< उत्पत्ति 5 >

1 आदामाच्या वंशावळीची नोंद अशी आहे. देवाने मनुष्य निर्माण केला त्या दिवशी त्याने आपल्या प्रतिरूपाचा म्हणजे आपल्यासारखा तो केला.
以下是亞當後裔的族譜:當天主造人的時候,是按天主的肖像造的,
2 त्यांना नर व नारी असे उत्पन्न केले. त्यांना आशीर्वाद दिला व त्यांना निर्माण केले त्या वेळी त्यांना आदाम हे नाव दिले.
造了一男一女,且在造他們的那一天,祝福了他們,稱他們為「人。」
3 आदाम एकशे तीस वर्षांचा झाल्यावर त्यास त्याच्या प्रतिरूपाचा म्हणजे त्याच्या सारखा दिसणारा मुलगा झाला. त्याने त्याचे नाव शेथ ठेवले;
亞當一百三十歲時,生了一個兒子,也像自己的模樣和肖像,給他起名叫舍特。
4 शेथ जन्मल्यानंतर आदाम आठशे वर्षे जगला आणि या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या.
亞當生舍特後,還活了八百年,生了其他的兒女。
5 अशा रीतीने आदाम एकंदर नऊशें तीस वर्षे जगला; नंतर तो मरण पावला.
亞當共活了九百三十歲死了。
6 शेथ एकशे पाच वर्षांचा झाल्यावर त्यास अनोश झाला
舍特一百零五歲時,生了厄諾士。
7 अनोश झाल्यानंतर शेथ आठशेसात वर्षे जगला, त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
舍特生厄諾士後,還活了八百零七年,生了其他的兒女。
8 शेथ एकंदर नऊशेंबारा वर्षे जगला, मग तो मरण पावला.
舍特共活了九百一十二歲死了。
9 अनोश नव्वद वर्षांचा झाल्यावर त्यास केनान झाला;
厄諾士九十歲時生了刻南。
10 १० केनान झाल्यानंतर अनोश आठशेपंधरा वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
厄諾士生刻南後,還活了八百一十五年,生了其他的兒女。
11 ११ अनोश एकंदर नऊशेंपाच वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
厄諾士共活了九百零五歲死了。
12 १२ केनान सत्तर वर्षांचा झाल्यावर तो महललेलाचा पिता झाला;
刻南七十歲時,生了瑪拉肋耳。
13 १३ महललेल झाल्यावर केनान आठशेचाळीस वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
刻南生瑪拉肋耳後,還活了八百四十年,生了其他的兒女。
14 १४ केनान एकंदर नऊशेंदहा वर्षे जगला, नंतर तो मरण पावला.
刻南共活了九百一十歲死了。
15 १५ महललेल पासष्ट वर्षांचा झाल्यावर तो यारेदाचा पिता झाला;
瑪拉肋耳六十五歲時,生了耶勒得。
16 १६ यारेद जन्मल्यानंतर महललेल आठशेतीस वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
瑪拉肋耳生耶勒得後,還活了八百三十年,生了其他的兒女。
17 १७ महललेल एकंदर आठशे पंचाण्णव वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
瑪拉肋耳共活了八百九十五歲死了。
18 १८ यारेद एकशे बासष्ट वर्षांचा झाल्यावर तो हनोखाचा पिता झाला;
耶勒得一百六十二歲時,生了哈諾客。
19 १९ हनोख झाल्यावर यारेद आठशे वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
耶勒得生哈諾客後,還活了八百年,生了其他的兒女。
20 २० यारेद एकंदर नऊशें बासष्ट वर्षे जगला; त्यानंतर तो मरण पावला.
耶勒得共活了九百六十二歲死了。
21 २१ हनोख पासष्ट वर्षांचा झाल्यावर त्यास मथुशलह झाला;
哈諾客六十五歲時,生了默突舍拉。
22 २२ मथुशलह जन्मल्यावर हनोख तीनशे वर्षे देवाबरोबर चालला. त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या;
哈諾客生默突舍拉後,還活了三百年,生了其他的兒女。
23 २३ हनोख एकंदर तीनशे पासष्ट वर्षे जगला;
哈諾客共活了三百六十五歲。
24 २४ हनोख देवाबरोबर चालला, आणि त्यानंतर तो दिसला नाही, कारण देवाने त्यास नेले.
哈諾客時與天主往來,然後就不見了,因為天主將他提去。
25 २५ मथुशलह एकशेसत्याऐंशी वर्षांचा झाल्यावर लामेखाचा पिता झाला.
默突舍拉一百八十七歲時,生了拉默客。
26 २६ लामेखाच्या जन्मानंतर मथुशलह सातशे ब्याऐंशी वर्षे जगला. त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या.
默突舍拉生了拉默客後,還活了七百八十二年,生了其他的兒女。
27 २७ मथुशलह एकंदर नऊशें ऐकोणसत्तर वर्षे जगला. त्यानंतर तो मरण पावला.
默突舍拉共活了九百六十九歲死了。
28 २८ लामेख एकशेब्यांऐशी वर्षांचा झाल्यावर तो एका मुलाचा पिता झाला.
拉默客一百八十二歲時,生了一個兒子,
29 २९ लामेखाने त्याचे नाव नोहा ठेवून म्हटले, परमेश्वराने भूमी शापित केली आहे तिच्यापासून येणाऱ्या कामात आणि आमच्या हातांच्या श्रमात हाच आम्हांला विसावा देईल.
給他起名叫諾厄說:「這孩子要使我們在上主詛咒的地上,在我們做的工作和勞苦上,獲得欣慰! 」
30 ३० नोहा झाल्यावर लामेख पाचशे पंचाण्णव वर्षे जगला; त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या.
拉默客生諾厄後,還活了五百九十五年,生了其他的兒女。
31 ३१ लामेख एकंदर सातशे सत्याहत्तर वर्षे जगला. नंतर तो मरण पावला.
拉默客共活了七百七十七歲死了。
32 ३२ नोहा पाचशे वर्षांचा झाल्यावर त्यास शेम, हाम व याफेथ नावाचे पुत्र झाले.
諾厄五百歲時,生了閃、含、和耶斐特。

< उत्पत्ति 5 >