< गणना 25 >
1 १ इस्राएली शिट्टीमात राहत असताना त्यांनी मवाबी बायकांबरोबर व्यभिचार करू लागले.
Isarel teh shittim kho a sak navah, taminaw pueng teh Moab napui koe kâyo hanlah a kamtawng awh.
2 २ मवाबाच्या स्त्रियांनी पुरुषांना त्यांच्या देवांच्या अर्पणात आमंत्रण दिले. तेव्हा लोक जेवले व त्यांनी त्यांच्या देवांना नमन केले.
A cathut koe thuengnae a sak navah, ouk a coun awh. Taminaw pueng ni a canei awh teh, a cathut koe ouk a tabo awh.
3 ३ इस्राएल लोकांनी बआल-पौराच्या देवांची उपासना करायला सुरुवात केली आणि परमेश्वराचा राग इस्राएलांवर भडकला.
Isarel teh, Peor e hmuen koe Baal hoi a kâkuet awh teh, Isarel koe BAWIPA lungkhueknae teh a kâan.
4 ४ परमेश्वर मोशेला म्हणाला, “त्या सर्व लोकांच्या पुढाऱ्यांना आण, नंतर त्यांना परमेश्वराकरता भरदिवसा फाशी दे म्हणजे परमेश्वराचा इस्राएलावर भडकलेला राग जाईल.”
BAWIPA ni Mosi koevah takikatho poung e BAWIPA lungkhueknae teh, Isarel koe lahoi a roum thai nahanlah tamimaya kahrawinaw pueng hah a ceikhai awh teh, kanîthun vah, kâtapoenaw pueng hah BAWIPA hmalah kamcengcalah kaithi sak haw telah a ti.
5 ५ मोशे इस्राएलच्या न्यायधिशांना म्हणाला, “तुम्ही प्रत्येकाने आपआपल्या ताब्यातील पुरुष बआल-पौराच्या देवांची उपासना करतात त्या सर्वांना तुम्ही मारून टाका.”
Hatdawkvah, Mosi ni Isarel lawkcengkungnaw koevah, Peor hmuen koe Baal kabawknaw pueng koung thet awh telah a ti.
6 ६ त्यावेळी मोशे आणि इस्राएलची वडीलधारी मंडळी जमली होती. एका इस्राएली मनुष्याने एक मिद्यानी स्त्री त्यांच्यासमोर आपल्या भावाच्या घरी आणली. मोशे आणि इतर वडीलधारी (पुढारी) यांनी ते पाहिले आणि ते तर दर्शनमंडपाशी रडत होते.
Khenhaw! Isarel catounnaw thung dawk tami buet touh ni kamkhuengnae lukkareiim takhang koe a khuika navah, Mosi mithmu hoi Isarel catoun tamimaya mithmu vah, Midian napui buet touh a hmaunawnghanaw koe a thokhai.
7 ७ जेव्हा फिनहास एलाजाराचा मुलगा, याजक अहरोन याचा नातू याने ते पाहिले, तेव्हा तो मंडळीमधून उठला आणि त्याने त्याच्या हातात भाला घेतला.
Vaihma Aron e capa Eleazar capa Phinahas ni a hmu toteh, tamimaya koehoi a thaw teh tahroe hah a la.
8 ८ तो त्या इस्राएली मनुष्याचा मागे त्याच्या तंबूत गेला आणि त्याने त्या दोघांच्या म्हणजे इस्राएली मनुष्याच्या व त्या स्त्रीच्या पोटात भाला आरपार खुपसला. त्यावेळी इस्राएल लोकांमध्ये पसरलेली मरी बंद झाली.
Isarelnaw teh lukkareiim thung vah a pâlei teh kahni touh roi hoi pawkkayawng lah a thut. Isarel tami hoi napui teh a vawn dawk a thut teh, Isarel catounnaw koe lacik hah a roum.
9 ९ या मरीमुळे एकून चोवीस हजार लोक मरण पावले.
Hote lacik hoi kadoutnaw teh 24000 touh a pha.
10 १० परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
BAWIPA ni Mosi hah a pato teh,
11 ११ एलाजाराचा मुलगा फिनहास याजक अहरोनाच्या नातवाने इस्राएल लोकांस माझ्या ईर्ष्येने पेटून इस्राएलावरील माझा राग दूर केला. म्हणून मला आधी वाटत होते त्याप्रमाणे मी त्यांचा नाश केला नाही.
vaihma Aron capa Eleazar capa Phinehas ni Isarel catounnaw koe ka lungkhueknae ka roum sak toe. Bangkongtetpawiteh, ka lungkhueknae ni Isarel catounnaw a raphoe hoeh nahanelah, ahnimouh rahak ka dipmanae patetlah a kâdipma awh van han.
12 १२ फिनहासला सांग की मी त्याच्याबरोबर शांतीचा करार करीत आहे.
Hatdawkvah, khenhaw! roumnae ka lawkkam teh, ama koevah ka poe.
13 १३ हा त्यास आणि त्याच्यामागे त्याच्या वंशजाना सर्वकाळ याजकपणाचा करार होईल. कारण तो आपल्या देवाबद्दल खूप आवेशी झाला. आणि त्याने इस्राएलाच्या वंशासाठी प्रायश्चित केले.
Ama hoi a catounnaw hanlah, a yungyoe vaihma lah a onae lawkkam lah ao han. Bangkongtetpawiteh, dipma Cathut teh, Isarel catounnaw hanlah yonthanae a sak tet awh telah a ti.
14 १४ “मिद्यानी स्त्री बरोबर जो इस्राएली मनुष्य मारला गेला होता त्याचे नाव जिम्री होते. तो सालूचा मुलगा होता. तो शिमोनी वंशातील एका घराण्याचा प्रमुख होता.”
Isarelnaw Midian napui hoi a thei awh e min teh Simeonnaw thung dawk imthungkhu kahrawikung Salu capa Zimri doeh.
15 १५ आणि मारल्या गेलेल्या मिद्यानी स्त्रीचे नाव कजबी होते. ती सूरची मुलगी होती. सूर मिद्यानी कुटुंबाचा प्रमुख होता व पुढारी होता.
Midian napui a thei awh e min teh Midian imthungkhu kahrawikung Zur canu Kozbi doeh.
16 १६ परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणालाः
BAWIPA ni Mosi a pato teh,
17 १७ “तू त्यांना ठार मारले पाहिजेस. मिद्यानाचे लोक तुझे शत्रू आहेत.
Midiannaw teh reksaueng nateh tuk awh.
18 १८ कारण त्यांनी तुला आपल्या कपटाने शत्रूसारखे वागवले. त्यांनी तुला पौराच्या वाईट गोष्टींच्या बाबतीत आणि मिद्यानाच्या अधिपतीची मुलगी कजबी, त्यांची बहीण, जी पौराच्या प्रकरणात मरी पसरली तेव्हा ती मारली गेली, तिच्या गोष्टीने ते तुम्हास जाचतात.”
Bangkongtetpawiteh, Peor kecu dawk lacik a tho navah, a tawncanu, Midiannaw kahrawikung canu Kozbi a thei awh e kong dawkvah, nangmouh lathueng kalanhoehe hno sak hoi na tarawk awh toe telah ati.