< ईयोब 17 >
1 १ “माझा आत्मा भंगला आहे आणि माझे दिवस संपले आहे, कबर माझ्यासाठी तयार आहे.
spirit my to destroy day my to extinguish grave to/for me
2 २ खात्रीने निंदक माझ्याबरोबर आहेत, माझे डोळे नियमीत त्यांचे भडकणे पाहत राहतात.
if: surely yes not mockery with me me and in/on/with to rebel they to lodge eye my
3 ३ मला आता शपथ दे, तुझ्यामध्ये तूच मला जामीन हो, दुसरे कोणीही नाही जो मला मदत करील?
to set: put [emph?] please to pledge me with you who? he/she/it to/for hand: themselves my to blow
4 ४ तू माझ्या मित्रांची मने समजण्यास बंद करून टाकलीस, तरीही तू त्यांना माझ्यावर विजयी होऊ देऊ नकोस.
for heart their to treasure from understanding upon so not to exalt
5 ५ जो आपल्या मित्रांशी धोका करून त्यास लुटीप्रमाणे परक्यांच्या हाती देतो, त्याच्या मुलांचे डोळे जातील.
to/for portion to tell neighbor and eye son: child his to end: expend
6 ६ त्याने माझे नाव सर्व लोकांसाठी निंदा असे केले आहे. ते माझ्या तोंडावर थुंकतात.
and to set me to/for byword people and spit to/for face: before to be
7 ७ दु: ख आणि यातना यांनी माझे डोळे अंधुक झाले आहेत, माझे शरीर छायेप्रमाणे अतिशय बारीक झाले आहे.
and to grow dim from vexation eye my and member my like/as shadow all their
8 ८ यामुळे चांगले लोक फार व्यथित झाले आहेत. देवाची पर्वा न करणाऱ्या लोकांमुळे निष्पाप लोक व्यथित होतात.
be desolate: appalled upright upon this and innocent upon profane to rouse
9 ९ पण चांगली माणसे मात्र न्यायाने जीवन जगत राहतात. ज्याचे हात निर्मळ तो अधिकाधिक सामर्थ्यवान होत जाईल.
and to grasp righteous way: conduct his and pure hand to add strength
10 १० पण तुम्ही सर्व एकत्र या आणि या सगळ्यात माझीच चूक आहे हे मला दाखवून द्या तुमच्यापैकी कोणीही विद्वान नाही.
and but all their to return: return and to come (in): come please and not to find in/on/with you wise
11 ११ माझे आयुष्य संपत चालले आहे. माझ्या योजना धुळीला मिळवल्या गेल्या आणि माझी आशा नष्ट झाली.
day my to pass wickedness my to tear possession heart my
12 १२ माझे मित्र गोंधळून गेले आहेत. त्यांना रात्र दिवसासारखी वाटते. अंधकारापेक्षा प्रकाश जवळ आहे असे ते म्हणतात.
night to/for day to set: make light near from face: before darkness
13 १३ थडगेच माझे नवीन घर असेल अशी मी आशा करतो. अंधाऱ्या थडग्यांत माझे अंथरुण घालण्याची इच्छा मी धरतो. (Sheol )
if to await hell: Sheol house: home my in/on/with darkness to spread bed my (Sheol )
14 १४ जर मी गर्तेस म्हणालो तू माझा बाप किड्यांना म्हणालो तू माझी आई किंवा माझी ‘बहीण’
to/for pit: grave to call: call out father my you(m. s.) mother my and sister my to/for worm
15 १५ तर आता माझी आशा कोठे आहे? माझ्या आशेविषयी, म्हणाल तर ती कोणाला दिसेल?
and where? then hope my and hope my who? to see her
16 १६ माझी आशा माझ्याबरोबरच मृत्युलोकात जाईल तेव्हा मातीत एकदाच आम्हास विसावा मिळते.” (Sheol )
alone: pole hell: Sheol to go down if: surely no unitedness upon dust to descend (Sheol )