< मलाखी 2 >
1 १ “आणि आता, याजकांनो, हा आदेश तुमच्यासाठी आहे.
“To koro, yaye jodolo, siemni en maru.
2 २ सेनाधीश परमेश्वर म्हणतो, जर तुम्ही ऐकले नाही, आणि माझ्या नावाला महिमा देण्याचे तुम्ही आपल्या हृदयांत आणले नाही, तर मी तुम्हावर शाप पाठवीन आणि तुमच्या आशीर्वादांना शापीत करीन, खचित मी त्यास आधीच शाप दिला आहे. कारण तू माझ्या आज्ञा आपल्या हृदयात पाळत नाहीस.
Ka ok uchiko itu malongʼo, kendo ka ok uketo chunyu mar miyo nyinga luor, to abiro oro kwongʼ kuomu kendo abiro kwongʼo gweth mau. Ee, asekwongʼo-gi nimar ok useketo chunyu mondo omiya duongʼ,” Jehova Nyasaye Maratego owacho.
3 ३ पाहा! मी तुमच्या वंशजांना शिक्षा करीन आणि तुमच्या यज्ञपशूंचे शेण मी तुमच्या तोंडावर फाशीन, आणि त्याबरोबर तुम्हासही फेकून देण्यात येईल.
“Abiro tieko kothu, nikech un; abiro mieno wen mag chiayo mutimonago misengni e nyasi mau e pat wengeu kendo anariembu kubakoru gi wen kamano.
4 ४ आणि तेव्हा तुम्हास कळेल की, माझा करार लेवी बरोबर असावा ह्यास्तव मी या आज्ञा तुम्हाकडे पाठवल्या आहेत,” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
Eka unungʼe ni An ema aseoronu siemni mondo singruokna kod jo-Lawi odhi nyime,” Jehova Nyasaye Maratego owacho.
5 ५ “लेवीबरोबर केलेला माझा करार हा जीवनाचा व शांतीचा होता, आणि त्याने माझा सन्मान करावा ह्यासाठी मी त्यास तो दिला. त्यांनी मला सन्मानित केले आणि माझ्या नावाचे भय त्यास वाटले.
“Namiye singruokna ma en singruok mar ngima kod kwe. Singruokni ne dwaro ni mondo omiya luor, kendo notimo kamano; nochungʼ e nyima koluoro nyinga.
6 ६ खरे शिक्षण त्याच्या मुखात होते आणि त्याच्या ओठांत अनीती आढळली नव्हती. शांतीने आणि सरळपणाने तो माझ्यात चालला, आणि त्याने अन्यायापासून पुष्कळांना फिरवले.
Puonj madier ema ne ni e dhoge kendo miriambo kata achiel ne ok oyud e dhoge. Nowuotho koda gi kwe kod ratiro, kendo noloko ji mangʼeny oa e richo.
7 ७ कारण याजकांच्या ओठांनी ज्ञान राखावे, आणि लोकांनी त्याच्या मुखाद्वारे शिक्षण शोधावे, कारण तो सेनाधीश परमेश्वराचा दूत असा आहे.”
“Lew jadolo nyaka puonj rieko kendo ji onego dhi puonjre Chike Nyasaye kuome nikech en jaote mar Jehova Nyasaye Maratego.
8 ८ “परंतु तुम्ही सत्याच्या मार्गावरून फिरले आहात. तुम्ही अनेक लोकांस नियमशास्राविषयी अडखळण्याचे कारण झाले आहात. लेवीचा करार तुम्ही भ्रष्ट केला आहे.” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.
Kata kamano isebaro iweyo yo kendo puonjgi osemiyo ji mangʼeny ochwanyore; iseketho singruok mar jo-Lawi,” Jehova Nyasaye Maratego owacho.
9 ९ “ह्याबद्दल मी देखील तुला तिरस्कारणीय आणि सर्व लोकांसमोर नीच असे करीन. कारण तू माझे मार्ग पाळले नाहीत आणि नियमशास्त्र पाळण्यात पक्षपात केला आहे.”
“Kuom mano asemiyo ojari kendo okuod wiyi e nyim ji duto, nikech ok iseluwo yorega to isedewo wangʼ ji e yore mag chik.”
10 १० आम्हास एकच पिता नाही काय? एकाच देवाने आपल्याला निर्माण केले नाही काय? मग आम्ही आपापल्या भावाविरुद्ध विश्वासघात करून आपल्याच पूर्वजांचा करार का मोडतो?
To donge wan duto wan gi Wuoro achiel? Donge Nyasaye achiel ema nochweyowa? Kare en angʼo momiyo waketho singruok mar wuonewa, ka waonge gi winjruok e kindwa ngʼato gi ngʼato?
11 ११ यहूदाने विश्वासघात केला आणि यरूशलेम व इस्राएलमध्ये तिरस्कारणीय गोष्टी केल्या आहेत. यहूदाने परमेश्वरास प्रिय असलेले पवित्र स्थान विटाळवीले आणि परक्या देवाच्या कन्येशी लग्न केले आहे.
Juda oseketho winjruok osetimo gima mono e Israel kendo e Jerusalem: Osechido kama ler mar lemo ma Jehova Nyasaye ohero kuom kendo nyar joma lamo nyiseche mamoko.
12 १२ जो कोणी मनुष्य असे करतो आणि जो कोणी सेनाधीश परमेश्वरास अर्पण करतो त्यालाही परमेश्वर याकोबाच्या डेऱ्यातून काढून टाकील.
To kuom ngʼat matimo ma, kata bed ni en ngʼama nade, Jehova Nyasaye mad ngʼad kare oko e hembe mag Jakobo, kata bed ni okelo misengini ni Jehova Nyasaye Maratego.
13 १३ आणखी तुम्ही परमेश्वराची वेदी आसवांनी, रडण्यांनी, उसासे टाकून झाकून टाकता, म्हणून तो अर्पण मान्य करत नाही आणि ते तुमच्या हातातून संतोषाने स्विकारत नाही.
Gimachielo mutimo ema: Upongʼo kendo mar misango mar Jehova Nyasaye gi pi wangʼu. Uywak kendo udengo nikech Jehova Nyasaye ok dew misengni ma umiye, kata bedo mamor gi gik moa lwetu.
14 १४ तुम्ही म्हणता, “असे का नाही?” कारण तुझ्यामध्ये व तुझ्या तारूण्यातल्या स्त्रीमध्ये परमेश्वर साक्षीदार आहे. ती तर तुझी सहचारिणी असून व तुझ्या कराराची पत्नी असून तिच्याशी तू विश्वासघाताने वागला आहेस.
To upenjo niya, “Nangʼo?” En kamano nikech Jehova Nyasaye obedo kaka janeno e kindi kod chiegi mane ikendo ka in wuowi, nikech useketho singruok mane ni e kindu koda. Kata obedo ni en chiegi mane itimogo singruok mar kend.
15 १५ आणि त्याच्या जवळ आत्म्याचे शेष होते तरी त्याने एक केले नाही काय? आणि त्याने तुम्हास एक का केले? कारण तो ईश्वरीय संततीची आशा बाळगत होता. म्हणून तुम्ही आपल्या आत्म्याचे रक्षण करा, आणि कोणीही आपल्या तरूणपणाच्या पत्नी सोबत विश्वासघात करू नये.
Donge Jehova Nyasaye oseketogi gibedo gimoro achiel? E ringruok kendo e chuny gin mage. To angʼo momiyo achiel? Nikech ne odwaro kodhi moluoro Nyasaye. Omiyo ritreuru e chunyu kendo kik ngʼato keth singruokne gi chiege mane oangorego.
16 १६ इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो, “घटस्फोटाचा मला तिटकारा आहे आणि त्याचाही जो आपल्या वस्राबरोबर म्हणजे पत्नीबरोबर हिंसेने वागतो त्याचाही मला तिटकार आहे. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, यास्तव तुम्ही आपल्या आत्म्याचे रक्षण करा आणि अविश्वासू असू नका.”
Jehova Nyasaye, ma Nyasach Israel wacho niya, “Amon gi weruok mantiere e kind dichwo gi chiege kendo amon gi dichwo matimo gima chalo kamano ni chiege,” Jehova Nyasaye Maratego ema owacho. Kuom mano, ritreuru e chunyu kendo kik uketh singruok.
17 १७ तुम्ही आपल्या शब्दांनी परमेश्वरास कंटाळविले आहे. परंतु तुम्ही म्हणता, त्यास आम्ही कशाने कंटाळविले आहे? तुम्ही म्हणता प्रत्येक दुष्कर्मी परमेश्वराच्या दृष्टीत चांगला आहे, आणि त्यास त्याच्यात आनंद आहे. किंवा न्यायी देव कोठे आहे? असे म्हणून तुम्ही त्यास कंटाळविले आहे.
Uolo Jehova Nyasaye gi wecheu. To upenjo niya, “Ere kaka wechewa oole?” Uole kuom wacho niya, “Joma timo marach gin joma beyo e nyim wangʼ Jehova Nyasaye, kendo omor kodgi,” kata uwacho niya, “Ere Nyasaye mangʼado bura makare?”