ouk a thokhai.
15 १५ रात्र गेली नाही तोच ती उठून, आपल्या कुटुंबासाठी अन्न शिजवते, आणि नोकर मुलींना काय करायचे ते काम वाटून देते.
Amom a thaw teh a imthungnaw hah rawca a paca teh, a sannunaw hah thaw rip a boun.
16 १६ ती शेताविषयी विचार करून ते विकत घेते, ती आपल्या हातांच्या श्रमाने द्राक्षाचे मळे लावते.
Lawhmuen hah a khet teh a ran, a tawkphu hoi misur takha a sak.
17 १७ ती स्वतःला बलरुप पोशाख घालते, आणि आपले बाहू बळकट करते.
A keng dawk tha a kâyeng teh, a kuttha hai a patung.
18 १८ आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळते; सर्व रात्री तिचा दिवा विझत नाही.
Hno a yo e a mek tie a panue dawkvah tangmin patenghai hmaiim dout hoeh.
19 १९ ती आपला हात चातीला लावते, आणि ती गुंडाळलेला दोरा धरते.
A kut hoi rahakut a kuet teh, avanglae kut hoi yâcung a kuet.
20 २० ती आपला हात नेहमी गरीबांसाठी उघडते; ती गरजवंतास देण्यास आपला हात पुढे करते.
Tamimathoe hanelah a kut a kâyap, bokheiyah kavoutnaw totouh a kut ni koung a pha.
21 २१ आपल्या कुटुंबासाठी तिला बर्फाचे भय वाटत नाही, कारण तिचे सर्व कुटुंब किरमिजी वस्त्र पांघरलेले असते.
Tadamtui ka bawt nakunghai a imthungnaw hanelah taki hane awm hoeh, bangkongtetpawiteh a imthungnaw ni dikpalingca e khohna kabet e a khohna awh.
22 २२ ती आपल्या अंथरुणावर टाकायला चादरी आणि पांघरायला तलम तागाचे जांभळे वस्त्र तयार करते.
Ama hanlah hni a kawng teh, loukloukkaang e hoi pu doeh a khohna.
23 २३ तिचा पती वेशीत, देशातल्या वडिलांमध्ये बसलेला असता त्यास लोक ओळखतात.
A vâ hai kho longkha koe khobawinaw hoi a tahung toteh mithmaiben e lah ao.
24 २४ ती तागाची वस्त्रे करते आणि ते विकते, ती व्यापाऱ्यांना कमरबंध पुरवते.
Loukloukkaang e hni a kawng teh a yo, hno kayawtnaw koe taisawm hah a yo.
25 २५ बल व आदर तिचे वस्त्र आहेत, आणि ती येणाऱ्या काळामध्ये आनंदी राहू शकते.
A kawng e khohna teh a khaw, ahawi dawkvah ahni teh hmalah a konawm han.
26 २६ तिच्या मुखातून सुज्ञतेचे बोल निघतात. आणि दयेचा नियम तिच्या जिभेवर आहे.
Lungangnae hoi lawk a dei, a lawk teh pahrennae kâlawk lah ao.
27 २७ ती कधीही आळशी नसते; ती आपल्या कुटुंबाच्या मार्गाकडे लक्ष देते, आणि आळसाची भाकर खात नाही.
A imthung khosaknae kahawicalah koung a khetyawt, rawca hai pamda laihoi cat boihoeh.
28 २८ तिची मुले उठतात आणि ती त्यांना जे काही आनंद देईल ते देते; तिचा पती तिची प्रशंसा करून, म्हणतो,
A canaw a thaw awh teh a manu koe a lunghawi awh. A vâ ni hai a oup van,
29 २९ “पुष्कळ स्त्रियांनी चांगले केले आहे, पण तू त्या सर्वांहून उत्कृष्ट आहेस.”
napui kapap ni kahawicalah a tawk awh toe, hatei nang ni ahnimanaw na tapuet toe, atipouh.
30 ३० लावण्य फसवे आहे आणि सौंदर्य हे व्यर्थ आहे, पण तू जी स्त्री परमेश्वराचे भय धरते तिची प्रशंसा होते.
Raimonae teh dumnae doeh, meihawinae hai a yawmyin doeh. Hatei BAWIPA ka taket e napui teh oup lah ao han.
31 ३१ तिच्या हाताचे फळ तिला द्या, आणि तिच्या कृत्यांनी भर वेशीत तिची प्रशंसा होवो.
A kut hoi a tawk e a paw hah poe awh nateh, longkha koe ama roeroe hah a tawk e ni oup naseh.