< एज्रा 2 >
1 १ बाबेलचा राजा नबुखद्नेस्सराने बाबेलास नेलेले यरूशलेम आणि यहूदा प्रांतातील बंद कैदी मुक्त होऊन आपापल्या नगरात परतले.
Babil Kralı Nebukadnessar'ın Babil'e sürgün ettiği insanlar yaşadıkları ilden Yeruşalim ve Yahuda'daki kendi kentlerine döndü.
2 २ जरुब्बाबेलाबरोबर आलेले ते हे येशूवा, नहेम्या, सराया, रएलाया, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम व बाना. इस्राएली लोकांची यादी येणे प्रमाणे.
Bunlar Zerubbabil, Yeşu, Nehemya, Seraya, Reelaya, Mordekay, Bilşan, Mispar, Bigvay, Rehum ve Baana'nın önderliğinde geldiler. Sürgünden dönen İsrailliler'in sayıları şöyleydi:
3 ३ परोशाचे वंशज दोन हजार एकशे बाहत्तर.
Paroşoğulları: 2 172
4 ४ शफाट्याचे वंशज तीनशे बहात्तर.
Şefatyaoğulları: 372
5 ५ आरहाचे वंशज सातशे पंचाहत्तर.
Arahoğulları: 775
6 ६ येशूवा व यवाब यांच्या वंशजातील पहथ-मवाबाचे वंशज दोन हजार आठशे बारा.
Yeşu ve Yoav soyundan Pahat-Moavoğulları: 2 812
7 ७ एलामाचे वंशज एक हजार दोनशे चौपन्न.
Elamoğulları: 1 254
8 ८ जत्तूचे वंशज नऊशें पंचेचाळीस.
Zattuoğulları: 945
9 ९ जक्काईचे वंशज सातशे साठ.
Zakkayoğulları: 760
10 १० बानीचे वंशज सहाशे बेचाळीस.
Banioğulları: 642
11 ११ बेबाईचे वंशज सहाशे तेवीस.
Bevayoğulları: 623
12 १२ अजगादाचे वंशज एक हजार दोनशे बावीस.
Azgatoğulları: 1 222
13 १३ अदोनीकामाचे वंशज सहाशे सहासष्ट.
Adonikamoğulları: 666
14 १४ बिग्वईचे वंशज दोन हजार छपन्न.
Bigvayoğulları: 2 056
15 १५ आदीनाचे वंशज चारशे चौपन्न.
Adinoğulları: 454
16 १६ हिज्कीयाच्या घराण्यातील आटेराचे वंशज अठ्याण्णव.
Hizkiya soyundan Ateroğulları: 98
17 १७ बेसाईचे वंशज तीनशे तेवीस.
Besayoğulları: 323
18 १८ योराचे वंशज एकशे बारा.
Yoraoğulları: 112
19 १९ हाशूमाचे वंशज दोनशे तेवीस.
Haşumoğulları: 223
20 २० गिबाराचे वंशज पंचाण्णव.
Gibbaroğulları: 95
21 २१ बेथलहेमातील लोक एकशे तेवीस.
Beytlehemliler: 123
22 २२ नटोफातील लोक छपन्न.
Netofalılar: 56
23 २३ अनाथोथतील लोक एकशे अठ्ठावीस.
Anatotlular: 128
24 २४ अजमावेथातील लोक बेचाळीस
Azmavetliler: 42
25 २५ किर्याथ-आरीम, कफीरा आणि बैरोथ येथील लोक सातशे त्रेचाळीस.
Kiryat-Yearimliler, Kefiralılar ve Beerotlular: 743
26 २६ रामा व गिबा मधील लोक सहाशे एकवीस.
Ramalılar ve Gevalılar: 621
27 २७ मिखमासातील लोक एकशे बावीस.
Mikmaslılar: 122
28 २८ बेथेल आणि आय येथील लोक दोनशे तेवीस.
Beytel ve Ay kentlerinden olanlar: 223
30 ३० मग्वीशाचे लोक एकशे छपन्न.
Magbişliler: 156
31 ३१ दुसऱ्या एलामाचे लोक एक हजार दोनशे चौपन्न.
Öbür Elam Kenti'nden olanlar: 1 254
32 ३२ हारीम येथील लोक तीनशे वीस.
Harimliler: 320
33 ३३ लोद, हादीद आणि ओनो येथील लोक सातशे पंचवीस.
Lod, Hadit ve Ono kentlerinden olanlar: 725
34 ३४ यरीहोतील लोक तीनशे पंचेचाळीस.
Erihalılar: 345
35 ३५ सनाहाचे लोक तीन हजार सहाशे तीस.
Senaalılar: 3 630.
36 ३६ याजक येशूवाच्या घराण्यातील यदयाचे वंशज नऊशें त्र्याहत्तर.
Kâhinler: Yeşu soyundan Yedayaoğulları: 973
37 ३७ इम्मेराचे वंशज एक हजार बावन्न.
İmmeroğulları: 1 052
38 ३८ पशूहराचे वंशज एक हजार दोनशे सत्तेचाळीस.
Paşhuroğulları: 1 247
39 ३९ हारीमाचे वंशज एक हजार सतरा.
Harimoğulları: 1 017.
40 ४० लेवी, होदव्याच्या घराण्यातील येशूवा व कदमीएल यांचे वंशज चौऱ्याहत्तर.
Levililer: Hodavya soyundan Yeşu ve Kadmieloğulları: 74.
41 ४१ मंदिरातील गायक आसाफचे वंशज एकशे अठ्ठावीस.
Ezgiciler: Asafoğulları: 128.
42 ४२ मंदिराच्या द्वारपालांचे वंशज, शल्लूम, आटेर, तल्मोन, अक्कूवा, हतीता आणि शोबाई यांचे वंशज एकूण एकशे एकोणचाळीस.
Tapınak kapı nöbetçileri: Şallumoğulları, Ateroğulları, Talmonoğulları, Akkuvoğulları, Hatitaoğulları, Şovayoğulları, toplam 139.
43 ४३ मंदिरातील नेमून दिलेली सेवा, सीहा, हसूफा, तब्बाबोथ यांचे वंशज.
Tapınak görevlileri: Sihaoğulları, Hasufaoğulları, Tabbaotoğulları,
44 ४४ केरोस, सीहा, पादोन.
Kerosoğulları, Siahaoğulları, Padonoğulları,
45 ४५ लबाना, हगबा, अकूबा,
Levanaoğulları, Hagavaoğulları, Akkuvoğulları,
46 ४६ हागाब, शम्लाई, हानान.
Hagavoğulları, Şalmayoğulları, Hananoğulları,
47 ४७ गिद्देल, गहर, राया,
Giddeloğulları, Gaharoğulları, Reayaoğulları,
48 ४८ रसीन, नकोदा, गज्जाम,
Resinoğulları, Nekodaoğulları, Gazzamoğulları,
49 ४९ उज्जा, पासेह, बेसाई,
Uzzaoğulları, Paseahoğulları, Besayoğulları,
50 ५० अस्ना, मऊनीम, नफसीम.
Asnaoğulları, Meunimoğulları, Nefusimoğulları,
Bakbukoğulları, Hakufaoğulları, Harhuroğulları,
52 ५२ बस्लूथ, महीद, हर्षा,
Baslutoğulları, Mehidaoğulları, Harşaoğulları,
53 ५३ बार्कोस, सीसरा, तामह,
Barkosoğulları, Siseraoğulları, Temahoğulları,
Nesiahoğulları, Hatifaoğulları.
55 ५५ शलमोनाच्या सेवाकांचे वंशज, सोताई, हसोफरत, परुदा,
Süleyman'ın kullarının soyu: Sotayoğulları, Hassoferetoğulları, Perudaoğulları,
56 ५६ जाला, दार्कोन, गिद्देल,
Yalaoğulları, Darkonoğulları, Giddeloğulları,
57 ५७ शफाट्या, हत्तील, पोखेरेथ-हस्सबाईम, आमी
Şefatyaoğulları, Hattiloğulları, Pokeret-Hassevayimoğulları, Amioğulları.
58 ५८ मंदिरातील चाकर आणि शलमोनच्या सेवकांचे नेमून दिलेले काम करणारे वंशज एकूण तीनशे ब्याण्णव होते.
Tapınak görevlileriyle Süleyman'ın kullarının soyundan olanlar: 392.
59 ५९ तेल-मेलह, तेल-हर्षा, करुब, अद्दान, इम्मेर या ठिकाणांहून काहीजण यरूशलेमेला आले होते पण आपण इस्राएलाच्या वंशातलेच पूर्वज आहोत हे ते सिद्ध करू शकले नाहीत.
Tel-Melah, Tel-Harşa, Keruv, Addan ve İmmer'den dönen, ancak hangi aileden olduklarını ve soylarının İsrail'den geldiğini kanıtlayamayanlar şunlardır:
60 ६० दलाया, तोबीया आणि नकोदाचे वंशज सहाशे बावन्न.
Delayaoğulları, Toviyaoğulları, Nekodaoğulları: 652.
61 ६१ आणि याजकांचे वंशज: हबया, हक्कोस, बर्जिल्ल्य (ज्याने बर्जिल्ल्य गिलादी याच्या मुलींपैकी एक मुलगी पत्नी करून घेतली होती आणि त्यास त्याचे नाव पडले होते.)
Kâhinlerin soyundan: Hovayaoğulları, Hakkosoğulları ve Gilatlı Barzillay'ın kızlarından biriyle evlenip kayınbabasının adını alan Barzillay'ın oğulları.
62 ६२ आपल्या घराण्याची वंशावळ त्यांनी नोंदपुस्तकात शोधून पाहिली पण त्यांना ती सापडली नाही म्हणून त्यांनी त्यांचे याजकपण अशुद्ध केले.
Bunlar soy kütüklerini aradılar. Ama yazılı bir kayıt bulamayınca, kâhinlik görevi ellerinden alındı.
63 ६३ याकरीता अधिपतीने त्यांना सांगितले की, उरीम व थुम्मीम घातलेला याजक मंजूर होईपर्यंत त्यांनी पवित्र अर्पण खाऊ नये.
Vali, Urim ile Tummim'i kullanan bir kâhin çıkıncaya dek en kutsal yiyeceklerden yememelerini buyurdu.
64 ६४ सर्व समुदाय एकंदर बेचाळीस हजार तीनशे साठ इतका होता.
Bütün halk toplam 42 360 kişiydi.
65 ६५ त्यामध्ये त्यांच्या सात हजार तीनशे सदतीस दासदासी यांचा आणि मंदिरातील दोनशे गायकांचा यांचा समावेश नाही.
Ayrıca 7 337 erkek ve kadın köle, kadınlı erkekli 200 ezgici, 736 at, 245 katır, 435 deve, 6 720 eşek vardı.
66 ६६ त्यांचे घोडे सातशे छत्तीस, खेचरे दोनशे पंचेचाळीस.
67 ६७ त्यांचे उंट चारशे पस्तीस. त्यांची गाढवे सहा हजार सातशे वीस होती.
68 ६८ हे सर्वजण यरूशलेमेत परमेश्वराच्या मंदिराजवळ आले. मग अनेक घराण्याच्या प्रमुखांनी मंदिराच्या बांधकामासाठी खुशीने भेटी दिल्या.
Bazı aile başları Yeruşalim'deki RAB Tanrı'nın Tapınağı'na varınca, tapınağın bulunduğu yerde yeniden kurulması için gönülden armağanlar verdiler.
69 ६९ या वास्तूच्या कामासाठी त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे दिलेली दाने ती अशी: सोने एकसष्ट हजार दारिक, चांदी पाच हजार माने, आणि याजकांचे झगे शंभर.
Her biri gücü oranında hazineye bu iş için toplam 61 000 darik altın, 5 000 mina gümüş, 100 kâhin mintanı bağışladı.
70 ७० याप्रकारे याजक, लेवी आणि इतर काही लोक, गायक, द्वारपाल आणि ज्यांना मंदिरातील सेवा नेमून दिली होती ते आपापल्या नगरांत राहिले. इस्राएलातील सर्व लोक आपापल्या नगरांत वस्ती करून राहिले.
Kâhinler, Levililer, halktan bazı kişiler –ezgiciler, tapınak görevlileri ve kapı nöbetçileri– kendi kentlerine yerleştiler. Böylece bütün İsrailliler kentlerinde yaşamaya başladılar.