< योहान 14 >
1 १ “तुमचे अंतःकरण घाबरू देऊ नका; देवावर विश्वास ठेवा, माझ्यावरही विश्वास ठेवा.
Неха́й серце вам не тривожиться! Віруйте в Бога, і в Мене віруйте!
2 २ माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हास तसे सांगितले असते; मी तुमच्यासाठी जागा तयार करावयास जातो
Багато осе́ль у домі Мого Отця; а коли б то не так, то сказав би Я вам, що йду приготува́ти місце для вас?
3 ३ आणि, मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्याजवळ घेईन; यासाठी जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे.
А коли́ відійду́ й приготу́ю вам місце, Я зно́ву прийду́ й заберу́ вас до Себе, щоб де Я — були й ви.
4 ४ मी जातो तिकडचा मार्ग तुम्हास माहीत आहे.”
А куди Я йду — дорогу ви знаєте“.
5 ५ थोमा त्यास म्हणाला, “प्रभूजी, आपण कोठे जाता हे आम्हास माहीत नाही; मग मार्ग आम्हास कसा माहीत असणार?”
Говорить до Нього Хома́: „Ми не знаємо, Господи, куди йдеш; як же можемо знати дорогу?“
6 ६ येशूने त्यास म्हटले, “मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही.
Промовляє до нього Ісус: „Я — дорога, і правда, і життя. До Отця не приходить ніхто, якщо не через Мене.
7 ७ मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. आतापासून पुढे तुम्ही त्यास ओळखता आणि तुम्ही त्यास पाहिलेही आहे.”
Коли б то були ви пізна́ли Мене, ви пізнали були б і Мого Отця. Відтепе́р Його знаєте ви, і Його бачили“.
8 ८ फिलिप्प, त्यास म्हणाला, “प्रभूजी, आम्हास पिता दाखवा, म्हणजे आम्हास तेवढे पुरे आहे.”
Говорить до Нього Пилип: „Господи, покажи нам Отця, — і ви́стачить нам“!
9 ९ येशूने त्यास म्हटलेः “फिलिप्पा, मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखीत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे; तर ‘आम्हास पिता दाखवा’ असे तू कसे म्हणतोस?
Промовляє до нього Ісус: „Стільки ча́су Я з вами, ти ж не знаєш, Пилипе, Мене? Хто бачив Мене, той бачив Отця, то як же ти кажеш: „Покажи нам Отця?“
10 १० मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे, असा विश्वास तू धरीत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हास सांगतो, त्या मी आपल्या मनाच्या सांगत नाही; माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कामे करतो.
Чи не віруєш ти, що Я — в Отці, а Отець — у Мені? Слова́, що Я вам говорю́, говорю не від Се́бе, а Отець, що в Мені перебуває, Той чинить діла ті.
11 ११ मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे यावर तुम्ही विश्वास ठेवा; नाही तर माझ्या कृत्यांमुळे तरी माझ्यावर विश्वास ठेवा.
Повірте Мені, що Я — в Отці, а Отець — у Мені! Коли ж ні, то повірте за вчинки самі.
12 १२ मी तुम्हास खरे खरे सांगतो, मी जी कामे करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा अधिक मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो.
Поправді, поправді кажу́ вам: Хто вірує в Мене, той учинить діла, які чиню Я, і ще більші від них він учи́нить, бо Я йду до Отця.
13 १३ पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन.
І коли що просити ви бу́дете в Іме́ння Моє, те вчиню́, щоб у Сині прославивсь Отець.
14 १४ तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन.
Коли бу́дете в Мене просити чого в Моє Йме́ння, то вчиню́.
15 १५ माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल.
Якщо Ви Мене любите, — Мої заповіді зберігайте!
16 १६ मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हास दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. अशासाठी की, त्याने तुम्हाबरोबर सर्वकाळ रहावे. (aiōn )
І вблагаю Отця Я, — і Втіши́теля іншого дасть вам, щоб із вами повік перебува́в, — (aiōn )
17 १७ तो सत्याचा आत्मा आहे, जग त्यास ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्यास पाहत नाही अथवा त्यास ओळखीत नाही; तुम्ही त्यास ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो आणि तो तुम्हामध्ये वस्ती करील.
Духа правди, що Його світ прийняти не може, бо не бачить Його та не знає Його. Його знаєте ви, бо при вас перебува́є, і в вас буде Він.
18 १८ मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही; मी तुम्हाकडे येईन.
Я не кину вас си́ротами, — Я прибу́ду до вас!
19 १९ आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही. पण तुम्ही मला पाहाल; मी जिवंत आहे, म्हणून तुम्हीही जिवंत रहाल.
Ще недовго, і вже світ Мене не побачить, але ви́ Мене бачити бу́дете, бо живу Я — і ви жити бу́дете!
20 २० त्यादिवशी तुम्हास समजेल की, मी आपल्या पित्यामध्ये आहे व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुम्हामध्ये आहे.
Того дня пізна́єте ви, що в Своїм Я Отці, а ви в Мені, і Я в вас.
21 २१ ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत आणि जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे; आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील; मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वतः त्यास प्रकट होईन.”
Хто заповіді Мої має та їх зберігає, той любить Мене. А хто любить Мене, то полюбить його Мій Отець, і Я полюблю́ Його, і об'явлюсь йому Сам“.
22 २२ यहूदा (इस्कार्योत नव्हे) त्यास म्हणाला, “प्रभूजी, असे काय झाले की, आपण स्वतः आम्हास प्रकट व्हाल आणि जगाला प्रकट होणार नाही?”
Запитує Юда, не Іскаріотський, Його: „Що то, Господи, що Ти нам об'явитися маєш, а не світові?“
23 २३ येशूने त्यास उत्तर दिले, “ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील; माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन, त्याच्याबरोबर वस्ती करून राहू.
Ісус відповів і до нього сказав: „Як хто любить Мене, той слово Моє берегти́ме, і Отець Мій полюбить його, і Ми при́йдемо до нього, і оселю закладе́мо в нього.
24 २४ जो माझ्यावर प्रीती करीत नाही तो माझी वचने पाळीत नाही आणि तुम्ही जे वचन ऐकता ते माझे नाही तर ज्याने मला पाठवले त्या पित्याचे आहे.
Хто не любить Мене, той не береже́ Моїх слів. А слово, що чуєте ви, не Моє, а Отця, що послав Мене.
25 २५ मी तुमच्याबरोबर राहत असतांना या गोष्टी तुम्हास सांगितल्या आहेत.
Говорив це Я вам, бувши з вами.
26 २६ तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हास सर्वकाही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हास सांगितल्या त्या सर्वाची तुम्हास आठवण करून देईल.
Утіши́тель же, Дух Святий, що Його Отець пошле в Ім'я́ Моє, Той навчить вас усього, і пригадає вам усе, що Я вам говорив.
27 २७ मी तुम्हास शांती देऊन ठेवितो; मी आपली शांती तुम्हास देतो जसे जग देते तसे मी तुम्हास देत नाही; तुमचे अंतःकरण अस्वस्थ किंवा भयभीत होऊ नये,
Зоставляю вам мир, мир Свій вам даю! Я даю вам не так, як дає світ. Серце ваше нехай не триво́житься, ані не лякається!
28 २८ ‘मी जातो आणि तुम्हाकडे परत येईन.’ असे जे मी तुम्हास सांगितले ते तुम्ही ऐकले आहे. माझ्यावर तुमची प्रीती असती तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हास आनंद वाटला असता; कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे.
Чули ви, що Я вам говори́в: „Я відхо́джу, і вернуся до вас“. Якби́ ви любили Мене, то ви б ті́шилися, що Я йду до Отця, — бо більший за Мене Отець.
29 २९ ते होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा, म्हणून ते होण्याअगोदर, आता मी तुम्हास सांगितले आहे,
І тепер Я сказав вам, передніше, ніж сталося, щоб ви вірували, коли станеться.
30 ३० यापुढे, मी तुम्हाबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा शासक येतो; तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही.
Небагато вже Я говори́тиму з вами, бо надхо́дить князь світу цього, а в Мені він нічого не має,
31 ३१ परंतु मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे मी करतो, हे जगाने ओळखावे म्हणून असे होते. उठा, आपण येथून जाऊ.”
та щоб світ зрозумів, що люблю́ Я Отця, і як Отець наказав Мені, так роблю́. Уставайте, — ходім звідсіля́!