< यहोशवा 3 >
1 १ यहोशवा पहाटेस ऊठला आणि सर्व इस्राएल लोकांसह शिट्टीमाहून निघून यार्देनतीरी आला आणि पलीकडे जाण्यापूर्वी ते तेथे राहिले.
Tidligt næste Morgen gjorde Josua sig rede, og hele Israel brød op fra Sjittim sammen med ham og kom til Jordan, og de tilbragte Natten der, før de drog over.
2 २ तीन दिवसानंतर पुढारी छावणीच्या मध्य भागामधून गेले.
Efter tre Dages Forløb gik Tilsynsmændene omkring i Lejren
3 ३ व त्यांनी लोकांस अशी आज्ञा केली की, “आमचा देव परमेश्वर याच्या कराराचा कोश याजक ऊचलून घेऊन जात असताना तुम्ही पाहाल तेव्हा हे ठिकाण सोडून त्यांच्या पाठोपाठ जा;
og bød Folket: "Når I ser HERREN eders Guds Pagts Ark og Levitpræsterne komme bærende med den, så skal I bryde op fra eders Plads og følge efter
4 ४ पण कोशाच्या व तुमच्यामध्ये मोजून सुमारे दोन हजार हात अंतर ठेवा; त्याच्या फार जवळ जाऊ नका, म्हणजे ज्या वाटेने तुम्हाला जायचे आहे ती तुम्हाला समजेल; कारण यापूर्वी या वाटेने तुम्ही कधी गेला नाही.”
dog skal der være en Afstand af 2000 Alen mellem eder og den; I må ikke komme den for nær for at I kan vide, hvilken Vej I skal gå; thi I er ikke kommet den Vej før!"
5 ५ मग यहोशवा लोकांस म्हणाला, “शुद्ध व्हा, कारण उद्या परमेश्वर तुमच्यामध्ये आश्चर्यकारक कृत्ये करणार आहे.”
Og Josua sagde til Folket: "Helliger eder; thi i Morgen vil HERREN gøre Undere iblandt eder!"
6 ६ नंतर यहोशवा याजकांना म्हणाला, “कराराचा कोश उचलून घेऊन लोकांच्या पुढे चला,” त्याप्रमाणे ते कराराचा कोश उचलून घेऊन लोकांच्या पुढे चालू लागले.
Og Josua sagde til Præsterne: "Løft Pagtens Ark op og drag over foran Folket!" Så løftede de Pagtens Ark op og gik foran Folket.
7 ७ परमेश्वर देव यहोशवाला म्हणाला, “आज मी सर्व इस्राएलाच्या नजरेसमोर तुझी थोरवी वाढविण्यास सुरुवात करीन, म्हणजे मी जसा मोशेबरोबर होतो तसाच तुझ्याबरोबरही आहे हे त्यांना समजून येईल.
Men HERREN sagde til Josua: "I Dag begynder jeg at gøre dig stor i hele Israels Øjne, for at de kan vide, at jeg vil være med dig, som jeg var med Moses.
8 ८ कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांना आज्ञा कर की, ‘जेव्हा तुम्ही यार्देनेच्या पाण्याच्या कडेला पोहचाल तेव्हा यार्देन नदीत स्थिर उभे राहा.”
Du skal byde Præsterne, som bærer Pagtens Ark: Når I kommer til Kanten af Jordans Vand, skal I standse der ved Jordan!"
9 ९ मग यहोशवा इस्राएल लोकांस म्हणाला, “इकडे या! आणि देव परमेश्वर याची वचने ऐका!
Da sagde Josua til Israeliterne: "Kom hid og hør HERREN eders Guds Ord!"
10 १० अशा प्रकारे तुम्हाला समजेल की, जिवंत देव तुमच्यामध्ये आहे, आणि कनानी, हित्ती, हिव्वी, परिज्जी, गिर्गाशी, अमोरी व यबूसी यांना तो तुमच्या समोरून घालवून देईल.
Og Josua sagde: "Derpå skal I kende, at der er en levende Gud iblandt eder, og at han vil drive Kana'anæerne, Hetiterne, Hivviterne, Perizziterne, Girgasjiterne, Amoriterne og Jebusiterne bort foran eder:
11 ११ संपूर्ण पृथ्वीचा जो प्रभू त्याच्या कराराचा कोश तुमच्यासमोर पलीकडे जाण्यासाठी यार्देनेत प्रवेश करीत आहे.
Se, HERRENs, al Jordens Herres, Ark skal gå foran eder gennem Jordan.
12 १२ तर आता प्रत्येक वंशातील एक मनुष्य, अशी इस्राएल वंशातून बारा माणसे तुम्ही निवडा;
Vælg eder nu tolv Mænd af Israels Stammer, een Mand af hver Stamme.
13 १३ संपूर्ण पृथ्वीचा जो प्रभू परमेश्वर याच्या कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांच्या पायांचे तळवे यार्देनेच्या पाण्याला लागताच वरून वाहत येणारे यार्देनेचे पाणी वाहण्याचे थांबून त्याचे दोन भाग होतील व त्याची रास उभी राहील.”
Og så snart Præsterne, som bærer HERRENs, al Jordens Herres, Ark, sætter Foden i Jordans Vand, skal Jordans Vand standse, det Vand, som kommer ovenfra, og stå som en Vold."
14 १४ लोक यार्देनेपलीकडे जाण्यासाठी आपल्या तंबूतून निघाले तेव्हा कराराचा कोश वाहणारे याजक लोकांपुढे चालले.
Da Folket så brød op fra deres Telte for at gå over Jordan med Præsterne, som bar Arken, i Spidsen,
15 १५ कराराचा कोश वाहणारे यार्देनेपाशी येऊन पोहचले आणि कोश वाहणाऱ्या याजकांचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले. (कापणीच्या हंगामाच्या दिवसात यार्देन नदी दुथडी भरून वाहत असते.)
og da de, som bar Arken, kom til Jordan, og Præsterne, som bar Arken, rørte ved Vandkanten med deres Fødder Jordan gik overalt over sine Bredder i hele Høsttiden
16 १६ तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बऱ्याच अंतरावर म्हणजे सारतानाजवळील आदाम नगरापाशी साठून राहिले व त्याची रास उभी झाली, आणि जे पाणी अराबाचा समुद्र म्हणजे क्षारसमुद्र याकडे वाहत जात होते ते अगदी हटले; मग ते सर्व लोक यरीहोसमोर पार उतरून गेले.
standsede Vandet, som kom ovenfra, og stod som en Vold langt borte, oppe ved Byen Adam, som ligger ved Zaretan, medens det Vand, som flød ned mod Arabaeller Salthavet, løb helt bort; således gik Folket over lige over for Jeriko.
17 १७ परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी कोरड्या जमिनीवरून पार निघून गेले. अशा प्रकारे सर्व इस्राएल राष्ट्र यार्देनेपलीकडे गेले.
Men Præsterne, som bar HERRENs Pagts Ark, blev stående på tør Bund midt i Jordan, medens hele Israel gik over på tør Bund, indtil hele Folket havde tilendebragt Overgangen over Jordan.