< विलापगीत 5 >
1 १ हे परमेश्वरा, आमची अवस्था काय झाली याकडे लक्ष लाव. आमच्या अप्रतिष्ठेकडे नजर टाक.
Lembre-se, Yahweh, do que nos aconteceu. Veja, e veja nossa reprovação.
2 २ आमचे वतन परक्यांच्या हातात गेले आहे. आमची घरे परदेशीयांना दिली गेली आहेत.
Our a herança foi entregue a estranhos, nossas casas para alienígenas.
3 ३ आम्ही अनाथ झालो. आम्हास वडील नाहीत. आमच्या मातांची स्थिती विधवांसारखी झाली आहे.
We são órfãos e sem pai. Nossas mães são como viúvas.
4 ४ आम्हास पिण्याच्या पाण्यासाठी रूपे द्यावे लागतात; आमचेच लाकूड आम्हास विकले जाते.
We deve pagar pela água para beber. Nossa madeira é vendida para nós.
5 ५ आमचा पाठलाग करणारे आमच्या मानगुटीस बसले आहेत. आम्ही दमलो आहोत. आम्हास विश्रांती नाही.
Nossos perseguidores estão em nossos pescoços. Estamos cansados, e não temos descanso.
6 ६ पोटभर भाकरी मिळविण्यासाठी आम्ही मिसर व अश्शूर यांच्यासमोर आम्ही आपले हात पुढे केले.
We deram nossas mãos aos egípcios, e aos assírios, para ficar satisfeitos com o pão.
7 ७ आमच्या पूर्वजांनी तुझ्याविरुध्द पाप केले. आता ते नाहीत. पण त्यांच्या पापाची फळे आता आम्ही भोगत आहोत.
Nossos pais pecaram, e não são mais. Nós suportamos suas iniqüidades.
8 ८ गुलाम आमच्यावर राज्य करतात. त्यांच्या हातातून आम्हास कोणीही वाचवायला नाही.
Os serventes dominam sobre nós. Não há ninguém para nos livrar de suas mãos.
9 ९ राणात चालू असलेल्या तलवारीमुळे आम्ही आपला जीव मुठीत घेऊन आपले अन्न मिळवतो.
Nós recebemos nosso pão em perigo de vida, por causa da espada no deserto.
10 १० आमची कातडी भट्टीप्रमाणे तापली आहेत. भुकेमुळे आम्हास ताप चढला आहे.
Nossa pele é preta como um forno, por causa do calor abrasador da fome.
11 ११ सियोनेतील स्त्रियांवर आणि यहूदा नगरातील कुमारीवर त्यांनी अत्याचार केला;
They arrebatou as mulheres em Zion, as virgens nas cidades de Judá.
12 १२ त्यांनी आमच्या राजपुत्रांना फासावर दिले; आमच्या वडीलधाऱ्यांचा त्यांनी सन्मान केला नाही.
Os príncipes foram pendurados pelas mãos. Os rostos dos mais velhos não foram homenageados.
13 १३ आमच्या तरुणांना त्यांनी पिठाच्या जात्यावर दळावयास लावले. ते तरुण लाकडाच्या ढिगाऱ्याखाली अडखळले.
Os jovens carregam pedras de moinho. As crianças tropeçaram sob cargas de madeira.
14 १४ वृध्द आता नगरीच्या द्वारात बसत नाहीत. तरुण गायनवादन करीत नाहीत.
Os anciãos deixaram o portal, e os jovens de sua música.
15 १५ आमच्या नृत्याचे रूपांतर आता मृतांच्या शोकात झाले आहे. आमच्या हृदयात आनंदाचा अंशही नाही.
A alegria de nosso coração cessou. Nossa dança se transforma em luto.
16 १६ आम्ही पाप केल्यामुळे आमच्या डोक्यावरचा मुकुट खाली पडला आहे. म्हणून आम्हास हाय.
A coroa caiu de nossa cabeça. Ai de nós, pois pecamos!
17 १७ या सर्व गोष्टीमुळे आमचे मन खचले आहे. आम्हास डोळ्यांनी स्पष्टपणे दिसत नाही.
Para isso, nosso coração está fraco. Para estas coisas, nossos olhos estão baixos:
18 १८ सियोनचे डोंगर ओसाड झाले आहेत. सियोनच्या डोंगरावर कोल्हे वावरतात.
para a montanha de Sião, que está desolada. As raposas caminham sobre ela.
19 १९ पण परमेश्वरा, तुझी सत्ता निरंतन आहे. तुझे राजसिंहासन चिरकाल राहील.
Você, Yahweh, permanece para sempre. Seu trono é de geração em geração.
20 २० परमेश्वर तू आम्हास कायमचा विसरला आहेस असे दिसते. तू आम्हास दीर्घकाल सोडून गेला आहेस.
Por que você nos esquece para sempre? e nos abandona por tanto tempo?
21 २१ परमेश्वरा, आम्हास तुझ्याकडे परत वळव. आम्ही आमच्या पातकाकरिता पश्चाताप करितो. पूर्वीप्रमाणेच आमच्या जुन्या दिवसाची पुनर्स्थापना कर.
Volte-nos para si mesmo, Yahweh, e nós seremos voltados. Renovar nossos dias de antigamente.
22 २२ तोपर्यंत आमचा धिक्कार होऊन आमच्याप्रती तुझा क्रोध अतिभयंकर असेल.
Mas você nos rejeitou totalmente. Você está muito zangado contra nós.