< शास्ते 16 >
1 १ शमशोन पलिष्टी प्रदेशाच्या गज्जा शहरास गेला, तेथे त्याने एक वेश्या पाहिली आणि तो तिच्याजवळ गेला.
and to go: went Samson Gaza [to] and to see: see there woman to fornicate and to come (in): marry to(wards) her
2 २ गज्जेकरास सांगण्यात आले की, “शमशोन तिथे आला आहे.” गज्जकरांना ती जागा घेरून टाकली आणि नगराच्या वेशीच्या दाराजवळ त्याच्यासाठी गुप्तपणे दबा धरून ते सारी रात्र वाट पाहत राहिले. त्यांनी रात्रभर काही हालचाल केली नाही. ते म्हणाले, सकाळ उजडेपर्यंत आपण वाट पाहू या आणि मग आपण त्यास जिवे मारू.
to/for Gaza to/for to say to come (in): come Samson here/thus and to turn: surround and to ambush to/for him all [the] night in/on/with gate [the] city and be quiet all [the] night to/for to say till light [the] morning and to kill him
3 ३ शमशोन मध्यरात्रीपर्यंत बिछान्यात पडून राहिला. मग मध्यरात्री त्याने उठून आणि नगराच्या वेशीचे दरवाजे, त्याचे अडसर आणि सर्व, दोन्ही दारबाह्यांसह धरले आणि जमिनीतून उखडून ओढून काढले, आणि ते आपल्या खांद्यावर घेऊन हेब्रोनाच्यासमोर डोंगराच्या शिखरापर्यंत वर नेले.
and to lie down: sleep Samson till half [the] night and to arise: rise in/on/with half [the] night and to grasp in/on/with door gate [the] city and in/on/with two [the] doorpost and to set out them with [the] bar and to set: put upon shoulder his and to ascend: establish them to(wards) head: top [the] mountain: mount which upon face: before Hebron
4 ४ त्यानंतर असे झाले की, तो सोरेक खोऱ्यात राहणाऱ्या एका स्त्रीवर प्रेम करू लागला; तिचे नाव तर दलीला होते.
and to be after so and to love: lover woman in/on/with (Sorek) Valley (Valley of) Sorek and name her Delilah
5 ५ पलिष्ट्यांचे राज्याधिकारी तिच्याजवळ येऊन तिला म्हणाले, शमशोनाचे महान सामर्थ्य कशात आहे आणि आम्ही “त्याच्या शक्तीवर कशी मात करून त्यास बांधू, कशा प्रकारे आम्ही त्यास नमवू आणि त्याच्यावर वरचढ होऊ शकू ते युक्तीने विचार. तू हे करशील तर आम्ही प्रत्येकजण तुला अकराशे चांदीची नाणी देऊ.”
and to ascend: rise to(wards) her lord Philistine and to say to/for her to entice [obj] him and to see: see in/on/with what? strength his great: large and in/on/with what? be able to/for him and to bind him to/for to afflict him and we to give: give to/for you man: anyone thousand and hundred silver: money
6 ६ आणि त्यामुळे दलीला शमशोनाला म्हणाली, “मी विनंती करते तुझे महान बळ कशात आहे, आणि तुला कोणीही कशाने बांधले म्हणजे तू शक्तीहीन होशील, ते मला सांग.”
and to say Delilah to(wards) Samson to tell [emph?] please to/for me in/on/with what? strength your great: large and in/on/with what? to bind to/for to afflict you
7 ७ तेव्हा शमशोनाने तिला सांगितले, “धनुष्याच्या न सुकलेल्या अशा सात हिरव्या वाद्यांनी, जर त्यांनी मला बांधले, तर मी अशक्त होऊन सामान्य मनुष्यासारखा होईन.”
and to say to(wards) her Samson if to bind me in/on/with seven cord fresh which not to dry and be weak: weak and to be like/as one [the] man
8 ८ नंतर पलिष्ट्यांचे अधिकारी सात सालपटे जी सुकली नव्हती, अशी ते घेऊन दलीलाकडे आले, आणि तिने त्यास त्यांनी बांधले.
and to ascend: establish to/for her lord Philistine seven cord fresh which not to dry and to bind him in/on/with them
9 ९ तेव्हा तिच्या आतल्या खोलीत गुप्तपणे माणसे दबा धरून बसली होती, आणि तिने त्यास म्हटले, “शमशोना, पलिष्टी तुजवर चालून आले आहेत!” परंतु त्याने जसा तागाचा दोरा अग्नी लागताच तुटून जातो तशा धनुष्याच्या त्या सात हिरव्या वाद्या तोडून टाकल्या. आणि त्याच्या बळाचे रहस्य त्यांना समजू शकले नाही.
and [the] to ambush to dwell to/for her in/on/with chamber and to say to(wards) him Philistine upon you Samson and to tear [obj] [the] cord like/as as which to tear cord [the] tow in/on/with to smell he fire and not to know strength his
10 १० दलीला, शमशोनाला म्हणाली, “पाहा, तुम्ही मला फसवले आणि माझ्याशी लबाडी केली. तुमच्यावर कशाने मात करता येईल ते, मी विनंती करते, मला सांग.”
and to say Delilah to(wards) Samson behold to deceive in/on/with me and to speak: speak to(wards) me lie now to tell [emph?] please to/for me in/on/with what? to bind
11 ११ तेव्हा त्याने तिला सांगितले, “जे कधी कामात वापरले नाहीत अशा नव्या दोरांनी जर त्यांनी मला बांधले, तर मी अशक्त होऊन सामान्य मनुष्यासारखा होईन.”
and to say to(wards) her if to bind to bind me in/on/with cord new which not to make: do in/on/with them work and be weak: weak and to be like/as one [the] man
12 १२ तेव्हा दलीलाने नवे दोर घेऊन त्याने त्यास बांधले, आणि त्यास म्हटले, “शमशोना, पलिष्टी तुझ्यावर चालून आले आहेत.” तेव्हा ते आतल्या खोलीत वाट पाहत बसले होते. परंतु शमशोनाने त्याच्या दंडाला बांधलेले दोर धाग्याच्या तुकड्यासारखे तोडून टाकले.
and to take: take Delilah cord new and to bind him in/on/with them and to say to(wards) him Philistine upon you Samson and [the] to ambush to dwell in/on/with chamber and to tear them from upon arm his like/as thread
13 १३ दलीला शमशोनाला म्हणाली, “आतापर्यंत तुम्ही मला फसवत आणि माझ्याशी लबाड्याच करत आला आहात. तुमच्यावर कशाने मात करता येईल, हे मला सांगा.” तेव्हा त्याने तिला सांगितले, जर तू “माझ्या डोक्याच्या केसांच्या सात बटा मागाबरोबर विणशील आणि नंतर विणकाराच्या फणीच्या नखात वळवशील तर मी इतर मनुष्यासारखा होईन.”
and to say Delilah to(wards) Samson till here/thus to deceive in/on/with me and to speak: speak to(wards) me lie to tell [emph?] to/for me in/on/with what? to bind and to say to(wards) her if to weave [obj] seven lock head my with [the] weave (and to blow in/on/with peg to(wards) [the] wall and be weak: weak and to be like/as one [the] man *X*)
14 १४ तो झोपला तेव्हा तिने त्याचे केस विणकाराच्या फणीमध्ये धाग्यांबरोबर ताणून बांधले आणि नंतर मागावर विणले; आणि ती त्यास म्हणाली, “शमशोना, पलिष्टी तुझ्यावर चालून आलेत!” तेव्हा तो आपल्या झोपेतून जागा झाला आणि त्याने विणकराची फणी व मागसुद्धा उखडून काढला.
(and to sleep him and to weave [obj] seven lock head his with [the] weave *X*) and to blow in/on/with peg and to say to(wards) him Philistine upon you Samson and to awake from sleep his and to set out [obj] [the] peg [the] shuttle and [obj] [the] weave
15 १५ ती त्यास म्हणाली, “तुमचे रहस्य जर तुम्ही मला सांगत नाहीतर, मी तुझ्यावर प्रेम करतो, असे तुम्ही कसे म्हणू शकता? तीन वेळा तुम्ही माझी थट्टा केली, आणि आपले महान बळ कशात आहे हे मला सांगितले नाही.”
and to say to(wards) him how? to say to love: lover you and heart your nothing with me this three beat to deceive in/on/with me and not to tell to/for me in/on/with what? strength your great: large
16 १६ तिने आपल्या बोलण्याने त्याच्यावर दडपण आणले आणि कटकट करून त्यावर असा दबाव आणला की, त्यास मरून जावेसे वाटू लागले.
and to be for to press to/for him in/on/with word her all [the] day: daily and to urge him and be short soul his to/for to die
17 १७ म्हणून शमशोनाने तिला सर्वकाही सांगितले, आणि म्हणाला, “माझ्या डोक्यावरचे केस कापण्यासाठी कधीच वस्तरा फिरविला गेला नाही; कारण मी आपल्या आईच्या गर्भात असल्यापासून देवाचा नाजीर आहे; जर माझे मुंडन झाले, तर माझे बळ मजपासून जाईल, आणि मी अशक्त होऊन इतर मनुष्यांसारखा होईन.”
and to tell to/for her [obj] all heart his and to say to/for her razor not to ascend: rise upon head my for Nazirite God I from belly: womb mother my if to shave and to turn aside: depart from me strength my and be weak: weak and to be like/as all [the] man
18 १८ जेव्हा दलीलाने पाहिले त्याने आपले सर्वकाही सत्य सांगितले तेव्हा; तिने पलिष्ट्यांच्या अधिकाऱ्यांस बोलावणे पाठवले म्हणाली, “पुन्हा या, कारण त्याने मला सर्वकाही सांगितले आहे.” तेव्हा पलिष्टयांचे अधिकारी आपल्या हाती रुपे घेऊन तिच्याकडे गेले.
and to see: see (Delilah *LA(bh)*) for to tell to/for her [obj] all heart his and to send: depart and to call: call to to/for lord Philistine to/for to say to ascend: rise [the] beat for to tell (to/for me *Q(K)*) [obj] all heart his and to ascend: rise to(wards) her lord Philistine and to ascend: establish [the] silver: money in/on/with hand their
19 १९ मग तिने त्यास आपल्या मांडीवर गाढ झोपवले. नंतर तिने मनुष्यास बोलावून त्याच्या डोक्याच्या सात बटा कापल्या. तिने त्यास ताब्यात आणण्यास सुरवात केली, आणि त्याचे बळ त्याच्यातून निघून गेले.
and to sleep him upon knee her and to call: call to to/for man and to shave [obj] seven lock head his and to profane/begin: begin to/for to afflict him and to turn aside: depart strength his from upon him
20 २० ती म्हणाली, “हे शमशोना, पलिष्टी तुजवर आले आहेत.” तेव्हा तो आपल्या झोपेतून जागा होऊन उठला म्हणाला, मी पहिल्या वेळेप्रमाणे बाहेर जाईन आणि अंग हालवून सुटेल. परंतु परमेश्वराने त्यास सोडले होते, हे त्यास कळले नाही.
and to say Philistine upon you Samson and to awake from sleep his and to say to come out: come like/as beat in/on/with beat and to shake and he/she/it not to know for LORD to turn aside: depart from upon him
21 २१ पलिष्ट्यांनी तर त्यास धरून त्याचे डोळे फोडून टाकले; नंतर त्यास खाली गज्जात नेऊन पितळेच्या बेड्यांनी जखडले. मग तो बंदिशाळेत धान्य दळीत असे.
and to grasp him Philistine and to dig [obj] eye his and to go down [obj] him Gaza [to] and to bind him in/on/with bronze and to be to grind in/on/with house: home ([the] to bind *Q(K)*)
22 २२ तथापि त्याचे मुंडन झाल्यांनतर त्याच्या डोक्याचे केस पुन्हा वाढू लागले.
and to profane/begin: begin hair head his to/for to spring like/as as which to shave
23 २३ मग पलिष्ट्यांचे अधिकारी आपला देव दागोन याच्यासाठी मोठा यज्ञ अर्पण करावयास एकत्र जमले; कारण ते म्हणाले, “आमच्या देवाने आमचा शत्रू शमशोन आमच्या हाती दिला आहे.”
and lord Philistine to gather to/for to sacrifice sacrifice great: large to/for Dagon God their and to/for joy and to say to give: give God our in/on/with hand: power our [obj] Samson enemy our
24 २४ तेव्हा लोकांनी त्यास पाहून त्यांच्या देवाची स्तुती केली; त्यांनी असे म्हटले की, “आमच्या देवाने, जो आमचा शत्रू त्याच्यावर, विजय मिळवला आहे आणि देशात आमचा नाश करणारा, ज्याने आमच्यातल्या पुष्कळांना मारले, त्यास आमच्या देवाने आमच्या हाती दिले आहे.”
and to see: see [obj] him [the] people and to boast: praise [obj] God their for to say to give: give God our in/on/with hand: power our [obj] enemy our and [obj] to destroy land: country/planet our and which to multiply [obj] slain: killed our
25 २५ आणि ते जेव्हा आनंद साजरा करत होते तेव्हा ते म्हणाले, “तुम्ही शमशोनाला बोलवा, म्हणजे तो आमची करमणूक करील.” तेव्हा त्यांनी शमशोनाला बंदिवानांच्या घरातून बोलावले, आणि तो त्यांच्यापुढे थट्टेचे पात्र झाला, आणि त्यांनी त्यास खांबांच्या मध्ये उभे केले होते.
and to be (for like/as be pleasing *Q(K)*) heart their and to say to call: call to to/for Samson and to laugh to/for us and to call: call to to/for Samson from house: home ([the] to bind *Q(K)*) and to laugh to/for face: before their and to stand: stand [obj] him between [the] pillar
26 २६ शमशोन त्याचा हात धरणाऱ्या मुलाला म्हणाला, “ज्या खांबांचा ह्या इमारतीला आधार आहे, ते मी चाचपावे म्हणून तू मला त्यांजवळ ने, म्हणजे मी त्याच्यावर टेकेन.”
and to say Samson to(wards) [the] youth [the] to strengthen: hold in/on/with hand his to rest [emph?] [obj] me (and to feel me *Q(K)*) [obj] [the] pillar which [the] house: home to establish: establish upon them and to lean upon them
27 २७ ते सभागृह तर पुरुषांनी व स्त्रियांनी भरलेले होते, आणि पलिष्ट्यांचे सर्व अधिकारी तेथे होते; सुमारे तीन हजार स्त्री-पुरूष गच्चीवरून शमशोनाची गंमत पाहत होते.
and [the] house: home to fill [the] human and [the] woman and there [to] all lord Philistine and upon [the] roof like/as three thousand man and woman [the] to see: see in/on/with to laugh Samson
28 २८ तेव्हा शमशोनाने परमेश्वर देवाला हाक मारीत म्हटले, “हे प्रभू देवा, कृपाकरून माझी आठवण कर, आणि हे देवा, या वेळेस एकदाच मात्र कृपा करून मला बळकट कर; म्हणजे मी आपल्या दोन डोळ्यांविषयी पलिष्ट्यांचा एकदम सूड उगवून घेईन.”
and to call: call to Samson to(wards) LORD and to say Lord YHWH/God to remember me please and to strengthen: strengthen me please surely [the] beat [the] this [the] God and to avenge vengeance one from two eye my from Philistine
29 २९ नंतर ज्या दोन मधल्या खांबांवर ते सभागृह उभे राहिलेले होते, आणि ज्यांचा त्यास आधार होता, त्यांच्यातला एक शमशोनाने आपल्या उजव्या हाताने आणि दुसरा आपल्या डाव्या हाताने धरला.
and to twist Samson [obj] two pillar [the] midst which [the] house: home to establish: establish upon them and to support upon them one in/on/with right his and one in/on/with left his
30 ३० तेव्हा शमशोन म्हणाला, “पलिष्ट्यांच्या बरोबर माझाही जीव जावो!” मग त्याने सर्व बळ एकवटून ते खांब ढकलले, आणि ते सभागृह त्या अधिकाऱ्यांवर व त्यातल्या सर्व लोकांवर पडले. अशा रीतीने तो जिवंत असताना त्याने जितके मारले होते, त्यांपेक्षाही त्याच्या मरणाच्या वेळी त्याने जे मारले ते अधिक होते.
and to say Samson to die soul: myself my with Philistine and to stretch in/on/with strength and to fall: fall [the] house: home upon [the] lord and upon all [the] people which in/on/with him and to be [the] to die which to die in/on/with death his many from whence to die in/on/with life his
31 ३१ नंतर त्याचे भाऊ व त्याच्या पित्याचे घरचे सर्व लोक यांनी खाली जाऊन त्यास उचलून आणले, आणि त्यास नेऊन सरा व अष्टावोल यामध्ये त्याचा पिता मानोहा याच्या कबरेत पुरले; त्याने तर वीस वर्षे इस्राएलाचा न्याय केला होता.
and to go down brother: male-sibling his and all house: household father his and to lift: raise [obj] him and to ascend: establish and to bury [obj] him between Zorah and between Eshtaol in/on/with grave Manoah father his and he/she/it to judge [obj] Israel twenty year