< यहोशवा 15 >
1 १ यहूदी वंशाला त्याच्या कुळाप्रमाणे नेमून दिलेला जो भाग चिठ्ठ्या टाकून मिळाला तो अदोमाच्या सीमेपर्यंत आणि दक्षिणकडे सीन रानापर्यंत अगदी दक्षिणेच्या सीमेपर्यंत पसरला आहे.
Judahnaw ni cungpam a khoe awh teh, a miphun lahoi râw a coe e talai teh, Mon dawkvah Edom khori totouh, Teman ram a pout na koehoi, Zin kahrawng totouh a pha.
2 २ आणि त्यांची दक्षिण सीमा क्षारसमुद्राच्या शेवटची खाडी, जिचे तोंड दक्षिणेस आहे, तेथून झाली.
Akalae khori teh, Sodom tuipui dawk hoi akalah hoi a tâco teh,
3 ३ ती तशीच अक्रब्बीम नावाच्या चढणीच्या दक्षिणेकडे जाऊन सीन रानाच्या कडेने कादेश-बर्ण्याच्या दक्षिणेस गेली असून हेस्रोन नगराजवळून अद्दारा नगरावरून जाऊन कर्का नगराकडे वळली आहे.
akalah kamlang e a teng, Akrabbim monrui lah a cei teh, Zin kho totouh a pha. Hahoi akalah kamlang e a teng Kadeshbernea, Hezron, Addar, Karh,
4 ४ आणि ती असमोना जवळून मिसरी नदीस गेली; नंतर तिचा शेवट पश्चिम समुद्रा नजीक आहे; अशी तुमची दक्षिण सीमा व्हावी.
Azmon kho koehoi Izip palang koe tuipui dawk a kâcu.
5 ५ आणि पूर्व सीमा क्षार समुद्रावरून यार्देनेच्या मुखापर्यंत आहे; आणि उत्तरेस कोपऱ्याची सीमा समुद्राच्या काठी यार्देनेचा मुखाजवळील समुद्राची खाडी तेथून आहे.
Kanîtholah Sodom tuipui teh Jordan palang cum totouh kanîtholah kâkapek e lah ao. Atunglah khori teh, Jordan tui dawk a bo teh Sodom tuipui hoi a tâco teh,
6 ६ मग ती सीमा बेथ-होग्ला नगराच्या चढावावरून जाऊन बेथ-अराबा नगराच्या उत्तरेस जाते; नंतर ती सीमा रऊबेनाचा पुत्र बोहन याची धोंड तेथवर चढून गेली;
Bethhoglah kho koe lahoi Bethrabah kho atunglah a cei teh, Reuben e ca Bohan e talung koe lah a pha.
7 ७ मग ती सीमा अखोरच्या खोऱ्यापासून दबीरापर्यंत जाऊन उत्तरेस गिलगालकडे वळली आहे; हे गिलगाल नदीच्या दक्षिणेस अदुम्मीमाच्या चढणीसमोर आहे, ती नदी दक्षिणेस आहे; नंतर ती सीमा एन-शेमेशाच्या नावाच्या झऱ्याजवळून जाऊन तिचा शेवट एन-रोगेलास होतो.
Akhor tanghling atunglah hoi tâco teh, Debir kho koe lah palang e akalah Adummin monrui dawk kaawm e Gilgal kho dawk a pha hoi Enshemesh tuipui Enrogel kho e lam koe lah,
8 ८ मग ती सीमा हिन्नोमाच्या पुत्राच्या खिंडीजवळून यबूसी म्हणजे यरूशलेम त्याच्या दक्षिण भागास चढून जाते; नंतर पश्चिमेस हिन्नोम खिंडीच्या समोर जो डोंगर, जो रेफाईमांच्या उत्तरेस आहे, खोऱ्याच्या शेवटी शिखरावर सीमा चढून गेली.
Hinnom capa e tanghling teng Jerusalem khopui lah ao teh, Jebusit e hmuen mon e teng vah a cei teh, Hinnom tanghling kanîloumlah, Raphaim tanghling atunglah kaawm e mon koe lah a luen.
9 ९ मग डोंगराच्या शिखरापासून नेफ्तोहाच्या पाण्याच्या झऱ्यापर्यंत सीमा पुढे गेली; आणि एफ्रोन डोंगरावरच्या नगरात जाऊन, बाला म्हणजेच किर्याथ-यारीम तिकडे ती सीमा पुढे गेली,
Hote monsom hoi bout a kum teh Nephtoah tuiphuek koe a cei teh, Ephron mon kâkuen e khonaw koe lah, Kiriath Jearim, Baalah kho koe lah,
10 १० मग बालापासून ती सीमा पश्चिमेस सेईर डोंगराकडे फिरून यारीम डोंगर, म्हणजेच कसालोन त्याच्या उत्तरेकडल्या भागा जवळून गेली, आणि बेथ-शेमेशाकडे उतरून तिम्ना शहराकडे गेली.
Baalah kho kanîloumlah a cei teh, Seir mon koe lah, Cheasalon mon tie Jearim mon, atunglah ka cet niteh, Bethshemesh, Timnah kho koe lah.
11 ११ मग ती सीमा एक्रोन शहराच्या बाजूस उत्तरेकडे गेली, आणि शिक्रोन नगरापर्यंत सीमा गेली आहे; मग बाला डोंगराजवळून जाऊन यबनेल नगरास गेली; या सीमेचा शेवट समुद्रात होता.
Ekron kho tung lahoi ka cet niteh, Shikkeron kho koe lah, Baalah mon koe lah, Jabneel kho koe a pha teh, tuipui dawk a pout.
12 १२ आणि पश्चिमेची सरहद्द महासमुद्रचा किनारा हीच सीमा होती, ही चहुकडली सीमा यहूदाच्या वंशास त्यांच्या कुळाप्रमाणे जो विभाग मिळाला त्याची होती.
Kanîloumlah tuipui kalen hoi tuipui tengpam teh, kanîloumlae khori lah ao. Hetnaw teh, Judah miphunnaw a miphun lahoi e ramri lah ao.
13 १३ आणि परमेश्वराने यहोशवास सांगितल्यानुसार यहोशवाने यफुन्नेचा पुत्र कालेब याला यहूदाच्या वंशाबरोबर वाटा दिला, त्याने किर्याथ-आर्बा, म्हणजेच हेब्रोन शहर हे त्यास दिले; हा आर्बा अनाक्यांचा पूर्वज होता.
BAWIPA Cathut ni lawk a thui e patetlah, Joshua ni Judah miphun dawkvah, Jephunneh e capa Kaleb hanelah, Hebron kho tie hah Anakim na pa e kho hah a hruek pouh.
14 १४ मग तेथून कालेबाने अनाकाची तीन मुले शेशय व अहीमान व तलमय म्हणजे अनाकाचे वंशज यांना वतनातून घालवले.
Hote kho dawk hoi Kaleb ni, Anakim e capa kathum touh, Sheshai, Ahiman, Talmai naw hah a pâlei hnukkhu,
15 १५ नंतर तो तेथून दबीर शहरात राहणाऱ्यांवर चालून गेला; दबीराचे पूर्वीचे नाव किर्याथ-सेफर होते.
Kiriath-sepher a min karuem lah Debir kho taminaw aonae koe bout a cei teh,
16 १६ तेव्हा कालेब म्हणाला, “जो किर्याथ-सेफर लढून काबीज करून घेईल, त्यास मी आपली कन्या अखसा पत्नी करून देईन.
Kiriath-sepher kho hah ka tuk e tami teh, kai ni ka canu Aksah ka poe han ati teh,
17 १७ तेव्हा कालेबाचा भाऊ कनाज याचा पुत्र अथनिएल याने ते काबीज केले; यास्तव त्याने आपली कन्या अखसा त्यास पत्नी करून दिली.”
Kaleb e nawngha Kanaz e capa Othniel ni hote kho hah a tuk, Kaleb ni a canu Aksah hah ahni hane yu lah a poe.
18 १८ आणि ती त्याच्याकडे आली तेव्हा असे झाले की तिने आपल्या बापाजवळ शेत मागायला त्यास गळ घातली, आणि ती गाढवावरून उतरली, तेव्हा कालेबाने तिला म्हटले, तुला काय पाहिजे?
Hote napui ni kahlawng a cei nah law buet touh a na pa koe hei hanelah a vâ hoi a kâpan hnukkhu la dawk hoi a kum. A na pa Kaleb ni bangmaw na panki e kaawm telah a pacei.
19 १९ अखसाने उत्तर दिले, “मला आशीर्वाद द्या; कारण तुम्ही मला नेगेब दिले आहे तर मला पाण्याचे झरेही द्या.” त्याने तिला वरचे झरे व खालचे झरे दिले.
A canu ni yawhawi poe sak han ka ngai. Nang ni akalah kaawm e hmuen pueng na poe toe. Tuiphuek kaawm e naw hai na poe ei titeh a hei e patetlah, a na pa ni atunglah kaawm e tuiphuek, akalah kaawm e tuiphueknaw hai a poe sin.
20 २० यहूदाच्या वंशाचे वतन त्यांच्या कुळाप्रमाणे हेच आहे;
Hetnaw teh, Judah miphun, miphun lahoi a coe awh e râw talai lah o.
21 २१ यहूदाच्या वंशजांना दक्षिणेस अदोमाच्या सीमेजवळील नगरे मिळाली ती ही; कबसेल व एदेर व यागूर;
Judah miphun ni a tawn e khonaw teh, Edom ram hoi kâhnai e Kaleb, Eder, Jagur,
22 २२ कीना व दीमोना व अदादा;
Kinah, Dimonah, Adadah,
23 २३ आणि केदेश व हासोर व इथनान;
Kedesh, Hazor, Ithnan,
24 २४ जीफ, टेलेम व बालोथ;
Ziph, Telem, Bealoth,
25 २५ हासोर-हदत्ता व करीयोथ हस्रोन (यालाच हासोरसुद्धा म्हणत)
Hazar kho katha, Hadatah khoruem tie Kerioth Hezron,
26 २६ अमाम व शमा व मोलादा;
Amam, Shema, Moladah,
27 २७ आणि हसर-गदा व हेष्मोन व बेथ-पेलेट;
Hazargaddah, Heshmon, Bethpelet,
28 २८ आणि हसर-शुवाल व बैर-शेबा व बिजोथा;
Hazarshual, Beersheba, Biziothiah,
30 ३० आणि एल्तोलाद व कसील व हर्मा;
Eltolad, Chesil, Hormah,
31 ३१ आणि सिकलाग व मद्मन्ना व सन्सन्ना;
Ziklag, Madmannah, Sansannah,
32 ३२ आणि लबावोथ, शिलहीम, अईन व रिम्मोन; ही सर्व नगरे एकोणतीस त्यांची गावे.
Lebaoth, Shilhim, Ain, Rimmon, hoi khopui abuemlah 29 touh a pha teh khotenaw hai a poe sin.
33 ३३ तळवटीतली नगरे ही, एष्टावोल, सरा व अषणा;
Tanghling dawkvah Eshtaol, Zorah, Ashnah,
34 ३४ जानोहा व एन-गन्नीम तप्पूहा व एनाम;
Zanoah, Engannim, Tappuah, Enam,
35 ३५ यर्मूथ व अदुल्लाम, सोखो व अजेका;
Jarmuth, Adullam, Sokoh, Azekah,
36 ३६ आणि शाराईम व अदीथईम व गदेरा व गदेरोथईम, अशी चौदा नगरे, आणि त्यांची गावे;
Shaaraim, Adithaim, Gederah, Gederothaim, hoi abuemlah kho 14 a pha touh a pha teh khotenaw pueng hai a poe sin.
37 ३७ सनान व हदाशा व मिग्दल-गाद;
Zenan, Hadashah, Migdalgad,
38 ३८ दिलन, मिस्पा व यकथेल;
Deleam, Mizpeh, Joktheel,
39 ३९ लाखीश व बसकाथ व एग्लोन;
Lakhish, Bozkath, Eglon,
40 ४० कब्बोन व लहमाम व किथलीश;
Kabbon, Lahmam, Kitlish,
41 ४१ गदेरोथ बेथ-दागोन व नामा व मक्केदा; अशी सोळा नगरे, आणि त्यांची गावे.
Gederoth, Bethdagon, Naamah, Makkedah, hoi 16 touh.
42 ४२ लिब्ना व एथेर व आशान;
Libnah, Ether, Ashan,
43 ४३ इफ्ताह व अष्णा व नजीब;
Jephthah, Ashnah, Nezib,
44 ४४ आणि कईला व अकजीब व मारेशा; अशी नऊ नगरे, आणि त्यांची गावे.
Keilah, Akhzib, Mareshah kho hoi 9 touh.
45 ४५ एक्रोन आणि त्याच्या उपनगरांसह त्याची गावे;
Ekron kho hoi kâkuen e khonaw pueng,
46 ४६ एक्रोनाजवळची आणि पश्चिमेची अश्दोदाची बाजूकडली सर्व वसाहत, त्याच्याजवळच्या खेडेगावांसह.
Ekron kho hoi kamtawng teh tuipui totouh, Ashdod kho hoi ka hnai e khonaw pueng,
47 ४७ अश्दोद, त्याच्या सभोवतीची उपनगरे व खेडी; गज्जा, त्याच्या सभोवतीची उपनगरे आणि खेडी; मिसराचा ओहोळ व महासमुद्राच्या किनाऱ्यावरची नगरे.
Ashdod kho hoi kâkuen e khonaw pueng, Izip palang, tuipui kalen, tuipui a tengpam totouh, Gaza kho hoi kâkuen e khonaw pueng.
48 ४८ आणि डोंगराळ प्रदेशातली नगरे ही, शामीर व यत्तीर व सोखो;
Mon dawk hai, Shamir, Jattir, Sokoh,
49 ४९ दन्ना व किर्याथ-सन्ना तेच दबीर;
Dannah, Debir kho tie Kiriathsannah,
50 ५० अनाब व एष्टमो व अनीम,
Arab, Eshtemoa, Anim,
51 ५१ आणि गोशेन व होलोन व गिलो. अशी अकरा नगरे, आणि त्याकडील खेडी,
Goshen, Holon, Giloh, hoi 11 touh,
53 ५३ यानीम व बेथ-तप्पूहा व अफेका,
Janim, Bethtappauah, Aphekah,
54 ५४ हुमटा व किर्याथ-आर्बा तेच हेब्रोन व सियोर, अशी नऊ नगरे, आणि त्यांची खेडी.
Humtah, Hebron kho tie Kiriatharba, Zior, hoi 9 touh,
55 ५५ मावोन, कर्मेल व जीफ व यूटा,
Maon, Karmel, Ziph, Juttah,
56 ५६ इज्रेल व यकदाम व जानोहा,
Jezreel, Jokdeam hoi, Zanoah,
57 ५७ काइन, गिबा, व तिम्ना, ही दहा नगरे आणि त्यांची खेडी.
Kain, Gibeah, Timnah, khopui hoi khote asumkum kho 10 touh.
58 ५८ हल्हूल, बेथ-सूर व गदोर,
Halhul, Bethzur, Gedor,
59 ५९ माराथ, बेथ-अनोथ व एल्तकोन; ही सहा नगरे आणि त्यांची खेडी.
Maarath, Bethanoth, Eltekon, khopui hoi khote asumkum kho 9 touh,
60 ६० किर्याथ-बाल म्हणजेच किर्याथ-यारीम व राब्बा ही दोन नगरे आणि त्यांची खेडी.
Kiriath Jearim ti e, Kiriathbaal, Rabbah, khopui hoi khote asumkum kho 2 touh,
61 ६१ रानातली नगरे ही, बेथ-अराबा, मिद्दीन व सखाखा;
Kahrawng vah Betharabah, Middin, Sekakah,
62 ६२ आणि निबशान व मिठाचे नगर व एन-गेदी; ही सहा नगरे आणि त्यांची खेडी.
Nibshan, Palawi, Engedi, kho 6 touh,
63 ६३ तथापि यरूशलेमात राहणाऱ्या यबूसी लोकांस यहूदाच्या वंशजाना घालवता आले नाही; यास्तव यबूसी यरूशलेमात यहूदाच्या वंशजाजवळ आजपर्यंत राहत आहेत.
Hateiteh Jerusalem kho kaawm e Jubusitnaw teh Judahnaw ni pâlei laipalah ahnimouh teh sahnin totouh Judahnaw hoi Jerusalem kho ao awh.