< यिर्मया 15 >
1 १ तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, “मोशे आणि शमुवेल जरी या लोकांसाठी विनवणी करण्यास माझ्या समोर उभे राहिले, तरी माझे या लोकांच्या बाजूस समर्थन नसते. त्यांना माझ्यासमोरून दूर पाठव, ते निघून जावोत.
Potem mi je Gospod rekel: »Čeprav bi pred menoj stala Mojzes in Samuel, vendar moj um ne bi mogel biti k temu ljudstvu. Vrzi jih iz mojega pogleda in naj gredo naprej.
2 २ असे होईल की ते तुला विचारतील, ‘आम्ही कोठे जावे?’ तेव्हा तू त्यांना सांग, परमेश्वर असे म्हणतो: जे मरणासाठी निवडले आहे, ते मरणासाठी. जे तलवारीसाठी निवडलेले आहेत, ते तलवारीसाठी, जे उपासमारासाठी निवडले आहे; ते उपासमारीसाठी जावोत. आणि जे कैदेसाठी आहेत ते कैदेत जावोत.
Zgodilo se bo, če ti rečejo: ›Kam naj gremo naprej?‹ Potem jim boš rekel: ›Tako govori Gospod: ›Tisti, ki ste za smrt, k smrti; tisti, ki ste za meč, k meču; tisti, ki ste za lakoto, k lakoti in tisti, ki ste za ujetništvo, k ujetništvu.‹
3 ३ मी त्यांना चार गटात सोपवून देईन; मारण्यास तलवार, फाडून टाकण्यासाठी कुत्री, आणि आकाशांतले पक्षी व भूमीवरील पशू, परमेश्वर असे म्हणतो.
Nad njimi bom določil štiri vrste, ‹ govori Gospod: ›meč, da ubija in pse, da trgajo ter perjad neba in zemeljske živali, da požirajo in uničujejo.
4 ४ पृथ्वीवरच्या सर्व राज्यांत मी त्यांना भयंकर गोष्ट असे करीन, मनश्शेने, हिज्कीयाचा मुलगा, यहूदाचा राजा, याने जे यरूशलेममध्ये केले, या कारणास्तव मी असे करीण.
Povzročil jim bom, da bodo odstranjeni v vsa kraljestva zemlje, zaradi Manáseja, sina Ezekíja, Judovega kralja, za to, kar je storil v Jeruzalemu.
5 ५ हे यरूशलेम, तुझ्यावर कोण दया करणार, आणि कोण दु: खाने तुझ्यासाठी आक्रोश करणार? तुझी विचारपूस करायला कोण वळणार?
Kajti kdo bo imel usmiljenje nad teboj, oh [prestolnica] Jeruzalem? Kdo te bo obžaloval? Kdo bo šel vstran, da te vpraša, kako si?
6 ६ तू मला नाकारलेस, परमेश्वर असे म्हणतो, तू माझ्यापासून मागे गेली आहेस. म्हणून मी माझ्या हाताने तुला फटकारील आणि नाश करीन. तुझ्यावर दया करून मी थकलो आहे.
Zapustila si me, ‹ govori Gospod, ›umaknila si se nazaj. Zato bom zoper tebe iztegnil svojo roko in te uničil; izmučen sem od kesanja.
7 ७ म्हणून मी त्यांना देशाच्या दारात सुपाने पाखडणार आहे. मी त्यांना त्यांच्या मुलापासून वेगळे केले आहे, जर ते आपल्या मार्गातून फिरले नाहीत, तर मी माझ्या लोकांचा नाश करणार
Vejál jih bom z vejálnikom v velikih vratih dežele; oropal jih bom otrok, uničil bom svoje ljudstvo, ker se niso vrnili iz svojih poti.
8 ८ मी समुद्रातील वाळूपेक्षा त्यांच्या विधवांची संख्या जास्त करीन. भर मध्यान्ही मी तरुणांच्या आईविरूद्ध विध्वंसक पाठवील. मी त्यांच्यावर धडकी आणि भये अकस्मात पाडील.
Njihove vdove so mi [številčno] narasle nad peskom morja. Zoper mater mladeničev sem nadnje opoldan privedel plenitelja. Storil sem mu, da je nenadoma padel nanjo in strahote so padle nad mesto.
9 ९ आईचे सात मुलांना जन्म देने वाया जाईल. असतील तरी ती सर्व मरतील. ती धापा टाकेल, दिवस असताही तीचा सूर्य मावळेल. ती लाजवली आणि शरमलेली केली जाईल, कारण मी तिच्यात उरलेले शत्रूंच्या तलवारीला सोपून देईन. परमेश्वर असे म्हणतो.
Tista, ki jih je rodila sedem, peša. Izročila je duha. Njeno sonce je zašlo, medtem ko je bil še dan. Bila je osramočena in zmedena. Preostanek izmed njih bom izročil meču pred njihovimi sovražniki, ‹« govori Gospod.
10 १० माझ्या आई, मला हाय हाय! कारण सर्व पृथ्वीला वाद आणि यूक्तिवादाचा पुरुष असे तू मला जन्म दिला आहे. मला कोणाचे देणे नाही, किंवा त्यांनी मला काही देणे नाही, तरी पण ते सर्व मला शाप देतात.
»Gorje meni, moja mati, da si me rodila, človeka prepira in človeka spora celotni zemlji! Niti nisem posojal za obresti niti mi ljudje niso posojali za obresti, vendar me vsakdo izmed njih preklinja.«
11 ११ परमेश्वर म्हणाला, तुझ्या चांगल्यासाठी मी तुला तारले नाही काय? खचित संकटे आणि दुःखाच्यावेळी शत्रू तुझ्याजवळ मदतीस विनंती करत येतील असे मी करीन.
Gospod je rekel: »Resnično, dobro bo s tvojim preostankom. Resnično, povzročil bom, da bo sovražnik dobro ravnal s teboj v času zla in v času stiske.
12 १२ कोणाच्याने लोखंड मोडेल काय? खासकरुन ते उत्तरेकडून, लोखंड आणि कास्य मिश्रित असेल तर?
Se bo železo zlomilo, severno železo in jeklo?
13 १३ मी तुझी संपत्ती आणि धन लूट असे देईन, ही तुमच्या सर्व पापांची किंमत असेल, जे तुम्ही आपल्या सिमांच्या आत केली आहेत.
Tvoje imetje in tvoje zaklade bom izročil v plen brez cene in to za vse tvoje grehe, celo v vseh tvojih mejah.
14 १४ तुझे शत्रू तुला माहित नाही अश्या देशात तुला नेतील, असे मी करीन. कारण माझ्या रागात अग्नी पेटला आहे, तो तुम्हास जाळेल.
Storil ti bom, da v deželo, ki je ne poznaš, preideš s svojimi sovražniki. Kajti ogenj je vnet v moji jezi, ki bo gorel na vas.«
15 १५ परमेश्वरा, तू जाणतोस, माझी आठवण ठेव व मदत कर. माझ्या करीता, माझ्या माझ्यापाठीस लागणाऱ्यांविरूद्ध सूड घे. तुझ्या सहनशीलतेत मला दूर घालवू नकोस, तुझ्याकरीता मी दु: ख सहन केले, हे जाण.
Oh Gospod, ti veš. Spomni se me in me obišči in me maščuj nad mojimi preganjalci. V svoji potrpežljivosti me ne odvzemi proč. Vedi, da sem zaradi tebe trpel grajo.
16 १६ मला तुझी वचने सापडली, आणि ती मी खाल्ली. तुझे वचन माझ्या हृदयाचा आनंद आणि हर्ष अशी झाली. कारण तुझे नाव मला ठेवले आहे, ‘सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.
Tvoje besede so bile najdene in sem jih jedel, in tvoja beseda mi je bila radost in veselje mojega srca, kajti imenovan sem po tvojem imenu, oh Gospod, Bog nad bojevniki.
17 १७ लोकांच्या आनंदात आणि जल्लोषात मी बसलो नाही. तुझ्या हातामुळे मी एकटाच बसून राहिलो, कारण तू मला क्रोधाने भरले आहे.
Nisem sedel v zboru zasmehovalcev niti se nisem razveseljeval; sam sem sedel zaradi tvoje roke, kajti napolnil si me z ogorčenjem.
18 १८ माझे दुखणे निरंतरचे का आहे, आणि माझी जखम बरी न होणारी का आहे? आटून गेलेल्या दगलबाज झऱ्याप्रमाणे तू मला होशील काय?
Zakaj je moja bolečina neprestana in moja rana, ki odklanja biti ozdravljena, nezaceljiva? Ali mi hočete biti vsi skupaj kakor lažnivec in kakor vode, ki odpovedo?
19 १९ यास्तव परमेश्वर असे म्हणतो, “यिर्मया, जर तू पश्चाताप करशील, तर मी तुला पुनर्संचयित करणार आणि तू माझ्या सेवेस उभा राहशील आणि माझी सेवा करशील. जर तू मुर्ख गोष्टींमधून मौल्यवान गोष्टी वेगळ्या करशील, तर तू माझे मुख असा होशील. लोक तुझ्याकडे परत येतील पण तू त्यांच्याकडे परत जाणार नाहीस.
Zato tako govori Gospod: »Če se spreobrneš, potem te bom ponovno privedel in boš stal pred menoj. Če odvzameš dragoceno iz hudobnega, boš kakor moja usta. Oni naj se vrnejo k tebi, toda ti se ne vrni k njim.
20 २० मी तुला या लोकांसाठी पितळेचा बळकट कोट असा करीन. आणि ते तुझ्याशी लढतील, परंतू तुझ्यावर प्रबल होणार नाहीत, कारण तुला तारायला आणि मुक्त करायला मी तुझ्याजवळ आहे, असे परमेश्वर म्हणतो.
Temu ljudstvu te bom naredil za ograjen bronast zid. Borili se bodo zoper tebe, toda ne bodo prevladali zoper tebe, kajti jaz sem s teboj, da te rešim in da te osvobodim, ‹ govori Gospod.
21 २१ कारण मी तुला दुष्टाच्या हातातून सोडवेन आणि जुलमी राजाच्या हातातून तुला खंडून घईल.”
›Rešil te bom iz roke zlobnih in odkupil te bom iz roke strašnih.‹«