< यिर्मया 22 >
1 १ परमेश्वर असे म्हणतो, “यहूदाच्या राजाच्या घरास खाली जा आणि हे वचन तीथे घोषीत कर:
Ma e gima Jehova Nyasaye wacho: “Dhiyo e kar dak mar ruodh Juda kendo iland wachni kanyo:
2 २ आणि तू असे म्हण, ‘यहूदाच्या राजा, जो तू दावीदाच्या सिंहासनावर बसतो, तो तू परमेश्वराचे वचन ऐक, आणि तू, तुझे चाकर आणि तुझे लोक जे या दारातून आत जातात, तेही ऐको.
‘Winj wach Jehova Nyasaye, yaye ruodh Juda, un joma bet e kom duongʼ Daudi, in, jotendi kod jogi madonjo gie dhorangeyegi.
3 ३ परमेश्वर असे म्हणतो, “न्याय आणि न्यायीपण कर, आणि जो कोणी लूटलेला आहे, त्यास पीडणाऱ्याच्या हातातून सोडव. तुझ्या देशात राहणाऱ्या परदेशी, अनाथ, विधवा, कोणालाही त्रास देऊ नको, त्यांचे काही वाईट करू नको किंवा निरपराध्यांचे रक्त पाडू नको.
Ma e gima Jehova Nyasaye wacho: Tim gima nikare kendo mowinjore. Res ngʼatno e lwet ngʼama thire, ngʼatno mosemaye. Kik itim marach kata tugo lweny gi jadak, kiye kata mon ma chwogi otho, kendo kik ichwer remo maonge gi wach ka eri.
4 ४ कारण जर तुम्ही असे केले, तर दावीदाच्या सिंहासनावर बसणारे राजे यरूशलेममध्ये, त्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर, रथांतून आणि घोड्यावर स्वार या घराच्या दारातून आत जातील, तो व त्यांचे चाकर व त्याचे लोकही आत जातील.
Nimar ka urito chikegi maber, eka ruodhi mabet e kom duongʼ mar Daudi nondonji gi e dhorangeye mag kar dak ruoth, ka giriembo geche kendo giidho farese, ka gin gi jotendgi kod jogegi.
5 ५ पण जर तुम्ही जे वचन मी बोललो ते ऐकले नाही, तर परमेश्वर असे म्हणतो पाहा, मी माझीच शपथ वाहतो की या राजवाड्यांचा नाश होईल.”
To ka ok urito chikegi, Jehova Nyasaye wacho, akwongʼora an owuon ni kar dak ruodhni nolal nono.’”
6 ६ कारण यहूदाचा राजाच्या राजवाड्याबद्दल परमेश्वर असे म्हणतो की, गिलादाप्रमाणे किंवा लबानोनच्या शिखराप्रमाणे तू आहेस, पण तरीही मी त्यास वाळवंटामध्ये पालटून टाकीन. निर्जन शहराप्रमाणे तो होईल.
Nimar ma e gima Jehova Nyasaye wacho kuom kar dak mar ruodh Juda: “Kata obedo ni in kaka Gilead ne an, kaka wi got Lebanon, adiera analoku kaka kama otwo, ka mier maonge joma odakie.
7 ७ कारण मी तुझ्याविरूद्ध नाश करण्यास विध्वंसक पाठवायचे मी निवडले आहे. शस्त्रांसहित मनुष्ये, ते तुझे चांगले गंधसरु तोडून त्यांना अग्नीत पाडतील.
Anaor joma tiekou, ngʼato ka ngʼato gi gige lweny, kendo ginitongʼ sirniu mabeyo mag sida mi giwitgi ei mach.
8 ८ “अनेक राष्ट्रे या नगरीजवळून जातील. त्यातील प्रत्येक व्यक्ती आपल्या शेजाऱ्याला विचारेल ‘या भव्य नगरीच्या बाबतीत परमेश्वराने असे भयंकर कृत्य का केले?’
“Ji moa e pinje mangʼeny nokal e dala maduongʼni kendo ginipenjre kendgi giwegi ni, ‘Angʼo momiyo Jehova Nyasaye timo gima chalo kama ne dala maduongʼni?’
9 ९ ह्यावर दुसरा उत्तर देईल, ‘यहूदातील लोक परमेश्वर देवाबरोबर झालेल्या कराराप्रमाणे वागले नाहीत. त्यांनी अन्य दैवतांना पूजले आणि त्यांच्या पाया पडले.”
To dwoko nobed: ‘Nikech gisejwangʼo singruok mar Jehova Nyasaye ma Nyasachgi kendo giselamo kendo tiyone nyiseche mamoko.’”
10 १० मेलेल्यां करिता रडू नको आणि शोक करू नको, परंतू जे कोणी पाडावपणात गेले आहेत त्याच्यासाठी रडा, कारण तो परतून त्याची जन्मभूमी पुन्हा कधीही पाहणार नाही.
Kik uywag ruoth motho kata goyo nduru ne lal mare; to onego, uywag malit ne ngʼatno moter e twech, nikech ok enoduogi kata neno piny mane onywole kendo.
11 ११ कारण यहूदाचा राजा योशीयाचा मुलगा शल्लूम ह्याच्याबद्दल परमेश्वर असे म्हणतो: जो त्याचा पिता योशीया याच्याठिकाणी राज्य करीत होता, त्याने आपले ठिकाण सोडले आहे आणि तो परत येणार नाही.
Nimar ma e gima Jehova Nyasaye osewacho kawuoyo kuom Shalum wuod Josia, mane okawo loch bangʼ wuon-gi kaka ruodh Juda, “Osea ka kendo ok nodwogi.
12 १२ ज्या ठिकाणी त्यास निर्वासित केले, तो तेथेच मरणार आणि तो पुन्हा कधी हा राष्ट्र पाहणार नाही.
Enotho kama gisetere e twech; ok enone pinyni kendo.”
13 १३ जो अनीतीने आपले घर बांधतो आणि आपली वरची माडी अन्यायने बांधतो, जो आपली सेवा मोल न देता करून घेतो, त्यास हाय हाय!
“Mano kaka none malit ngʼatno magero kare mar dak maonge ratiro, utene mamalo e yor mecho koketo jothurgi tiyo maonge chudo.
14 १४ जो कोणी असे म्हणतो, “मी माझ्यासाठी उंच असे घर आणि विस्तीर्ण माड्या बांधीन.” जो आपल्यासाठी मोठ्या खिडक्या असलेले घर बांधतो. तो तक्तपोशीसाठी गंधसरु वापरतो आणि तक्तपोशीला लाल रंग देतो. त्यास हाय हाय!
Owacho, ‘Anagerne an owuon kar dak mara maduongʼ ka en-gi ute mamalo malach.’ Omiyo oloso dirisni malach kuome, olwore gi fito mar yiend sida, kendo obuke gi range marakwaro.
15 १५ तुझ्या घरात खूप गंधसरु आहे म्हणून चांगला राजा आहेस काय? तुझे वडील खात, पीत नव्हते काय? तरी ते न्याय आणि नितीमानता करत असत. तेव्हा त्यांच्याबाबतीत सर्व सुरळीत झाले.
“Bedo gi yiende mag sida mangʼeny nyalo miyo ibed ruoth? Donge wuonu ne nigi chiemo kod math? Notimo gima ratiro kendo nikare, omiyo duto nobedo maber kode.
16 १६ तो गरीब व गरजूंच्या बाजूने न्याय करीत असे, मला ओळखणे हेच नव्हे काय? परमेश्वर असे म्हणतो.
Ne ochungʼ motegno ne joma odhier kendo ni gidwaro, kendo duto nobedo maber kode. Donge mano e tiend ngʼeya?” Jehova Nyasaye owacho.
17 १७ पण तुझ्या दृष्टीस आणि हृदयात अनीतीने मिळवलेली मिळकत आणि निर्दोष व्यक्तीचे रक्त पाडणे, आणि पीडणे व जूलूम करणे या शिवाय काही नाही.
“To wengeu kod chunyu ochikore mana e yor yudo ohala gi mecho, e chwero remo maonge gi wach kuom thiro ji kod lweny.”
18 १८ यास्तव यहूदाचा राजा, योशीया, याचा मुलगा यहोयाकीम ह्याविषयी परमेश्वर असे म्हणतो की, हाय! माझ्या बंधू, किंवा हाय! माझ्या बहिणी, असे बोलून ते त्याच्याकरीता शोक करणार नाही. “हाय! स्वामी! हाय! प्रभू! असे बोलून ते विलाप करणार नाही.
Emomiyo ma e gima Jehova Nyasaye wacho kuom Jehoyakim wuod Josia ruodh Juda: “Ok giniywage ni: ‘Yaye, owadwa! Yaye, nyamera!’ Ok giniywage ni: ‘Yaye, jatenda! Yaye, duongʼ mari!’
19 १९ एखाद्या गाढवाला पुरावे तसे यरूशलेममधील लोक यहोयाकीमचे दफन करतील. ते त्याचा मृतदेह ओढत नेऊन यरूशलेमेच्या वेशीबाहेर फेकून देतील.”
Enoyike ka punda, moywa kendo owit oko mar dhorangeye Jerusalem.”
20 २० “लबानोनच्या डोंगरावर जाऊन मोठ्याने ओरड. बाशानच्या डोंगरात तुझा आवाज उंच कर. अबारीमच्या डोंगरापासून ओरड, कारण तुझ्या सर्व मित्रांचा नाश केला जाईल.
“Dhiyo Lebanon kendo iywag matek, mad dwondi winjre Bashan, ywagi ka ia Abarim, nimar joma osiepenigo oseduny matindo tindo.
21 २१ तू सुरक्षित असता मी तुझ्याशी बोललो, पण तू म्हणालीस, मी ऐकणार नाही. तू तरुण असल्यापासून अशीच वागत आलीस. कारण तू माझी वाणी ऐकली नाहीस.
Ne amiyou siem e kinde mane uparo ni uritoru maber, to ne iwacho ni, ‘Ok anachik ita!’ Ma osebedo yori chakre ibed rawera; ok iseluora.
22 २२ वारा तुझ्या सर्व मेंढपाळांना लांब पाळील, आणि तुझे मित्र पाडावपणात जातील. मग खरोखरच तू निराश होशील आणि तू केलेल्या सर्व वाईट गोष्टींमुळे लज्जित व फजीत होशील.
Yamo noriemb jokwadhu duto, kendo joma osiepeni noter e twech. Eka wiyi nokuodi kendo nogengʼni nikech timbegi maricho.
23 २३ जो तू राजा आहेस, तू आपल्या लबानोनाच्या राणात, जे तू गंधसरुमध्ये आपले घरटे करतोस, पण जेव्हा तुला यातनांच्या प्रसूतिवेदना जसे बाळंतपणे होतात, तेव्हा तू कशी केवीलवाणी होशील.”
Un jogo modak Lebanon, modak e ute bao mag sida moger gi malo, mano kaka unuywag malit ka rem ochopo kuomu, rem machalo gi mar dhako mamuoch kayo!”
24 २४ “परमेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे, यहोयाकीमचा, यहूदाच्या राजा, याचा मुलगा, कोन्या, जरी तू माझ्या उजव्या हातातील मुद्रा असलास, तरीही मी तुला उखडून टाकले असते.
Jehova Nyasaye owacho niya, “An Jehova Nyasaye mangima akwongʼora ni kata ne bed ni in Jehoyakin wuod Jehoyakim ruodh Juda, ni in e tere manie lweta ma korachwich, to pod dawuodhi oko.
25 २५ कारण मी तुला, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व खास्दी, व जे तुझा जीव घेऊ पाहतात, आणि ज्यांना तू घाबरतो त्यांच्या हाती सोपवणार.
Anachiwi ne jogo madwaro ngimani kendo miluoro. Abiro chiwou ne Nebukadneza ruodh Babulon kod jo-Babulon.
26 २६ मी, तुला व तुझ्या आईला, जिने तुला जन्म दिला, तिला जो राष्ट्र तुमची जन्मभूमी नाही तिथे फेकून देईन. तेथेच तुम्ही दोघे मराल.
Anadiri oko kod miyo mane onywoli e piny machielo, kama onge ngʼama nonywole kuomu, kendo kanyo ema uduto unuthoe.
27 २७ आणि तुम्ही या भूमीत परत यायला पाहाल, पण ते परत येणार नाही.”
Ok unuduogie piny ma ugombo duogoeni.”
28 २८ कोणीतरी फेकून दिलेल्या, फुटक्या भांड्याप्रमाणे कोन्या हा आहे काय? कोणालाही नको असलेल्या भांड्याप्रमाणे यहोयाकीन आहे काय? तो व त्याची मुले का बाहेर फेकले आहेत? आणि माहीत नाही अश्या परक्या देशात त्यांना का फेकून देण्यात आले?
Bende ngʼatni Jehoyakin en ngʼama ojar, agulu motore, gino maonge ngʼama dwaro? En angʼo momiyo en kod nyithinde nyaka witgi oko e piny ma ok gingʼeyo?
29 २९ हे भूमी, भूमी, भूमी, परमेश्वराचे वचन ऐक!
Yaye piny, piny, piny, winj wach Jehova Nyasaye!
30 ३० परमेश्वर असे म्हणतो, “यहोयाकीनाबद्दल हे लिहून घे. तो नि: संतान होईल, ‘तो त्याच्या दिवसात यशस्वी होणार नाही आणि त्याची कोणतीही संतान यशस्वी होऊन दावीदाच्या सिंहासनावर बसून यहूदावर राज्य करणार नाही.”
Ma e gima Jehova Nyasaye wacho: “Kwan ngʼatni ka ngʼama onge nyathi, ngʼatno ma ok nyal dhi nyime maber, e kinde mar ngimane, nimar onge gunde mane dhi maber, onge manobed e kom duongʼ Daudi, kata bed gi loch kendo ei Juda.”