< मार्क 9 >
1 १ येशू त्या लोकांस म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो की, येथे उभे असलेले काही असे आहेत की, ज्यांना देवाचे राज्य सामर्थ्यानिशी आलेले दिसेपर्यंत मरणाचा अनुभव येणार नाही.”
Imi nacho kuvali; “chavusakusima ni milwirite, kwina vamwi kwenu inwe zimene hanu va sete nivasoole lufu ni vaseni kuvona muvuso wa Ireeza ciukeza ni ziho.”
2 २ सहा दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब आणि योहान यांना आपल्याबरोबर एका उंच डोंगरावर नेले आणि तेथे त्यांच्यासमोर त्याचे रूपांतर झाले.
Imi mazuva ahinde iyaza nikamwiina hahita, Jesu nahinda Pitolosi, ni Jakobo ni Johani nakaya nabo hewulu lye ruundu, bonke bo bulyo. Linu cha chincha mazimo havusu bwabo.
3 ३ त्याची वस्त्रे चमकदार, अत्यंत पांढरी शुभ्र, इतकी की तशी पृथ्वीवरील कोणत्याही परिटाला शुभ्र करता येणार नाहीत, अशी झाली होती.
Zizwato zakwe chiza taanga ku venya, kutuva kuhitiliza, kutuva kuhita zituviso zonze hansi muzi wola kutuvila.
4 ४ तेव्हा एलीया व मोशे त्याच्याबरोबर प्रकट झाले, ते येशूबरोबर संभाषण करीत होते.
Linu Eliya ni Mushe chiveza kuboneka kuvali, imi vava kuwamba ni Jesu.
5 ५ पेत्र येशूला म्हणाला, “रब्बी, आपण येथे आहोत हे चांगले आहे. आपण तीन मंडप बनवू. एक आपणासाठी, एक मोशेसाठी व एक एलीयासाठी.”
Pitorosi chetava nikucho kwa Jesu, “Muruti, kwina neenza hatwina hanu, cwale niha kwina bulyo tuzaake zitoomba zotatwe, chimwiina chako, chimwiina cha Mushe ni chimwiina cha Eliya.”
6 ६ पेत्र असे बोलला कारण काय बोलावे ते त्यास समजेना कारण ते भयभीत झाले होते.
(Mukuti kena avezi choku wamba, mi chivavatiite.)
7 ७ तेव्हा एक ढग आला आणि त्याने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून एक वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र आहे याचे तुम्ही ऐका.”
Ikope nilyeza ni kuva wumba. Linu liinzwi chilya zwa mwi kope, “Unzu mwanangu wa Muswisu uni suni, muteeke kwaali.
8 ८ अचानक, त्यांनी एकदम सभोवती पाहीले तेव्हा त्यांना येशूशिवाय कोणीही दिसले नाही.
Haho bulyo, havazoolola, kena vavakusi bwene zumwi yavena navo kwanda Jesu.
9 ९ ते डोंगरावरून खाली येत असता, येशूने त्यांना आज्ञा केली की, “तुम्ही जे पाहीले आहे ते मनुष्याचा पुत्र मरण पावलेल्यातून उठेपर्यंत कोणालाही सांगू नका.”
Mukuka vusuuka iruundu, nichava laela kusa wambila muntu kazi vavona, hesi Mwana Muntu cha vuswa kuvafu.
10 १० म्हणून त्यांनीही गोष्ट त्यांच्यातच ठेवली, परंतु ते मरण पावलेल्यातून उठणे याचा अर्थ काय याविषयी आपसात चर्चा करीत होते.
Chiva ili bikira indaba mukati kavo, imi nivawambolisana mukati kavo cha “Ku vuuka kuvavuwile” chi iwola kutoloka.
11 ११ त्यांनी येशूला विचारले, “प्रथम एलीया आला पाहिजे असे नियमशास्त्राचे शिक्षक का म्हणातात?”
Chiva muvuuza “Chizi vañoli hava chokuti Eliya uswanela kwiza lwentanzi?”
12 १२ तो त्यांना म्हणाला, “होय, एलीया पहिल्याने येऊन सर्वकाही व्यवस्थितपणे करतो हे खरे आहे. परंतु मनुष्याच्या पुत्राविषयी त्याने पुष्कळ दुःखे सोसावीत व नाकारले जावे असे पवित्र शास्त्रात का लिहिले आहे?
Chacho kuvali, Eliya initi ukeza lwentaanzi kukuvoza zintu sonnse neenza. “Linu chinzi haku ñoletwe kuti Mwana Muuntu mwa sukuluke muzintu zingi nikuhindwa uvu kena chimwi?
13 १३ मी तुम्हास सांगतो, एलीया आलाच आहे आणि त्याच्याविषयी लिहिल्याप्रमाणे, त्यांना पाहिजे तसे त्यांनी त्याचे केले.”
Kono nimilwira kuti Eliya chavakezi, mi vavapangi zonse zivava kusaka kwali, sina mañoli mu awamila ku amana naye.”
14 १४ नंतर ते शिष्यांजवळ आले, तेव्हा त्यांना त्यांच्याभोवती मोठा लोकसमुदाय आहे आणि नियमशास्त्राचे शिक्षक त्याच्याशी वाद करत आहेत असे त्यांना दिसले.
Imi havakabola kuvarutwana, ni vona chinavuungi chiva zimbulukitwe ni vañoli vava ku kunana navo.
15 १५ सर्व लोक येशूला पाहताच आश्चर्यचकित झाले आणि ते त्याचे स्वागत करण्यासाठी धावले.
Imi hava muvona, chinavuungi chiva komokwa niku tilila kwali ku mulumelisa.
16 १६ येशूने शिष्यांना विचारले, “तुम्ही त्यांच्याशी कसला वाद घालीत आहात?”
Navuuza varutwana, “Chinzi chi mukwete ku kanana navo.
17 १७ तेव्हा समुदायातील एकाने त्यास उत्तर दिले, “गुरुजी, मी माझ्या मुलाला आपणाकडे आणले. त्यास दुष्ट आत्मा लागला असून तो बोलू शकत नाही.
Zumwi mu chinavuungi namu mwitava. “Muruti, naleta mwanangu waswinsu kwako. Wina luhuho lumukanisa kuwamba,
18 १८ आणि जेव्हा तो त्यास धरतो तेव्हा त्यास खाली आपटतो व तोंडाला फेस आणतो, दात चावतो व नंतर ताठ होतो. मी आपल्या शिष्यांना त्यास काढावायास सांगितले परंतु ते काढू शकले नाहीत.”
lumu hindeka, niku mudanseeka hansi nikuzwisa ifulo kumulomo, ni kusuma meeno akwe niku zuminina mubili. Na kumbira varutwai vako kulu zwisa kono vakangwa.”
19 १९ येशू त्यांना म्हणाला, “हे विश्वासहीन पिढी, मी कोठवर तुमच्याबरोबर असणार? मी तुमच्याबरोबर कोठवर सहन करू? मुलाला इकडे आणा.”
Navetava, “masika asa zumini, muku hinde inako ikuma kuhi ninikele nawe? Kanive nanwe inako ikumahi? Mumu lete kwangu.”
20 २० नंतर त्यांनी मुलाला येशूकडे आणले आणि जेव्हा त्या दुष्ट आत्म्याने येशूकडे पाहिले तेव्हा लगेच त्या मुलाला पिळून टाकले आणि तो जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला.
Ni valeta muswisu kwali. imi luhuho haluvona Jesu, hohwaho chilwa kumu nyunga ni kumuwisa hansi. Muswisu nawila hansi niku zwa ifulo kumulomo.
21 २१ नंतर येशूने त्याच्या वडिलांना विचारले, “किती काळ हा असा आहे?” वडीलांनी उत्तर दिले, “बाळपणापासून हा असा आहे.
Jesu cha vuza vesi wa muswisu, “Kuzwa lili nena vuti?” Vesi chivati, “kuzwa vunini bwake.
22 २२ पुष्कळदा ठार करण्यासाठी त्याने त्यास अग्नीत किंवा पाण्यात टाकले. जर आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा व आम्हास मदत करा.”
Lumu wisikizanga hamulilo kamba mu menzi ni kusaka kumusinya. Heva uwola kuchita cimwi, tufwire nse nikutu tusa.”
23 २३ येशू त्यास म्हणाला, “शक्य असेल तर, असे कसे म्हणतोस? विश्वास ठेवणाऱ्याला सर्वकाही शक्य आहे.”
Jesu chati kwali, “'Heva uwola'? Zose zintu ziwoleka kozuna yo zumina.'”
24 २४ तेव्हा लागलेच मुलाचे वडील मोठ्याने ओरडून म्हणाले, “मी विश्वास करतो, माझा अविश्वास घालवून टाका.”
“Hohwaho insi wa muhwile chahuwa nikucho kuti, “Ni zumina! Tuse kusa zumina kwangu!”
25 २५ येशूने लोकसमुदाय त्याच्याकडे धावत येत आहे असे पाहिले तेव्हा येशू त्या दुष्ट आत्म्याला धमकावून म्हणाला, “अरे मुक्या बहिऱ्या आत्म्या, मी तुला आज्ञा करतो की, याच्यातून बाहेर नीघ आणि पुन्हा कधीही याच्यात शिरू नको.”
Jesu havona cinavuungi nichi tilile kuvali, cha kalimela luhuho zisa jololi nati: “Iwe luhuho lokusa wamba nikusazuwa, niku laela, uzwe kwali, kanji novoleli kumwinjila.”
26 २६ नंतर तो ओरडून व त्यास अगदी पिळून बाहेर निघाला व मुलगा मृतासारखा झाला आणि लोकांस वाटले, तो मरण पावला.
Chilwa lila ahulu nikunyunga muswisu ni kukumusiya. Muswisu navonahala ubu sakayofwiile, nji kuti vuungi nivwati “U fwiile.”
27 २७ परंतु येशूने त्यास हातास धरून त्यास उठवले आणि तो उभा राहिला.
Kono Jesu chamuwonda kwiyaza niku muzimanika mwiwulu, imi muswisu chazimana mwiwulu.
28 २८ नंतर येशू घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्यास एकांतात विचारले, “आम्ही तो अशुद्ध आत्मा का काढू शकलो नाही?”
Hacheza kwinjira muzuvo, varutwana vakwe ni vamuvuza kumbali, “Chinzi iswe hatusana twawola kuzizwisa?”
29 २९ येशू त्यांना म्हणाला, “ही जात प्रार्थनेवाचूनदुसऱ्या कशानेही निघणे शक्य नाही.”
Nacho kuvali, “Zina vuti kaziwoli kuzwiswa mbwita chentapelo.”
30 ३० ते तेथून निघाले आणि गालील प्रांतातून प्रवास करीत चालले होते. हे कोणालाही कळू नये अशी येशूची इच्छा होती.
Chiva kazwako ni kuhita cha Galileya. Kana avakusaka niumwina kwiziva kubena,
31 ३१ कारण तो आपल्या शिष्यांना शिकवीत होता. तो त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र विश्वासघाताने धरून मनुष्यांच्या हाती दिला जाणार आहे. ते त्यास ठार मारतील. परंतु मारला गेल्यानंतर तो तिसऱ्या दिवशी उठेल.”
kakuti avakuruta varutwana vakwe: Nacho kuvali, “Mwana Muntu mwahewe mumanza avaantu, imi muvamwihaye. Imi chinivamwihaya, chikwahita mazuva wo tatwe ka vuuke.”
32 ३२ पण या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही आणि त्याविषयी त्यास विचारण्यास ते भीत होते.
Kono kana vavazuwisisi iyi indava, imi vavatite kumuvuuza.
33 ३३ पुढे ते कफर्णहूमास आले. येशू घरात असता त्याने त्यांना विचारले, “वाटेत तुम्ही कशाविषयी चर्चा करीत होता?”
Ni chibeza kwa Kapanauma. imi havena munzuvo chava vuza, “Saka muka wambolanzi mu nzila?”
34 ३४ परंतु ते गप्प राहिले कारण वाटेत त्यांनी सर्वांत मोठा कोण याविषयी चर्चा चालली होती.
Kono vava totwere. Mukuti vava kukavulikananisa munzila za kucho njeni mukulwana.
35 ३५ मग येशू खाली बसला, त्याने बाराजणांना बोलावून त्यांना म्हटले, “जर कोणाला पहिले व्हावयाचे असेल तर त्याने सर्वात शेवटला व सर्वांचा सेवक झाले पाहिजे.”
Nekala hansi nikusupa venekumi ni vovere hawiina, ni kucho kuvali, “Yosaka kuva wentanzi, ave wamamanimani kuvonse ni kuva muhikaana wavonse.
36 ३६ मग येशूने एक बालकास घेऊन त्यांच्यामध्ये उभे केले व त्यांना म्हणाला?
Chahinda muhwirezana ni ku muvika mukati kavo. namubika hamavoko akwe nikucho kuvali,
37 ३७ “जो कोणी या लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो तो मला स्वीकारतो आणि जो कोणी मला स्वीकारतो तो केवळ माझाच स्वीकार करतो असे नाही तर ज्याने मला पाठवले त्याचाही स्वीकार करतो.”
“Yese yo tambula muhwire winavuti mwizina lyangu, name uni tambula, imi heva umwi unitambula, katambuli ime memeena, kono ni yavanitumi.”
38 ३८ योहान येशूला म्हणाला, “गुरुजी, आम्ही एकाला आपल्या नावाने भूते काढताना पाहिले आणि आम्ही त्यास मना केले, कारण तो आपल्यापैकी नव्हता.”
Johani nati kwali, “Muruti, tuva voni umwi yo zwisa madimona mwizina lyako nitwa muziimika, mukuti katwi chilili.”
39 ३९ परंतु येशू म्हणाला, “त्याला मना करू नका, कारण जो कोणी माझ्या नावाने चमत्कार करतो तो नंतर माझ्याविषयी वाईट बोलू शकणार नाही.
Imi Jesu chati, “Kanji mumu ziimiki, kakuti kakwina yete natende mutendo mukando mwizina lyangu ni kuzwahateni kusanduka kuwamba chintu chivilala changu.
40 ४० जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे.
Yense yasa tulwisi nji wetu.
41 ४१ मी तुम्हास खरे सांगतो, ख्रिस्ताचे म्हणून तुम्हास जो कोणी एक प्याला पाणी देईल तो नक्कीच आपल्या प्रतिफळाला मुकणार नाही.”
Yese yo kuha inkomoki ya mezi akunywa kakuti uwila kwa Keresite, chovusakusima niti kwenu, kete naluze mupuzo wakwe.
42 ४२ माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला जो कोणी देवापासून परावृत्त करील, त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्यास समुद्रात फेकून देणे हे त्याच्यासाठी बरे आहे.
Yense yetena letele umwi wava vahwilezana vazumina kwangu kuti awe, uyelele kusungwa ivwe ikando ni kusohelwa mwiwate.
43 ४३ जर तुझा उजवा हात तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक. दोन हात असून नराकात न विझणाऱ्या अग्नीत जाण्यापेक्षा एक हात नसून जीवनात जाणे बरे. (Geenna )
Chi kuti iyaza lyako likuretera kuwa, linokole kwateni. Kulotu kwako kuwana vuhalo vusamaani, kuhita kuba ni mayaza ovele ni kuke njila mulihele, mumulilo usa zimiswa. (Geenna )
Musafwi isene ni mulilo usazimiswa.
45 ४५ आणि जर तुझा पाय तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो काढून टाक. दोन पाय असून नरकात फेकले जावे यापेक्षा लंगडे होऊन जीवनात गेलेले बरे. (Geenna )
Heva itende lyako likuletiseza kuwa, linokole kwateni. Kukuyelele kwinjila mubuhalo nochunkuta, kuhita kuva ni matende ovele ni kuka sohelwa mulihele. (Geenna )
Mu safwii isene mi nimulilo usa zimiswa.
47 ४७ जर तुझा उजवा डोळा तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो काढून टाक. दोन डोळे असून जेथे त्यांना खाणारे किडे मरत नाहीत आणि अग्नी विझत नाही अशा नरकात फेकले जावे यापेक्षा एक डोळा असून देवाच्या राज्यात जाणे हे बरे (Geenna )
Heva liinso lyako li kuletela kuti uwe, li nongomone mwateni. Kuku yelele kwinjira mwipuso ya Ireeza ni liso limwiina, kuhita kuke njira mulihere ni meeso overe. (Geenna )
Uko masene avo kaafwi, ni mulilo usa zimiswa.
49 ४९ कारण प्रत्येकाची अग्नीने परीक्षा घेतली जाईल.
Mukuti umwi no umwi mwa luungwe sautu ni mulilo.
50 ५० “मीठ चांगले आहे. जर मीठाने त्याचा खारटपणा घालविला तर ते पुन्हा कसे खारट कराल. तुम्ही आपणामध्ये मीठ असू द्या आणि एकमेकांबरोबर शांतीने रहा.”
Isautu ilotu, kono heva isautu chilwa sampuka, uwoola vule kuli tenda isautu hape? Muve mwisautu mukati kenu, imi muve ni nkoozo niva mwenu.