< याको. 4 >

1 तुमच्यामध्ये लढाया व भांडणे कोठून येतात? तुमच्या अवयवात ज्या वाईट वासना लढाई करतात त्यातून की नाही काय?
No kurienes kari un kaušanās jūsu starpā? Vai ne no turienes, no jūsu kārībām, kas karo jūsu locekļos?
2 तुम्ही लोभ धरता पण तुम्हास मिळत नाही; तुम्ही घात व हेवा करता, पण तुम्हास मिळवता येत नाही. तुम्ही भांडता व लढाई करता तरी तुम्हास मिळत नाही, कारण तुम्ही मागत नाही.
Jūs iekārojiet, un jums nav nenieka; jūs ienīstiet un skaužat un nevarat iedabūt; jūs kaujat un karojat, tomēr jums nav nenieka, tādēļ ka jūs nelūdziet,
3 तुम्ही मागता आणि तुम्हास मिळत नाही; कारण तुम्ही वाईट वासना बाळगून मागता, म्हणजे आपण आपल्या चैनीसाठी खर्चावे म्हणून मागता.
Jūs lūdziet un nedabūjiet, tāpēc ka nepareizi lūdziet, lai to savās kārībās varētu aprīt.
4 हे देवाशी अप्रामाणिक पिढी! जगाशी मैत्री म्हणजे देवाशी वैर हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून जो कोणी जगाचा मित्र होऊ इच्छितो तो देवाचा वैरी आहे.
Jūs laulības pārkāpēji un laulības pārkāpējas, vai jūs nezināt, ka šīs pasaules draudzība ir Dieva nīšana? Kas tad grib būt pasaules draugs, tas paliek Dievam par ienaidnieku.
5 किंवा ‘आपल्यात राहणारा पवित्र आत्मा ईर्षावान’, असे शास्त्रलेख व्यर्थ म्हणतो, असे तुम्हास वाटते काय?
Jeb vai jums šķiet, ka tas Raksts velti saka: Tam Garam, kas iekš mums mājo, gribās(ilgojās) pret To (ar) skaudību?
6 पण तो अधिक कृपा करतो, म्हणून शास्त्रलेख असे म्हणतो की, “देव गर्विष्ठांना विरोध करतो, पण लीनांवर कृपा करतो.”
Bet Viņš dod lielāku žēlastību; tādēļ (tas raksts) saka: Dievs lepniem turas pretī, bet pazemīgiem Viņš dod žēlastību.
7 म्हणून देवाच्या अधीन रहा; आणि सैतानाला आडवा, म्हणजे तो तुमच्यापासून दूर पळून जाईल.
Tad nu padodaties Dievam, stāviet velnam pretī, tad viņš bēgs no jums.
8 तुम्ही देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. अहो पाप्यांनो, तुम्ही हात शुद्ध करा; अहो द्विमनाच्या मनुष्यांनो, अंतःकरणे शुद्ध करा.
Nāciet tuvu pie Dieva, tad Viņš nāks tuvu pie jums. Šķīstiet rokas, jūs grēcinieki, un dariet sirdis šķīstas, jūs divprātīgie!
9 दुःखी व्हा, शोक करा आणि रडा; तुमच्या हसण्याचा शोक होवो; तुमच्या आनंदाची खिन्नता होवो.
Esiet bēdīgi un noskumuši un raudāt; jūsu smiekli lai pārvēršas par vaidiem, un jūsu līksmība par skumību.
10 १० परमेश्वरासमोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हास उच्च करील.
Pazemojaties Tā Kunga priekšā, tad Viņš jūs paaugstinās.
11 ११ बंधूंनो, एकमेकांविषयी वाईट बोलू नका. जो बंधूविषयी वाईट बोलतो व आपल्या बंधूला दोष लावतो तो नियमशास्त्राविषयी वाईट बोलतो आणि नियमशास्त्राला दोष लावतो. पण तू जर नियमशास्त्राला दोष लावलास तर तू नियम पाळणारा नाहीस पण न्यायाधीश आहेस.
Neaprunājiet cits citu, brāļi; kas brāli aprunā un savu brāli tiesā, tas aprunā bauslību un tiesā bauslību; bet ja tu bauslību tiesā, tad tu neesi bauslības darītājs, bet tiesātājs.
12 १२ जो तारण्यास व नष्ट करण्यास समर्थ आहे असा नियमशास्त्र देणारा व न्यायाधीश एकच आहे. मग शेजार्‍याला दोष लावणारा तू कोण?
Viens vienīgs ir Tas bauslības devējs un tiesātājs; Tas var pestīt un nomaitāt. Kas tu tāds esi, ka tu citu tiesā?
13 १३ अहो! तुम्ही जे म्हणता की, “आज किंवा उद्या आपण या गावाला जाऊ, तेथे वर्षभर राहू आणि व्यापार करून कमावू.”
Nu tad jūs, kas sakāt: šodien vai rītu mēs iesim uz šo vai to pilsētu un tur padzīvosim vienu gadu un pirksim un pārdosim un pelnīsimies;
14 १४ पण उद्या काय होईल हे तुम्हास माहीत नसते. तुमचे आयुष्य काय आहे? तुम्ही केवळ वाफ आहा; ती थोडा वेळ दिसते आणि नंतर, दिसेनाशी होते.
Un nezināt, kas rītu notiks, - jo kāda ir jūsu dzīvība? Tā ir tvaiks, kas mazu brīdi rādās un pēc iznīkst.
15 १५ त्याबद्दल तुम्ही असे म्हणा की, “परमेश्वराची इच्छा असल्यास आपण जिवंत असू आणि हे करू किंवा ते करू.”
Tai vietā jums būtu jāsaka: Ja Tas Kungs gribēs un mēs dzīvosim, tad mēs šo vai to darīsim.
16 १६ आता, तुम्ही आपल्या योजनेचा अभिमान मिरवता. अशा प्रकारचा सर्व अभिमान व्यर्थ आहे.
Bet nu jūs lielāties savā lepnībā; visa tāda lielīšanās ir ļauna.
17 १७ म्हणून चांगले करणे कळत असून, जो ते करीत नाही त्यास ते पाप आहे.
Tad nu, kas zina labu darīt un nedara, tam tas ir par grēku.

< याको. 4 >