< गणना 35 >
1 १ परमेश्वर मोशेशी बोलला. हे मवाबामधील यार्देनाच्या खोऱ्यात यरीहोसमोर यार्देन नदीजवळ घडले. परमेश्वर म्हणाला,
Un Tas Kungs runāja uz Mozu Moaba klajumos pie Jardānes pret Jēriku un sacīja:
2 २ इस्राएल लोकांस सांग की, त्यांनी त्यांच्या वतनातील काही नगरे लेवी लोकांस द्यावी. इस्राएल लोकांनी काही नगरे आणि त्याच्या आजूबाजूची कुरणे लेवी लोकांस द्यावी.
Pavēli Israēla bērniem, lai tie no savas iemantojamās daļas dod pilsētas Levitiem, kur dzīvot, un lai tie dod Levitiem arī apgabalus ārā ap viņu pilsētām.
3 ३ लेवी लोक त्या नगरात राहतील आणि लेवी लोकांची कुरणे गाईबैल आणि शेरडेमेंढरे इत्यादी जनावरांसाठी असावीत.
Un tās pilsētas tiem būs, lai tie tur dzīvo, bet tie apgabali lai ir priekš viņu lieliem un sīkiem lopiem un priekš visiem viņu ganāmiem pulkiem.
4 ४ आणि नगराची जी कुरणे लेव्यांना जी गायराने द्याल ती हजार हात सभोवार असावी.
Un tie pilsētu apgabali, ko jūs Levitiem dosiet, lai ir no pilsētas mūriem uz āru tūkstošas olektis uz visām pusēm.
5 ५ नगरांच्या तटबंदी बाहेर पूर्व बाजूस दोन हजार हात, दोन हजार हात दक्षिणेला, दोन हजार हात पश्चिमेला आणि दोन हजार हात उत्तर बाजूस मोजावे. नगर मध्ये असावे.
Un jums būs mērot pilsētas āra pusē pret rītiem divtūkstoš olektis un pret dienas vidiem divtūkstoš olektis un pret vakariem divtūkstoš olektis un pret ziemeļiem divtūkstoš olektis, ka pilsēta ir vidū; šie būs viņiem tie pilsētu apgabali.
6 ६ त्यापैकी सहा शहरे शरणपुरे असतील. जर एखाद्या मनुष्याने चुकून कुणाला मारले तर तो मनुष्य संरक्षणासाठी त्या शहरात जाऊ शकतो. त्या सहा शहरांखेरीज आणखी बेचाळीस नगरे तुम्ही लेवींना द्या.
Un to pilsētu starpā, ko jūs dosiet Levitiem, lai ir sešas glābšanas pilsētas, kas jums jādod, ka tas nokāvējs uz turieni bēg, un pie tām klāt viņiem būs dot vēl četrdesmit divas pilsētas.
7 ७ म्हणजे तुम्ही एकूण अठ्ठेचाळीस नगरे लेवींना द्या. त्या शहरांभोवतालची जमीनही तुम्ही लेवींना द्या.
Visas pilsētas, ko jūs dosiet Levitiem, lai ir četrdesmit astoņas pilsētas līdz ar viņu apgabaliem.
8 ८ इस्राएलाच्या मोठ्या कुटुंबांना वतनाचे मोठे तुकडे मिळतील आणि लहान वतनातून कमी अशी द्यावीत. प्रत्येक वंशाने आपआपल्या वतनाच्या मानाने लेव्यांना नगरे द्यावी.
Un no tām pilsētām, ko jūs dosiet no Israēla bērnu daļas, jums būs ņemt daudz no tiem, kam ir daudz, un maz no tiem, kam ir maz; ikvienam no savām pilsētām būs dot Levitiem pēc savas daļas, ko tas mantojis.
9 ९ नंतर परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
Un Tas Kungs runāja uz Mozu un sacīja:
10 १० इस्राएलाच्या वंशाशी बोल, त्यांना या गोष्टी सांग, तुम्ही लोक यार्देन नदी पार करून कनानच्या प्रदेशात जाल.
Runā uz Israēla bērniem un saki tiem: kad jūs iesiet pāri pār Jardāni uz Kanaāna zemi,
11 ११ तेव्हा तुम्ही शरणपुरे निवडा. जर एखाद्याने चुकून कुणाला ठार मारले तर तो संरक्षणासाठी त्यापैकी एखाद्या शहरात जाऊ शकतो.
Tad jums būs iecelt pilsētas, kas jums lai ir par glābšanas pilsētām, ka uz turieni tas nokāvējs var bēgt, kas kādu cilvēku netīši nokāvis.
12 १२ आणि ती नगरे सूड घेणाऱ्यापासून आश्रयासाठी असावी. त्या मनुष्याचा न्याय होईपर्यंत तो तेथे सुरक्षित राहू शकतो.
Un šīs pilsētas lai jums ir par glābšanu no atriebēja, ka tam nokāvējam nav jāmirst, tiekams viņš nav stāvējis draudzes priekšā iztiesāšanas dēļ.
13 १३ अशी सहा संरक्षक शहरे असतील.
Un tās pilsētas, ko jūs dosiet, lai jums ir sešas glābšanas pilsētas.
14 १४ यापैकी तीन शहरे यार्देन नदीच्या पूर्वेला असतील आणि तीन शहरे कनानाच्या प्रदेशात यार्देन नदीच्या पश्चिमेला असतील ती तुम्ही आश्रयाची नगरे म्हणून द्या.
Trīs no šīm pilsētām noliekat viņpus Jardānes un trīs no tām pilsētām noliekat Kanaāna zemē, - glābšanas pilsētas lai tās ir.
15 १५ ही शहरे इस्राएलाच्या नागरिकांसाठी, परदेशी नागारिकासाठी आणि प्रवाशांसाठी शरणपुरे असतील. यांच्यापैकी कोणीही चुकून कुणाला ठार मारले तर ते संरक्षणसाठी या शहरात जाऊ शकतात.
Šīs pilsētas lai Israēla bērniem ir par glābšanu, arī svešiniekam un piedzīvotājam jūsu starpā, ka uz turieni var bēgt ikviens, kas kādu cilvēku netīši nokāvis.
16 १६ जर एखादा मनुष्य कुणाला मारण्यासाठी लोखंडी शस्त्राचा उपयोग करत असेल तर त्याने मरण पावले पाहिजे.
Bet ja viņš to ar dzelzs ieroci sitis, ka mirst, tas ir slepkava, šim slepkavam būs tapt nokautam.
17 १७ आणि जर एखाद्याने दगड घेऊन कुणाला मारले तर त्यानेसुध्दा मरण पावले पाहिजे. पण त्या दगडाचा आकार एखाद्याला मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दगडाएवढा असला पाहिजे.
Vai ja viņš to sit ar akmeni rokā, ar ko var nokaut, tā ka mirst, tas ir slepkava, tam būs tapt nokautam.
18 १८ आणि जर एखादा मनुष्य कुणाला मारण्यासाठी लाकडाच्या तुकड्याचा उपयोग करीत असेल तर तो मनुष्य सुद्धा मेला पाहीजे. हा लाकडाचा तुकडा म्हणजे सामान्यतः कोणाला तरी मारण्यासाठी उपयोगात आणतात तसे लाकडाचे शस्त्र असले पाहिजे.
Vai ja viņš to sit ar koka gabalu, ar ko var nokaut, tā ka mirst, tas ir slepkava, tam būs tapt nokautam.
19 १९ मरण पावलेल्या मनुष्याच्या कुटुंबातील कोणीही त्या खुन्याचा पाठलाग करून त्यास ठार मारू शकतो.
Asiņu atriebējs lai nonāvē to slepkavu; kad tas viņu sastop, lai viņu nokauj.
20 २० मनुष्य एखाद्याला हाताने मारून सुद्धा ठार मारू शकतो. किंवा एखाद्याला ढकलून देऊन सुद्धा ठार मारू शकतो. किंवा कोणाला काही फेकून मारून सुद्धा त्यास ठार करु शकतो.
Un ja viņš nīdēdams to grūdis, vai tīši uz to ko sviedis, ka tas mirst,
21 २१ जर कोणी ते हेतूपूर्वक द्वेषबुद्धीने केले असेल तर तो खुनी ठरतो. त्या मनुष्यास ठार मारलेच पाहिजे. मरण पावलेल्या मनुष्याच्या कुटुंबातील कोणीही त्या खुन्याचा पाठलाग करून त्यास मारु शकतो.
Vai ja viņš nīdēdams to sitis ar savu roku, ka tas mirst, tad tam būs tapt nokautam; jo viņš ir slepkava; asiņu atriebējs lai to nokauj, kad viņu sastop.
22 २२ एखादा मनुष्य अपघाताने दुसऱ्याला मारू शकेल. मरण पावलेल्या मनुष्याचा त्याने द्वेष केला नाही त्यास त्याने चुकून मारले असेल. किंवा त्याने एखादी वस्तू चुकून फेकली असेल आणि ती चुकून एखाद्याला लागून तो मेला तर त्याने ते विचारपूर्वक केले असे नाही.
Bet ja viņš netīši bez ienaida grūdis, vai no nejauši kādu rīku uz to sviedis;
23 २३ किंवा एखाद्या मनुष्याने दगड फेकला आणि तो त्यास न दिसलेल्या मनुष्यास लागला व तो मेला तर त्या मनुष्याने योजनापूर्वक मारले असे नाही. तो मनुष्य मरण पावलेल्या मनुष्याचा द्वेष करत नव्हता. तो केवळ योगायोगाने मेला.
Vai akmenim, caur ko tas var mirt, netīši tam licis uzkrist, tā ka tas mirst, un nav bijis viņa ienaidnieks, nedz meklējis viņa nelaimi,
24 २४ जर असे घडले तर काय करायचे ते लोकांनी ठरवायचे. मरण पावलेल्या मनुष्याच्या कुटुंबातील एखादा मनुष्य त्यास मारु शकतो की नाही ते लोक न्यायालयाने ठरवायचे.
Tad lai draudze tiesā starp nokāvēju un asiņu atriebēju pēc šiem likumiem.
25 २५ जर लोकांनी खुन्याचे त्या कुटुंबापासून रक्षण कराचये असे ठरवले तर लोकांनी खुन्याला संरक्षक शहरात परत न्यावे आणि पवित्र तेलाने अभिषेक केलेला मुख्य याजक मरत नाही तोपर्यंत खुन्याने तिथेच रहावे.
Un draudzei nokāvēju būs izglābt no asiņu atriebēja rokas, un draudzei būs to novest viņa glābšanas pilsētā, kurp viņš bija bēdzis, un tur tam būs palikt, kamēr augstais priesteris miris, kas ir svaidīts ar svēto eļļu.
26 २६ त्या मनुष्याने संरक्षक शहराच्या बाहेर जायचे नाही. जर त्याने त्या सीमा ओलांडल्या
Bet ja nokāvējs iziedams izies no savas glābšanas pilsētas robežām, kurp bija nobēdzis.
27 २७ आणि आश्रयाच्या नगराच्या सीमेबाहेर मृत मनुष्याच्या कुटुंबाने त्यास पकडले आणि मारले तर त्या कुटुंबातील तो मनुष्य खुनाचा अपराधी ठरणार नाही.
Un asiņu atriebējs ārpus viņa glābšanas pilsētas robežām to atradīs un nokaus, tad tas nav noziedzīgs pie viņa asinīm.
28 २८ एखाद्या मनुष्याने चुकून कोणाला मारले असेल तर त्याने मुख्य याजक मरेपर्यंत शरणपुरातच राहिले पाहिजे. मुख्य याजक मेल्यानंतर तो मनुष्य त्याच्या स्वत: च्या प्रदेशात जाऊ शकतो.
Jo tam bija jāpaliek savā glābšanas pilsētā, kamēr augstais priesteris nomirs; bet pēc tā augstā priestera miršanas nokāvējs lai griežas atpakaļ uz savu zemes daļu.
29 २९ तुम्हा लोकांच्या सर्व शहरांमध्ये हाच नियम सदैव लागू राहील.
Un tas lai jums ir par tiesas likumu pie jūsu pēcnākamiem visās jūsu māju vietās.
30 ३० मारणाऱ्याला मरणाची शिक्षा जर साक्षीदार असेल तरच दिली जाईल. जर एकच साक्षीदार असेल तर कोणालाही मरणाची शिक्षा दिली जाणार नाही.
Ja kas kādu cilvēku nosit, tad uz liecinieku vārdu slepkavam būs tapt nokautam, bet vienam lieciniekam vien nebūs liecību dot pret kādu cilvēku, ka tam būtu jāmirst.
31 ३१ जर एखाद्या मनुष्यावर खुनाचा दोष असेल तर त्यास मारलेच पाहिजे. पैसे घेऊन त्याची शिक्षा बदलू नका, त्या खुन्याला आवश्य जीवे मारावे.
Tev arī nebūs ņemt atpirkšanas maksu par slepkavu, kas nāvi pelnījis, jo tam būs tapt nokautam.
32 ३२ जर एखाद्याने कुणाला मारले आणि तो संरक्षक शहरात पळून गेला तर घरी जाण्यासाठी त्याच्याकडून पैसे घेऊ नका. मुख्य याजक मरेपर्यंत त्याने शरणापुरातच राहिले पाहिजे.
Jums arī nebūs ņemt atpirkšanas maksu par to, kas savā glābšanas pilsētā ir nobēdzis, ka tas atkal nāktu dzīvot savā zemes daļā, pirms augstais priesteris miris.
33 ३३ ज्या देशात तुम्ही रहाल तो भ्रष्ट करू नका. कारण खुनाने देश भ्रष्ट होतो आणि रक्तपात केल्याशिवाय देशाबद्दल म्हणजे त्या देशात झालेल्या रक्तपाताबद्दल प्रायश्चित होऊ शकत नाही.
Un jums nebūs sagānīt to zemi, kur jūs esat; jo tās tādas asinis sagāna to zemi, un to zemi nevar salīdzināt to asiņu dēļ, kas tur izlietas, kā vien caur tā asinīm, kas tās izlējis.
34 ३४ मी परमेश्वर आहे. मी तुमच्या देशात इस्राएल लोकांबरोबर राहीन. मी तिथे राहणार आहे. म्हणून ती जागा निष्पाप लोकांच्या रक्ताने अशुद्ध करु नका.
Tad nu nesagāniet to zemi, kur jūs dzīvojat, un kur Mans dzīvoklis, jo Es esmu Tas Kungs, kas dzīvo Israēla bērnu vidū.