< इब्री 5 >
1 १ प्रत्येक यहूदी महायाजकाची निवड लोकांमधून होते आणि लोकांच्या वतीने त्यांच्या पापांसाठी यज्ञ व दाने ही दोन्ही देवाला अर्पावी, त्या कामाकरता महायाजक नेमलेला असतो.
ย: กศฺจิตฺ มหายาชโก ภวติ ส มานวานำ มธฺยาตฺ นีต: สนฺ มานวานำ กฺฤต อีศฺวโรทฺเทศฺยวิษเย'รฺถต อุปหาราณำ ปาปารฺถกพลีนาญฺจ ทาน นิยุชฺยเตฯ
2 २ जे चुका करतात व जे अज्ञानी आहेत, त्यांच्याशी प्रत्येक मुख्य याजक सौम्यपणे वागू शकतो कारण तो स्वतः दुर्बल असतो.
ส จาชฺญานำ ภฺรานฺตานาญฺจ โลกานำ ทุ: เขน ทุ: ขี ภวิตุํ ศกฺโนติ, ยโต เหโต: ส สฺวยมปิ เทารฺพฺพลฺยเวษฺฏิโต ภวติฯ
3 ३ आणि त्या दुर्बलपणामुळे त्याने त्याच्या पापांसाठी तसेच लोकांच्या पापांसाठी अर्पणे केलीच पाहिजेत.
เอตสฺมาตฺ การณาจฺจ ยทฺวตฺ โลกานำ กฺฤเต ตทฺวทฺ อาตฺมกฺฤเต'ปิ ปาปารฺถกพลิทานํ เตน กรฺตฺตวฺยํฯ
4 ४ आणि कोणीही मुख्य याजकपणाचा बहुमान स्वतःच्या पुढाकाराने घेत नसतो, तर अहरोनाला होते तसे त्यालाही देवाचे पाचारण असणे आवश्यक असते.
ส โฆจฺจปท: เสฺวจฺฉาต: เกนาปิ น คฺฤหฺยเต กินฺตุ หาโรณ อิว ย อีศฺวเรณาหูยเต เตไนว คฺฤหฺยเตฯ
5 ५ त्याचप्रमाणे, ख्रिस्ताने महायाजक होण्याचा गौरव स्वतःहून आपणावर घेतले नाही, परंतु देव ख्रिस्ताला म्हणाला, “तू माझा पुत्र आहेस आज मी तुला जन्म दिला आहे.”
เอวมฺปฺรกาเรณ ขฺรีษฺโฏ'ปิ มหายาชกตฺวํ คฺรหีตุํ สฺวียเคารวํ สฺวยํ น กฺฤตวานฺ, กินฺตุ "มทียตนโย'สิ ตฺวมฺ อไทฺยว ชนิโต มเยติ" วาจํ ยสฺตํ ภาษิตวานฺ ส เอว ตสฺย เคารวํ กฺฤตวานฺฯ
6 ६ दुसऱ्या शास्त्रभागात तो असे म्हणतो, “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस.” (aiōn )
ตทฺวทฺ อนฺยคีเต'ปีทมุกฺตํ, ตฺวํ มลฺกีเษทก: เศฺรณฺยำ ยาชโก'สิ สทาตน: ฯ (aiōn )
7 ७ येशूने आपल्या देहाच्या दिवसात देवाकडे मोठ्याने ओरडून आणि रडून प्रार्थना व विनंत्या केल्या. जो देव त्यास मृत्युपासून वाचवू शकत होता आणि देवाविषयीच्या त्याच्या सदभक्तीमुळे येशूच्या प्रार्थना ऐकण्यात आल्या.
ส จ เทหวาสกาเล พหุกฺรนฺทเนนาศฺรุปาเตน จ มฺฤตฺยุต อุทฺธรเณ สมรฺถสฺย ปิตุ: สมีเป ปุน: ปุนรฺวินตึ ปฺรรฺถนาญฺจ กฺฤตฺวา ตตฺผลรูปิณีํ ศงฺกาโต รกฺษำ ปฺราปฺย จ
8 ८ जरी तो देवाचा पुत्र होता, तरी त्याने जे दुःख सोसले त्यापासून तो आज्ञाधारकपणा शिकला.
ยทฺยปิ ปุโตฺร'ภวตฺ ตถาปิ ไยรกฺลิศฺยต ไตราชฺญาคฺรหณมฺ อศิกฺษตฯ
9 ९ आणि नंतर त्यास परिपूर्ण केल्यावर. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्यासाठी सार्वकालिक तारणाकर्ता तो झाला (aiōnios )
อิตฺถํ สิทฺธีภูย นิชาชฺญาคฺราหิณำ สรฺเวฺวษามฺ อนนฺตปริตฺราณสฺย การณสฺวรูโป 'ภวตฺฯ (aiōnios )
10 १० व मलकीसदेकाच्या संप्रदायास अनुसरून देवाकडून तो महायाजक म्हणून नियुक्त झाला.
ตสฺมาตฺ ส มลฺกีเษทก: เศฺรณีภุกฺโต มหายาชก อีศฺวเรณาขฺยาต: ฯ
11 ११ याविषयी सांगण्यासारखे पुष्कळ आहे, पण तुम्हास ते स्पष्ट करणे कठीण आहे कारण तुम्ही ऐकण्यात खूप मंद झाला आहात.
ตมธฺยสฺมากํ พหุกถา: กถยิตวฺยา: กินฺตุ ตา: สฺตพฺธกรฺไณ รฺยุษฺมาภิ รฺทุรฺคมฺยา: ฯ
12 १२ आतापर्यंत तुम्ही शिक्षक व्हायला हवे होते, तरी देवाच्या शिक्षणाचे प्राथमिक धडे पुन्हा तुम्हास कोणीतरी शिकविण्याची गरज आहे. तुम्हास दुधाची गरज आहे, जड अन्नाची नाही असे तुम्ही झाला आहात.
ยโต ยูยํ ยทฺยปิ สมยสฺย ทีรฺฆตฺวาตฺ ศิกฺษกา ภวิตุมฺ อศกฺษฺยต ตถาปีศฺวรสฺย วากฺยานำ ยา ปฺรถมา วรฺณมาลา ตามธิ ศิกฺษาปฺราปฺติ รฺยุษฺมากํ ปุนราวศฺยกา ภวติ, ตถา กฐินทฺรเวฺย นหิ กินฺตุ ทุคฺเธ ยุษฺมากํ ปฺรโยชนมฺ อาเสฺตฯ
13 १३ कारण जो कोणी अजून दुधावरच राहतो तो नीतिमत्त्वाच्या वचनाशी पोक्त नाही कारण अजून तो बाळच आहे.
โย ทุคฺธปายี ส ศิศุเรเวติการณาตฺ ธรฺมฺมวาเกฺย ตตฺปโร นาสฺติฯ
14 १४ परंतु ज्यांच्या ज्ञानेद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट पारख करण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे.
กินฺตุ สทสทฺวิจาเร เยษำ เจตำสิ วฺยวหาเรณ ศิกฺษิตานิ ตาทฺฤศานำ สิทฺธโลกานำ กโฐรทฺรเวฺยษุ ปฺรโยชนมสฺติฯ