< गणना 24 >
1 १ इस्राएलाला आशीर्वाद द्यायची परमेश्वराची इच्छा आहे हे बलामाने पाहिले. म्हणून त्याने ते कोणत्याही प्रकारचे मंत्रतंत्र वापरुन थांबवायचा प्रयत्न केला नाही. पण तो वळला आणि त्याने रानाकडे पाहिले.
Hot patetlah Isarel yawhawi poe e hah BAWIPA a ngainae lah doeh ao tie hah Balaam ni a panue toteh, ahmoun ouk a sak e patetlah taânnae hno hanlah cet laipalah kahrawngum lah letlang a pâtam.
2 २ बलामाने रानाकडे पाहिले आणि त्यास इस्राएलाचे सगळे वंश दिसले. त्यांनी आपापल्या भागात आपापल्या गटासह तळ दिला होता. नंतर देवाचा आत्मा बलामावर आला.
Balaam ni a khet teh Isarelnaw hah ama miphun aloukcalah ao e hah a hmu. Cathut e Muitha hah ahnimouh koe a pha.
3 ३ त्याने हा संदेश स्विकारला आणि म्हणाला, बौराचा मुलगा बलाम, ज्या मनुष्याचे डोळे स्पष्ट उघडे आहेत त्याविषयी बोलत आहे.
Hahoi lawk hah a pâpho teh, Beor capa Balaam mit a ang sak,
4 ४ जो देवाचे शब्द ऐकतो आणि बोलतो, जो सर्वसमर्थापासून दृष्टांत पाहतो, जो त्याच्यापुढे डोळे उघडे ठेवून नतमस्तक होतो.
Cathut lawk hah thai hoi, Athakasaipounge kamnuenae hah a hmu hoi, ka tabawk ni teh a mit ka padai e ni,
5 ५ हे याकोबा तुझे तंबू, हे इस्राएला, जिथे तू राहतो ते किती सुंदर आहे!
Oe Jakop na rim teh ahawi. Oe Isarel na khosaknae teh ahawi doeh.
6 ६ खोऱ्यासारखे विस्तृत पसरलेले, नदीकाठी लावलेल्या बागेसारखे, परमेश्वराने लावलेल्या कोरफडीप्रमाणे आहे, पाण्याजवळच्या गंधसरूसारखे ते आहेत.
Tanghling patetlah a kâphai. Palang teng e takha patetlah BAWIPA ni a ung e sumpakung hoi, palang teng e Sidar thing patetlah doeh ao.
7 ७ पाणी त्यांच्या बादलीतून वाहील, आणि त्यांच्या बीजाला भरपूर पाणी मिळेल. त्यांचा राजा अगाग राजापेक्षा थोर होईल व त्यांच्या राजाचा गौरव होईल.
Khotui moikapap a coe vaiteh, tui apapnae koe cati a patue awh han. Agag hlak vah a siangpahrang a rasang vaiteh, a uknaeram teh tawmtakhang han.
8 ८ देवाने त्यांना मिसरामधून बाहेर आणले. त्यांना रानटी बैलासारखी शक्ती आहे. तो आपल्याविरूद्ध लढणाऱ्या राष्ट्रांना खाऊन टाकील. तो त्यांच्या हाडांचे तुकडे तुकडे करील. तो आपल्या बाणांनी त्यांना मारील.
Izip hoi Cathut ni a tâcokhai teh, sakraktan patetlah a thao awh. A taran Jentelnaw hah cat awh vaiteh, a hru hah vitpatit lah a dêi awh han. A samtang hoi pawkkayawng lah a ka awh han.
9 ९ तो सिंहासारखा, सिंहिणीसारखा दबा धरून बसला आहे. त्यास उठवण्याची कोण हिंम्मत करील? जो तुला आशीर्वाद देईल तो प्रत्येकजण आशीर्वाद देईल; तुला शाप देणारा प्रत्येकजण शापित होईल.
A tabut awh teh, sendekmanu patetlah a tabo teh apinimaw a pathaw ngam han. Yawhawi na kapoekung hah yawhawi poe nateh, thoe na ka bo naw hah thoebo awh telah a ti.
10 १० बलामाविरूद्ध बालाकाचा राग भडकला आणि त्याने रागाने आपले हात एकत्रीत आपटले. बालाक बलामास म्हणाला, “मी तुला माझ्या शत्रूंना शाप देण्यासाठी बोलावले, पण पाहा, तू त्यांना तीन वेळा आशीर्वाद दिलास.
Hat toteh, Balaam tak dawk Balaam a lung a kâan teh, Balak ni Balaam koevah, ka taran thoebo hanlah na kaw. Hatei, khenhaw! vai thum totouh yawhawi na poe.
11 ११ तर आता मला सोडून घरी जा. मी तुला चांगला मोबदला देईन असे म्हटले होते, परंतु परमेश्वराने तुला कोणतेही इनाम मिळण्यापासून दूर ठेवले आहे.”
Hatdawkvah, na onae koe kahmakata han lah cet. Ka taluepoung e lah tawmrasang hanlah ka kâcai e doeh. Khenhaw! hatei, BAWIPA ni tawmtakhang hanlah na pasoung hoeh toe telah a ti.
12 १२ बलाम बालाकाला म्हणाला, तूच माझ्याकडे माणसे पाठवलीस. त्या मनुष्यांनी मला येण्याबद्दल विचारले. पण मी त्यांना म्हणालो,
Balaam teh Balak ni sui ngun yikkawi lah na ka poe nakunghai,
13 १३ बालाक मला त्याचे सोन्या-चांदीने भरलेले घर देऊ शकेल. पण मी परमेश्वराने आज्ञा केलेल्या गोष्टीच बोलेन. मी स्वत: काहीही चांगले अथवा वाईट करु शकत नाही. परमेश्वर जेवढी आज्ञा देईल तेवढीच मी बोलतो. तुला या गोष्टी नक्कीच आठवत असतील की मी हे तुझ्या मनुष्यांना सांगितले होते.
ahawinae koe lah thoseh, thoenae koelah thoseh, kai kama lung lahoi teh, BAWIPA lawk hloilah sak thai e banghai ka tawn hoeh. BAWIPA ni a dei e pueng ka dei han telah na patoun e patounenaw pueng koehai ka dei nahoehmaw.
14 १४ तर आता पाहा. मी माझ्या मनुष्यांकडे परत जात आहे. पण मी तुला एक इशारा देतो. इस्राएलाचे हे लोक भविष्यात तुला आणि तुझ्या लोकांस काय करतील ते सांगतो.
Khenhaw! ka taminaw koe ka cei han toe. Tho haw hete taminaw ni, hma lae tueng dawk na taminaw koe a sak hane kong dawk pouknae na poe han telah a ti.
15 १५ बलामाने हा संदेश सांगण्यास सुरवात केली. तो म्हणाला, बौराचा मुलगा बलाम बोलतो, ज्या मनुष्याचे डोळे सताड उघडे आहेत.
Ahni ni lawk hah a pâpho teh, Beor capa Balaam mit a ang sak teh,
16 १६ हा संदेश जो कोणी देवाकडून ऐकतो, ज्याला परात्परापासूनचे ज्ञान आहे, ज्याला सर्वसमर्थापासून दर्शन आहे, जो डोळे उघडे ठेवून दंडवत घालतो.
Cathut lawk hah thai hoi, Lathueng Poung e panuenae tha panue hoi, Athakasaipounge vision a hmu teh, a tabo hoi a mit ka ang e ni
17 १७ मी त्यास पाहीन, पण तो आता इथे नाही. मी त्याच्याकडे पाहीन, पण तो जवळ नाही. याकोबातून एक तारा बाहेर येईल, आणि इस्राएलातून एक राजदंड निघेल. तो मवाबाच्या नेत्यांना चिरडून टाकील आणि शेथाच्या सर्व मुलांचा तो नाश करील.
ama teh ka hmu, hatei atu nahoeh. Ama teh ka khet, hatei kahnaicalah nahoeh. Jakop koehoi Âsi a tâco han. Isarel koehoi siangpahrang sonron a tâco han. Moab ram pawkkayawng lah a cuek vaiteh, Sethnaw hai be a raphoe awh han.
18 १८ नंतर अदोम इस्राएलाचे वतन होईल, आणि सेईरही आपल्या इस्राएली शत्रूंचे वतन होईल, ज्याला इस्राएल आपल्या पराक्रमाने जिंकेल.
A taran lah ouk kaawm e Edom hoi Seir hai a coe han. Isarel kangduenae ahawi nah thung pueng teh, kaukkung buet touh a tawn awh han.
19 १९ याकोबाच्या घराण्यातून एक राजा येईल तो त्यांच्यावर राज्य करील, आणि तो त्यांच्या शहरातील उरलेल्यांचा नाश करील.
Jakop koehoi kaukkung buet touh a tawn vaiteh, kacawirae khonaw hah a raphoe awh han.
20 २० नंतर बलामाने अमालेकाकडे पाहिले आणि त्याच्या संदेशास सुरवात केली. तो म्हणाला, “अमालेकी एकदा राष्ट्रांत महान होता, पण त्याचा अंतीम शेवट नाश होईल.”
Amalek lah kangvawi hoi lawk hah a pâpho. Amalek teh miphun kung pui lah ao eiteh, hatei hnukteng teh rawkphainae lah ao.
21 २१ नंतर बलामने केनीकडे पाहिले आणि त्याने त्याच्या संदेशास सुरवात केली. तो म्हणाला, “तू जेथे राहतोस ती जागा बळकट आहे, आणि तुझे घरटे खडकात आहे.”
Kennaw lah kangvawi laihoi lawk a pâpho. Na onae hmuen teh a cak. Na tabu teh lungsong dawk na tuk.
22 २२ “तरीसुद्धा केनी राष्ट्रांचा नाश होईल, जेव्हा अश्शूर तुला बंदिवान करून नेईल.”
Hatei, Ken teh, hmaisawi lah ao vaiteh, Asshur ni san lah na hrawi totouh telah a ti.
23 २३ नंतर बलामाने अंतीम संदेशास सुरवात केली. तो म्हणाला, देव जेव्हा असे करतो “हायहाय! जेव्हा देव हे करीत असता कोण जिवंत राहील?”
Lawk hah bout a pâpho teh, Aiyoe, Cathut ni hetheh a sak toteh apimaw ka hring thai han.
24 २४ कित्तीमाच्या किनाऱ्यापासून जहाजे येतील; ते अश्शूरावर हल्ला करतील आणि एबर जिंकून घेतील. पण त्यांचासुद्धा नाश होईल.
Hatei, Cyprus tuilum koehoi long phat vaiteh, Asshur hoi Eber hah runae a poe han. Amalek a kahma totouh telah a ti.
25 २५ नंतर बलाम उठला आणि गेला. तो आपल्या घरी परत गेला आणि बालाकही आपल्या वाटेने गेला.
Hahoi teh Balaam a thaw teh a onae hmuen koe a ban teh, Balak hai a ban van.