< ईयोब 25 >
1 १ नंतर बिल्दद शूहीने उत्तर दिले व तो म्हणाला,
Respondens autem Baldad Suhites, dixit:
2 २ “अधीकार चालवणे व भीती दाखवणे हे देवाकडेच आहे, तो स्वर्गाच्या उच्च स्थानामध्ये शांती राखतो.
Potestas et terror apud eum est, qui facit concordiam in sublimibus suis.
3 ३ त्याच्या सैन्याची मोजणी करीता येईल काय? कोणावर त्याचा प्रकाश पडत नाही?
Numquid est numerus militum eius? et super quem non surget lumen illius?
4 ४ मनुष्य देवापुढे नितीमान कसा ठरेल? स्त्रीपासुन जन्मलेला निर्मळ कसा ठरेल, व त्यास स्विकारले जाईल.
Numquid iustificari potest homo comparatus Deo, aut apparere mundus natus de muliere?
5 ५ पाहा, त्याच्या दृष्टीने चंद्र सुध्दा तेजोमय नाही. त्याच्या दृष्टीला तारे देखील पवित्र वाटत नाहीत.
Ecce luna etiam non splendet, et stellae non sunt mundae in conspectu eius:
6 ६ मग मनुष्य किती कमी आहे, एखाद्या अळीप्रमाणे आहे. तो जंतूप्रमाणे आहे.”
Quanto magis homo putredo, et filius hominis vermis?