< ईयोब 33 >
1 १ “ईयोब, मी तुला विनंती करतो, माझे बोलने ऐक. माझे सर्व शब्दांकडे लक्ष दे.
“To koro, Ayub winj wechena; chik iti maber ne gik ma awacho duto.
2 २ पाहा, मी आता बोलायला माझे मुख उघडले आहे, माझी जीभ माझ्या तोंडात हालू लागली आहे.
Achiegni chako wuoyo; kendo weche duto manie chunya abiro wacho.
3 ३ माझे शब्दच माझ्या अंत: करणाचे प्रामाणिकपण सांगतील, माझ्या ओठांना जे माहीती आहे, तेच ते प्रामाणिकपणे बोलतील.
Abiro wachoni weche mawuok e chunya kendo wechenago gin adiera.
4 ४ देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले आहे, मला सर्वशक्तिमान देवाच्या श्वासाद्ववारे जीवन मिळाले आहे.
Roho mar Nyasaye ema nochweya, kendo Roho mar Jehova Nyasaye Maratego ema miya ngima.
5 ५ तुला शक्य झाले तर मला उत्तर दे, माझ्याशी वाद घालण्याकरता तुझी उत्तरे तयार ठेव.
Omiyo koro dwoka ane kinyalo; kendo iikri maber mar choma tir.
6 ६ पाहा, देवासमोर मी आणि तू सारखेच आहोत, मलाही माती पासून उत्पन्न केले आहे.
E nyim Nyasaye achal achala kodi nikech an bende nochweya mana gi lowo.
7 ७ पाहा, माझी दरारा तुला घाबरवणार नाही, माझा दाब तुला जड होणार नाही.
Kik agoyi gi mbi mi iluora, kiparo ni aloyi e yo moro amora.
8 ८ तू जे बोललास ते मी निश्चित ऐकले, मी तुझ्या शब्दांचा आवाज असे म्हणतांना ऐकला,
“To weche duto misewacho asewinjo maber.
9 ९ ‘मी शुध्द आहे, मी निरपराध आहे, मी काहीही चूक केली नाही मी निर्दोष आहे, आणि माझ्यामध्ये पाप नाही.
Isewacho ni, ‘Aler kendo aonge richo; ngimana ler kendo aonge ketho moro amora.
10 १० पाहा, देव माझ्यावर हल्ला करण्याची संधी पाहतो देवाने मला शत्रूप्रमाणे वागवले आहे.
To eka Nyasaye to okawa ni an jaketho; kendo okwana kaka jasike.
11 ११ देवाने माझ्या पायला साखळदंड बांधले देव माझी प्रत्येक हालचाल बघतो.’
Otweyo tiendena gi nyororo; kendo obedo korango yorena duto.’
12 १२ पाहा, मी तुला उत्तर देईल तू या बाबतीत चुकतो आहेस, देव कोणत्याही मनुष्यापेक्षा महान आहे.
“To anyisi ni pachino obam, nikech Nyasaye duongʼ moloyo dhano.
13 १३ तू त्याच्याशी का वाद घालत आहेस? तो आपल्या कोणत्याही करणीचे कारण सांगत नाही.
Angʼo momiyo iywagorine kiwacho ni ok odew weche ma dhano ywaknego?
14 १४ देव एकदा बोलतो, होय दोनदा बोलतो, तरी मनुष्य त्याकडे लक्ष देत नाही.
Nikech, kiwacho adier, to Nyasaye owuoyo gi ji pile e yore mopogore opogore, kata obedo ni dhano sa moro ok nyal winjo tiend wechene.
15 १५ देव लोकांशी रात्री ते गाढ झोपेत असताना स्वप्नात किंवा दृष्टांतात बोलत असेल, जेव्हा मनुष्य गाढ झोपेत असतो.
Owuoyo gi ji e lek, kata e fweny gotieno seche ma dhano ni e nindo matut, ka giyweyo e otendnigi;
16 १६ नंतर देव मनुष्याची कानउघडणी करतो, आणि त्याच्या धमकीने घाबरवितो.
onyalo wuoyo e tie itgi mi obwog-gi gi siem mayoreyore,
17 १७ मनुष्यास त्यांना पापाच्या हेतूपासून मागे ओढण्यासाठी, आणि गर्व न करण्याचेही सांगतो.
otimo kamano mondo olok dhano owe timbene maricho kendo ogengʼ dhano kik sungre,
18 १८ देव गर्तेतून मनुष्याचे जीवन वाचवितो, त्याच्या जीवनाला मरणापासून वाचवितो.
mondo orese e lak tho, kendo kik tiek ngimane gi ligangla.
19 १९ मनुष्याला केलेल्या शिक्षेमुळे अंथरुणात पडून दु: ख भोगत असेल वेदनेने त्याची सगळी हाडे तळमळतात.
“Okelone dhano tuo kendo opongʼo dende gi rem mondo rieyego.
20 २० नंतर तो मनुष्य खाऊ शकत नाही चांगल्या अन्नाचासुध्दा त्यास तिरस्कार वाटतो.
Ngʼat matuono dhoge bedo marach, ma kata chiemo mamit manade koro dungʼne mana marach.
21 २१ त्याचे शरीर इतके क्षीण होते की तो जवळ जवळ दिसेनासा होतो. त्याची सगळी हाडे जी कधी दिसली नाही ती आता दिसतात.
Dende dhiyo adhiya, mi chokene ma yande opondo koro nenore oko.
22 २२ खरोखर, तो मृत्यूलोकाजवळ येऊन ठेपतो आणि त्याचे जीवन मरणपंथाला लागलेले असते.
Chunye sudo machiegni gi bur matut, kendo ngimane yware machiegni gi joma osetho.
23 २३ परंतू एखादा देवदूत जर त्याचा मध्यस्थ झाला, मध्यस्थ, हजारो देवदुतापैकी एक, त्यास चांगला मार्ग दाखवणारा.
“Kamoro dipo ka achiel kuom malaike gana gi gana mag Nyasaye ma paro ni ngʼato tich monego oti nyalo konye,
24 २४ आणि देवदूत त्याच्याशी दयेने वागेल, आणि देवाला सांगेल. ‘या मनुष्यास मृत्युलोकात जाण्यापासून वाचव त्याच्या पापाची किंमत मोजण्याचा दुसरा एक मार्ग मला सापडला आहे.’
mi ngʼwon-ne kowacho ni, ‘Weyeuru kik utere e kar tho, nikech oseyudo yor resruok.’
25 २५ मग त्याचे शरीर पुन: बालकासारखे जोमदार बनेल. तो तरुणपणी जसा मजबूत होता तसाच पुन्हा होईल.
Bangʼ mano ngʼatno nyalo chango mi pien dende chak dog ka pien dend nyathi matin mana kaka nochal kotin.
26 २६ तो देवाची प्रार्थना करेल आणि देव त्यास दया देईल. म्हणजे तो देवाचे मुख आनंदाने पाहील. नंतर तो मनुष्य पुन्हा चांगले जीवन जगायला लागेल.
Koro olamo Nyasaye mitimne ngʼwono, opongʼ gi mor koneno Nyasaye, kendo Nyasaye tingʼe malo kuom tim makare.
27 २७ नंतर तो लोकांस कबुली देईल. तो म्हणेल, ‘मी पापकर्म केले. मी पाप केले चांगल्याचे वाईट केले. पंरतू माझ्या पापाला शिक्षा झाली नाही.
Koro ngʼatno nyalo biro e nyim ji mi owachnegi ni, Ne atimo richo mi aloko ber obedo rach, to Nyasaye ne ok ochula gi gima owinjore gi kethona.
28 २८ त्याने माझ्या आत्म्याला मृत्युलोकात जाण्यापासून वाचवेल. माझ्या जीव नियमीत त्याचा प्रकाश पाहील.
Ne oreso ngimana mondo kik adhi e piny joma otho, omiyo koro abiro medo bedo mangima, mi ane ler.
29 २९ पाहा, देव या गोष्टी मनुष्यासाठी करतो, दोनदा, होय तीनदा,
“Nyasaye nyalo timo gigi duto ne ngʼato angʼata nyadiriyo kata nyadidek,
30 ३० त्याच्या जीवाला मृत्युलोकात जाण्यापासून वाचवण्यासाठी असे करतो म्हणजे त्याचे जीवन प्रकाशाने प्रकाशीत होते.
mondo omi olok chuny ngʼatno kik dhi e piny joma otho, eka ler mar ngima omed rieny kuome.
31 ३१ ईयोबा, मी काय म्हणतो त्याकडे लक्ष दे. माझे ऐक! तू गप्प रहा आणि मला बोलू दे.
“Chik iti maber, Ayub, kendo winj gik manyisi; lingʼ mos, nimar abiro medo wuoyo.
32 ३२ पण ईयोबा, जर तुला माझे बोलणे पटत नसेल तर तू खुशाल बोल. मला तुझे मुद्दे सांग. कारण मला तुझे बोलणे सुधारायचे आहे.
Ka in gi gimoro amora minyalo wacho, to dwoka; wuo awuoya, nikech adwaro lero kori,
33 ३३ परंतु ईयोबा, तुइयाजवळ बोलण्यासारखे काही नसेल तर माझे ऐक. तू गप्प रहा आणि मी तुला शहाणपण शिकवेन.”
to ka ok kamano, to chik iti iwinja; kendo lingʼ mos nimar abiro puonji rieko.”