< इब्री 3 >
1 १ म्हणून पवित्र बंधूनो, जे आपण स्वर्गीय पाचारणाचे भागीदार आहोत, त्यांनी येशूविषयी विचार करावा. तो देवाचा प्रेषित आणि आमच्या विश्वासाचा महायाजक आहे.
Отож, святі брати́, учасники небесного покли́кання, уважайте на Апо́стола й Первосвященика нашого ісповідання, Ісуса,
2 २ देवाच्या संपूर्ण घराण्यात जसा मोशे देवाशी विश्वासू होता तसा ज्या देवाने त्यास प्रेषित व महायाजक म्हणून नेमले त्याच्याशी तो विश्वासू होता.
що вірний Тому́, Хто настанови́в Його, як був і Мойсей у всім домі Його,
3 ३ ज्याप्रमाणे घरापेक्षा घर बांधणाऱ्याला अधिक सन्मान असतो, त्याप्रमाणे येशू हा मोशेपेक्षा अधिक सन्मानास पात्र गणला गेला.
бо гідний Він вищої слави понад Мойсея, поскільки будівни́чий має більшу честь, аніж дім.
4 ४ कारण प्रत्येक घर बांधणारा कोणीतरी असतो, पण सर्वकाही देवाने बांधलेले आहे.
Усякий бо дім хтось будує, а Той, хто все збудував, — то Бог.
5 ५ देवाच्या संपूर्ण घराण्यात मोशे हा सेवक म्हणून अधिक विश्वासू होता, देवाच्या गोष्टी पुढील काळात ज्या होणार होत्या, त्याविषयी त्याने लोकांस साक्ष दिली.
І Мойсей вірний був у всім домі Його, як слуга, на свідоцтво того, що сказати повинно було́.
6 ६ परंतु ख्रिस्त हा पुत्र म्हणून देवाच्या घराण्यात विश्वासू आहे आणि जर आम्ही आपला विश्वास व आशा यांचा अभिमान बाळगतो व धीर धरतो, तर आपणही त्याचे घर आहोत. आपण सतत देवाला अनुसरले पाहिजे.
Христос же, як Син, у Його домі. А дім Його — ми, коли тільки відвагу й похвалу́ надії доде́ржимо певними аж до кінця.
7 ७ म्हणून, पवित्र आत्मा शास्त्रामध्ये म्हणतो, त्याप्रमाणे, “आज, जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल,
Тому́ то, як каже Дух Святий: „Сьогодні, як голос Його ви почуєте,
8 ८ तर आपली अंतःकरणे कठीण करू नका. ज्याप्रमाणे इस्त्राएल लोकांनी अरण्यामध्ये देवाची परीक्षा पाहण्यासाठी देवाविरुद्ध बंडखोरी केली,
не робіть затверді́лими ваших серде́ць, як під час наріка́нь, за дня випробо́вування на пустині,
9 ९ जेथे तुमच्या वाडवडिलांनी माझी परीक्षा पाहिली व मला कसोटीस लावले, तेथे त्यांनी चाळीस वर्षे माझी कृत्ये पाहिली.”
де Мене випробо́вували отці ваші, Мене випробо́вували, і бачили працю Мою сорок років.
10 १० त्यामुळे मी या पिढीवर रागावलो आणि मी म्हणालो, “या लोकांच्या अंतःकरणात नेहमी चुकीचे विचार येतात, या लोकांनी माझे मार्ग कधीही जाणले नाहीत.”
Через це Я розгнівався був на той рід і сказав: Постійно вони блу́дять серцем, вони не пізнали доріг Моїх,
11 ११ म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, “हे लोक मी देऊ केलेल्या विसाव्याच्या ठिकाणी कधीच प्रवेश करणार नाहीत.”
тому́ Я присягнув у гніві Своїм, що вони до Мого́ відпочинку не вві́йдуть“!
12 १२ बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके अविश्वासाचे दुष्ट मन तुम्हातील कोणाचेही असू नये म्हणून जपा.
Стережіться, брати́, щоб у комусь із вас не було злого серця невірства, що воно відступало б від Бога Живого!
13 १३ जोपर्यंत, “आज” म्हटलेला काळ आहे तोपर्यंत, प्रत्येक दिवशी एकमेकांना उत्तेजन द्या, यासाठी की तुमच्यापैकी कोणाचीही पापामुळे फसगत होऊन तुमची अंतःकरणे कठीण होऊ नयेत.
Але кожного дня заохочуйте один о́дного, доки зветься „Сьогодні“, щоб запеклим не став котри́й з вас через підступ гріха.
14 १४ कारण जर आपण आपला आरंभीचा विश्वास शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे सहभागी आहोत.
Бо ми стали учасниками Христа, коли тільки почате життя ми затри́маємо певним аж до кінця,
15 १५ पवित्र शास्त्रात असे म्हणले आहे; “आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तेव्हा इस्त्राइल लोकांनी देवाविरुद्ध बंड केले; तशी आपली अंतःकरणे कठीण करू नका.”
аж поки говориться: „Сьогодні, як голос Його ви почуєте, не робіть затверділими ваших серде́ць, як під час наріка́нь“!
16 १६ ज्यांनी देवाची वाणी ऐकली पण त्याच्याविरुध्द बंड केले असे कोण होते? तेच लोक नव्हते का, ज्यांना मोशेने मिसर देशातून बाहेर नेले होते?
Котрі бо, почувши, розгнівали Бога? Чи не всі, хто з Єгипту вийшов з Мойсеєм?
17 १७ आणि तो कोणावर चाळीस वर्षे रागावला होता? ते सर्व तेच नव्हते काय, ज्यांनी पाप केले आणि ज्यांची प्रेते अरण्यात पडली होती.
На ко́го ж Він „гнівався був сорок ро́ків?“Хіба не на тих, хто згрішив, що їхні „кості в пустині полягли?“
18 १८ कोणाविषयी देवाने अशी शपथ वाहिली की ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करणार नाहीत? ज्यांनी त्याच्या आज्ञा मोडल्या तेच नव्हते काय?
Проти ко́го Він „був присягався, що не вві́йдуть вони до Його відпочинку, „як не проти неслухняних?
19 १९ ह्यावरून आपण पाहतो की, ते लोक देवाच्या विसाव्याच्या ठिकाणी त्यांच्या अविश्वासामुळे येऊ शकले नाहीत.
І ми бачимо, що вони не змогли ввійти за невірство.