< यहेज्केल 41 >
1 १ नंतर त्या मनुष्याने मला मंदिराच्या पवित्र स्थानात आणले आणि खांब मापले तो त्याची रुंदी एका बाजूला सहा हात व दुसऱ्या बाजूला सहा हात होती.
Poslije me odvede u crkvu, i izmjeri dovratnike, i bješe šest lakata u širinu otuda i šest lakata u širinu odovuda, prema širini šatoru.
2 २ दाराची रुंदी दहा हात होती; त्याची भिंत एका बाजूला पाच हात व दुसरी पाच हात होती; मग मनुष्याने पवित्रस्थानाचे मोजमाप मोजले त्याची लांबी चाळीस हात व रुंदी वीस हात मापली.
A vratima širina bješe deset lakata, a strane vratima bjehu od pet lakata otuda i od pet lakata odovuda; potom izmjeri joj dužinu, i bješe èetrdeset lakata, i širinu, i bješe dvadeset lakata.
3 ३ मग तो मनुष्य परम पवित्रस्थानात गेला आणि त्याने दरवाजाचा प्रत्येक खांब मापला तो दोन हात भरला; दरवाजाची उंची सहा हात व प्रत्येक बाजूच्या भिंतीची रुंदी सात हात भरली.
Pa uðe unutra i izmjeri dovratnike, i bjehu od dva lakta; a vrata bjehu od šest lakata, a širina vratima sedam lakata.
4 ४ मग त्याने खोलीची लांबी मोजली ती वीस हात होती. आणि त्याची रुंदी वीस हात मंदिरासमोर होती. मग तो मला म्हणाला, “हे परम पवित्रस्थान आहे.”
I izmjeri dužinu ondje, i bješe dvadeset lakata, a širina dvadeset lakata unutra u crkvi; i reèe mi: ovo je svetinja nad svetinjama.
5 ५ मग मनुष्याने मंदिराच्या भिंतीचे मोजमाप घेतले. ती सहा हात जाड होती. मंदिराच्या सभोवती प्रत्येक बाजूला खोल्या होत्या त्या प्रत्येकाची रुंदी चार हात होती.
I izmjeri zid domu, i bješe šest lakata, i širina klijeti unaokolo u domu bješe èetiri lakta.
6 ६ तेथे बाजूस असलेल्या खोल्या एकीवर एक अशा तीन मजली असून त्या रांगेने तीस होत्या. मंदिराच्या भोवताली असलेल्या खोल्यांसाठी जी भिंत होती तिला त्या लागलेल्या होत्या तरी त्या मंदिराच्या भिंतीला जोडलेल्या नव्हत्या.
A klijeti bijahu po tri jedna nad drugom, i bješe ih trideset, i dopirahu do zida koji bijaše u domu unaokolo za klijeti da ih drži, a ne držaše ih zid od doma.
7 ७ आणि बाजूच्या खोल्या इमारतीच्या सभोवार वरवर गेल्या तसतशा रुंद होत गेल्या आणि सभोवतालचा भाग वरवर गेला तसतसा तो रुंद होत गेला; म्हणून या इमारतीची रुंदी वरच्या बाजूस अधिक होती, अशी ती रुंदी खालच्यापेक्षा मधल्या मजल्यात व तेथल्यापेक्षा वरच्या मजल्यात वाढत गेली.
Jer se raširivaše graðevina ozgo unaokolo za klijeti koje bijahu oko doma ozgo svuda unaokolo, i zato graðevina bijaše ozgo šira, i najniže klijeti bijahu ozgo šire za srednje.
8 ८ मग मी मंदिराला उंच पाया होता असे पाहिले; बाजूच्या खोल्यांचे पाये सहा हातांची एक मोठी काठी असे भरले.
I vidjeh uz dom visinu unaokolo; a pod u klijeti bijaše s cijele trske, šest lakata.
9 ९ बाजूच्या खोल्यांची बाहेरील भिंतीची जाडी पाच हात होती. मंदिराच्या बाजूच्या खोल्यास लागून एक जागा खुली राहिली होती.
Širina zidu uz klijeti spolja bješe pet lakata, a bješe prazno mjesto klijetima koje bjehu uz dom.
10 १० या खुल्या जागेच्या दुसऱ्या बाजूला याजकासाठी बाहेरच्या बाजूला खोल्या होत्या. ही जागा मंदिरासभोवती सर्व बाजूंनी वीस हात अंतर होती.
I meðu klijetima bješe dvadeset lakata širine oko doma.
11 ११ बाजूच्या खोल्यांची दारे खुल्या जागेकडे होती. एक दरवाजा उत्तरेकडे आणि दुसरा दक्षिणेकडे होता. या खुल्या जागेची रुंदी चोहोकडून पांच हात होती.
A vrata od klijeti bjehu k praznom mjestu, jedna prema sjeveru a jedna prema jugu, a širina onom praznom mjestu pet lakata svuda unaokolo.
12 १२ मंदिराच्या पश्चिमेस सोडलेल्या जागेतील जी इमारत होती तिची रुंदी सत्तर हात होती. तिची भिंत चोहोकडून पांच हात जाड आणि लांबी नव्वद हात लांब होती.
A graðevina koja bješe pred odijeljenom stranom k zapadu imaše sedamdeset lakata u širinu, a zid te graðevine bješe pet lakata širok unaokolo, i devedeset lakata dug.
13 १३ मग त्या मनुष्याने मंदिराचे मोजमापे केले. ती सोडलेली जागा व भिंतीसह इमारत ही शंभर हात लांब होती.
Potom izmjeri dom, i bijaše u dužinu sto lakata; odijeljena strana i graðevina i zidovi joj, sve zajedno u dužinu sto lakata.
14 १४ मंदिराची समोरची बाजू आणि पूर्वेकडील सोडलेली जागा यांची रुंदी शंभर हात होती.
I širina pred domom i odijeljenom stranom k istoku imaše sto lakata.
15 १५ नंतर त्या मनुष्याने मंदिराच्यामागे असलेल्या, त्या सोडलेल्या जागेपुढच्या इमारतीची लांबी व दोन्ही बाजूस असलेले सज्जे, पवित्र स्थान व अंगणातील द्वारमंडप ही सर्व शंभर हात मोजली.
I izmjeri dužinu graðevini pred odijeljenom stranom što bijaše iza nje, i klijeti njezine otuda i odovuda, i bješe sto lakata; i unutrašnji dom i hodnike od trijema;
16 १६ तीनही मजल्यासभोवतालची सज्जे, आतील भिंती आणि खिडक्या, अरुंद खिडक्या आणि यांस लाकडी तावदाने होती.
Pragove i prozore sužene, i klijeti unaokolo u tri reda, prema pragu, što bješe obloženo drvetom svuda unaokolo, od zemlje do prozora, i prozori bjehu obloženi;
17 १७ मंदिरातल्या व बाहेरच्या बाजूची द्वाराजवळची जागा, सभोवतालच्या सर्व भिंतीचे आतील व बाहेरील माप हे योग्य होते.
Do vrh vrata i do doma unutrašnjega, i spolja, i sav zid unaokolo iznutra i spolja na mjeru.
18 १८ आणि ते करुब आणि खजुरीच्या झाडांनी सजवलेले होते. प्रत्येक दोन करुबामध्ये एक खजूराचे झाड होते. आणि प्रत्येक करुबाला दोन तोंडे होती.
I bjehu naèinjeni heruvimi i palme, jedna palma meðu dva heruvima, i u svakoga heruvima bjehu dva lica:
19 १९ करुबाला एका खजुरीच्या झाडाकडे मनुष्याचे मुख व दुसऱ्या खजुरीच्या झाडाकडे तरुण सिंहाचे मुख होते. मंदिरावर चोहोंकडे अशाप्रकारचे काम होते.
Lice èovjeèije prema palmi otuda, i lice lavovo prema palmi odovuda; tako bješe naèinjeno po svemu domu unaokolo;
20 २० जमिनीपासून दाराच्या वरच्या भागापर्यंत मंदिराच्या भिंतीवर करुब व खजुरीची झाडे केलेली होती.
Od zemlje do vrh vrata bjehu heruvimi i palme naèinjene, tako i po zidu u crkvi.
21 २१ मंदिराच्या द्वारांचे खांब चौरस होते. परमपवित्रस्थानाच्या पुढच्या बाजूचे स्वरूप मंदिराच्या सारखेच होते.
U crkve dovratnici bjehu na èetiri ugla; i svetinji lice bješe onako.
22 २२ पवित्र स्थानासमोर वेदी लाकडाची असून तीन हात उंच व दोन हात लांब होती. तिचे कोपरे, तिची बैठक व तिच्या भिंती लाकडाच्या होत्या. मग त्या मनुष्याने मला म्हटले, “परमेश्वराच्या पुढे असणारे हे मेज आहे.”
Oltar bješe drven, tri lakta visok, i dva lakta dug, s uglovima, i dužina i strane bjehu od drveta. I reèe mi: to je sto, koji stoji pred Gospodom.
23 २३ पवित्र स्थानाला आणि परमपवित्रस्थानाला दोन दोन दारे होती.
Dvoja vrata bjehu u crkvi i svetinji;
24 २४ प्रत्येक दरवाजाला दोन व दुसऱ्यास दोन अशा प्रत्येक तावदानाला दोन दोन बिजागऱ्या होत्या.
A u vrata bjehu dva krila, koja se obrtahu, dva krila u jednijeh vrata i dva u drugih.
25 २५ जसे भिंतीवर केलेले होते तसे त्यावर, मंदिराच्या दारांवर करुब व खजुरीची झाडे कोरली होती. द्वारमंडपाच्या बाहेरच्या बाजूस लाकडाचे छत होते.
I na vratima crkvenijem bjehu naèinjeni heruvimi i palme, kao po zidovima; i grede drvene bijahu pred trijemom spolja.
26 २६ द्वारमंडपाच्या दोन्ही बाजूच्या अरुंद खिडक्या असून त्यावर खजुरीची झाडेही कोरली होती. मंदिराच्या या बाजूच्या खोल्या आणि त्यास पुढे आलेले छतही होते.
I bijahu uski prozori i palme otuda i odovuda po stranama trijemu i po klijetima u domu i po gredama.