< यहेज्केल 42 >

1 नंतर त्या मनुष्याने मला उत्तरेकडून बाहेरच्या अंगणात आणले आणि मग त्याने मला ती सोडलेली जागा आणि उत्तरेकडील इमारत यासमोरील खोल्या असलेल्या इमारतीत आणले.
Depois d'isto fez-me sair para fóra, ao atrio exterior, para a banda do caminho do norte; e me levou ás camaras que estavam defronte do largo vazio, e que estavam defronte do edificio, da banda do norte.
2 शंभर हात लांबीच्यासमोर तिच्या उत्तरेकडचा प्रवेश होता आणि इमारतीची रुंदी पन्नास हात होती.
Defronte do comprimento de cem covados era a entrada do norte: e a largura era de cincoenta covados.
3 आंतील अंगणासमोर वीस हात व बाहेरील अंगणाच्या इमारतीसमोर तिसऱ्या मजल्याला समोरासमोर सज्जे होते.
Defronte dos vinte covados, que tinha o atrio interior, e defronte do pavimento que tinha o atrio exterior, havia galeria contra galeria em tres andares.
4 खोल्यासमोर दहा हात रुंद व शंभर हात लांब असा एक रस्ता होता; त्याचे दरवाजे उत्तरेकडे होते.
E diante das camaras havia um passeio de dez covados de largo, da banda de dentro, e um caminho d'um covado, e as suas entradas da banda do norte.
5 पण या इमारतीच्या सर्वांत वरच्या मजल्यावरील जागा सज्ज्यात गुंतली होती म्हणून तेथल्या खोल्या, मधल्या व खालच्या मजल्यावरील खोल्यांपेक्षा लहान होत्या.
E as camaras de cima eram mais estreitas; porquanto as galerias eram mais altas do que aquellas, a saber, as de baixo e as do meio do edificio.
6 कारण त्या खोल्यांचे तीन मजले होते. त्यांना अंगणातल्या खांबासारखे खांब नव्हते. म्हणून सर्वांत वरच्या मजल्यावरील खोल्या मधल्या व खालच्या मजल्यापेक्षा लहान होत्या.
Porque ellas eram de tres andares, porém não tinham columnas como as columnas dos atrios; por isso desde o chão se iam estreitando, mais do que as de baixo e as do meio.
7 आणि त्या खोल्यांशी समांतर अशी खोल्यांसमोरील बाहेरच्या बाजूला, खोल्यांना समांतर अशी भिंत होती. ती बाहेरच्या अंगणापर्यंत गेलेली एक भिंत होती; तिची लांबी पन्नास हात होती.
E o muro que estava de fóra, defronte das camaras, no caminho do atrio exterior, por diante das camaras, tinha cincoenta covados de comprimento.
8 कारण बाहेरच्या अंगणाच्या खोल्यांची लांबी पन्नास हात होती. मंदिराच्या समोर शंभर हात होती.
Porque o comprimento das camaras, que tinha o atrio exterior, era de cincoenta covados; e eis que defronte do templo havia cem covados.
9 या खोल्यांच्या खालून पूर्वेस प्रवेशद्वार होते, त्यातून बाहेरच्या अंगणातून येणारे त्या खोल्यांत जात असत.
E debaixo d'estas camaras estava a entrada do oriente, quando se entra n'ellas do atrio de fóra.
10 १० अंगणाच्या भिंतीला लागून पूर्वेकडे, सोडलेल्या जागेसमोर व मंदिराच्या अंगणासमोर बाहेरच्या बाजूलाही खोल्या होत्या.
Na largura do muro do atrio para o caminho do oriente, diante do logar vazio, e diante do edificio, havia tambem camaras.
11 ११ उत्तरेकडील खोल्यासमोर जसा रस्ता होता तसा त्याच्या समोरही रस्ता होता. त्यांची लांबी-रुंदी, त्यांच्या बाहेर जाण्याच्या सर्व वाटा व त्यांची एकंदर व्यवस्था त्यांच्याप्रमाणेच होती.
E o caminho de diante d'ellas era da feição das camaras, e olhava para o caminho do norte; conforme o seu comprimento, assim era a sua largura; e todas as suas saidas eram tambem conforme as suas feições, e conforme as suas entradas.
12 १२ उत्तरेकडील दारांसारखेच दक्षिणेकडे असलेल्या खोल्यांचे दारे होती; रहदारीच्या तोंडाजवळ म्हणजे उजव्या भिंतीजवळील रस्त्यावरून त्या दारातून पूर्वेकडून येणारे लोक प्रवेश करीत असत.
E conforme as entradas das camaras, que olhavam para o caminho do sul, havia tambem uma entrada no topo do caminho, do caminho de diante do muro direito, para o caminho do oriente, quando se entra por ellas.
13 १३ मग तो मनुष्य मला म्हणाला, “अंगणाच्या समोर असलेल्या उत्तर व दक्षिणेकडील खोल्या या पवित्र असून त्यामध्ये परमेश्वराजवळ जाणारे याजक परमपवित्र पदार्थ खातील. तेथे ते परमपवित्र पदार्थ, अन्नार्पण, पापार्पण व दोषार्पण ठेवतील, कारण ते स्थान पवित्र आहे.
Então me disse: As camaras do norte, e as camaras do sul, que estão diante do logar vazio, ellas são camaras sanctas, em que os sacerdotes, que se chegam ao Senhor, comerão as coisas mais sanctas: ali porão as coisas mais sanctas, e as offertas de comer, e a expiação pelo peccado, e a expiação pela culpa; porque o logar é sancto
14 १४ जेव्हा याजक तेथे प्रवेश करतील, तेव्हा त्यांनी पवित्रस्थानातून बाहेरच्या अंगणात जाऊ नये तर ज्या वस्त्रांनी ते सेवा करतात ती त्यांनी बाजूला तेथेच उतरवून ठेवावी कारण ती वस्त्रे पवित्र आहेत. म्हणून त्यांनी लोकांपुढे जाण्याआधी दुसरी वस्रे घालावी.”
Quando os sacerdotes entrarem, não sairão do sanctuario para o atrio exterior, mas porão ali as suas vestiduras com que ministraram, porque ellas são sanctidade; e vestir-se-hão d'outras vestiduras, e assim se approximarão do que toca ao povo.
15 १५ आतील मंदिराचे मोजमाप करून झाल्यावर त्या मनुष्याने मला पूर्वेकडच्या दारातून बाहेर आणले आणि तेथे त्यांने सर्व सभोवतालच्या बाजूंचे मोजमाप केले.
E, acabando elle de medir o templo interior, elle me fez sair pelo caminho da porta, cuja face olha para o caminho do oriente; e a mediu em redor.
16 १६ त्याने ते मापावयाच्या काठीने मापले, पूर्वेकडे मापण्याच्या काठीने पांचशे हात मापले.
Mediu a banda oriental com a canna de medir, quinhentas cannas com a canna de medir ao redor.
17 १७ त्याने उत्तरेची बाजू मोजली. ती मापण्याच्या काठीने पाचशे हात भरली.
Mediu a banda do norte, quinhentas cannas com a canna de medir ao redor.
18 १८ त्याने दक्षिणेची बाजू सुद्धा मोजली. ती मापण्याच्या काठीने पांचशे हात भरली.
A banda do sul tambem mediu, quinhentas cannas com a canna de medir.
19 १९ मग तो वळला आणि पश्चिमेची बाजू मोजली, मापण्याच्या काठीने पांचशे हात भरली.
Deu uma volta para a banda do occidente, e mediu quinhentas cannas com a canna de medir.
20 २० त्याने चारी बाजूंनी मोजमाप केले. पवित्रस्थळे व अपवित्र स्थळे एकमेकांपासून वेगळी ठेवण्यासाठी त्यास सभोवती भिंत होती. तिची लांबी पांचशे हात व रुंदी पांचशे हात होती.
Pelas quatro bandas a mediu, e tinha um muro em redor, quinhentas cannas de comprimento, e quinhentas de largura, para fazer separação entre o sancto e o profano.

< यहेज्केल 42 >