< ईयोब 26 >

1 नंतर ईयोबाने उत्तर दिले आणि म्हणाला,
そこでヨブは答えて言った、
2 “बलहिन असलेल्यास तू कसे साहाय्य केले, शक्ती नसलेल्या बाहूंना तू कसे सोडविले.
「あなたは力のない者をどれほど助けたかしれない。気力のない腕をどれほど救ったかしれない。
3 बुध्दीनसलेल्यास तू कसा सल्ला दिलास, आणि तू त्यास केवढे ज्ञान कळविले.
知恵のない者をどれほど教えたかしれない。悟りをどれほど多く示したかしれない。
4 तू कोणाच्या साह्यायाने हे शब्द बोललास? तुझ्यातुन कोणाचे मन प्रगट झाले.
あなたはだれの助けによって言葉をだしたのか。あなたから出たのはだれの霊なのか。
5 बिल्ददने उत्तर दिले, मृत झालेल्याची प्रेते जलनिधीच्या खाली निर्जनस्थळी थरथरा कापत आहेत.
亡霊は水およびその中に住むものの下に震う。
6 देवापुढे अधोलोक नग्न आहे, त्याच्यापुढे विनाशस्थान स्वत: ला झाकून घेवू शकत नाही. (Sheol h7585)
神の前では陰府も裸である。滅びの穴もおおい隠すものはない。 (Sheol h7585)
7 त्याने उत्तरेकडील नभोमंडळ शुन्य आकाशावर पसरवले आहे, आणि त्याने पृथ्वी निराधार टांगली आहे.
彼は北の天を空間に張り、地を何もない所に掛けられる。
8 तिच्या गडद मेघात तो पाणी बांधून ठेवतो, तरी त्याच्या ओझ्याने मेघ फाटत नाही.
彼は水を濃い雲の中に包まれるが、その下の雲は裂けない。
9 तो चंद्राचा चेहरा झाकतो आणि त्यावर आपले मेघ पसरवितो.
彼は月のおもてをおおい隠して、雲をその上にのべ、
10 १० त्याने पाण्याच्या पृष्ठभागावर एक वर्तुळाकार सीमा कोरली आणि प्रकाश व अंधकार यांच्यामध्ये क्षितीजरेखा आखली.
水のおもてに円を描いて、光とやみとの境とされた。
11 ११ त्याच्या धमकीने आकाशस्तंभ थरथरतात आणि भयचकीत होतात.
彼が戒めると、天の柱は震い、かつ驚く。
12 १२ तो आपल्या सामर्थ्याने समुद्र स्थिर करतो, तो आपल्या ज्ञानबलाने राहाबाला छिन्नभिन्न करतो.
彼はその力をもって海を静め、その知恵をもってラハブを打ち砕き、
13 १३ त्याचा नि: श्वास आकाशातील वादळ स्वच्छ करतो त्याच्या हातांनी पळून जाणाऱ्या सापाला नष्ट केले.
その息をもって天を晴れわたらせ、その手をもって逃げるへびを突き通される。
14 १४ पाहा, या त्याच्या मार्गाचा केवळ कडा आहे, किती हळूवार आम्ही त्याचे ऐकतो! परंतू त्याच्या बलाची गर्जना कोण समजू शकेल?”
見よ、これらはただ彼の道の端にすぎない。われわれが彼について聞く所はいかにかすかなささやきであろう。しかし、その力のとどろきに至っては、だれが悟ることができるか」。

< ईयोब 26 >